Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Somvati Amavasya 2026: सोमवती अमावस्येला जुळून येईल अद्भुत योग! ‘या’ गोष्टी दान केल्यास मिळेल विशेष लाभ, जाणून घ्या शुभ मुहूर्त

१५ जून रोजी सोमवार असल्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हंटले जाते. यादिवशी दान केल्यास खूप जास्त फायदे होतात आणि विशेष लाभ मिळतो. चला तर जाणून घेऊया सोमवती अमावस्येचा मुहूर्त आणि अद्भुत योग.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 14, 2026 | 03:00 PM
सोमवती अमावस्येला जुळून येईल अद्भुत योग! 'या' गोष्टी दान केल्यास मिळेल विशेष लाभ, जाणून घ्या शुभ मुहूर्त

सोमवती अमावस्येला जुळून येईल अद्भुत योग! 'या' गोष्टी दान केल्यास मिळेल विशेष लाभ, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Follow Us
Follow Us:

सनातन हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येक अमावस्या, पौर्णिमेला विशेष महत्व आहे. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनाने आजचा दिवस अतिशय शुभ आहे. अधिक महिन्यात येणारी सोमवती अमावस्या १५ जून रोजी आहे. सोमवार हा भगवान शंकराला समर्पित केला जातो. सोमवारच्या दिवशी शंकराची मनोभावे पूजा केल्यास इच्छित फळ प्राप्त होते, असे मानले जाते. १५ जून रोजी सोमवार असल्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हंटले जाते. त्यामुळे जून महिन्यात आलेली सोमवती अमावस्या अनेक प्रकारे खूप विशेष आणि दुर्मिळ योगायोगांनी भरलेली आहे.चला तर जाणून घेऊया दिवसाची शुभ वेळ आणि पूजेची पद्धत? सोमवती अमावस्येला कोणत्या गोष्टी दान केल्यास मिळेल विशेष लाभ? याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – AI)

Yoga Day 2026 : आत्मविश्वासाची कमतरता जाणवते? दररोज करा सूर्यनमस्कार; ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत ‘हे’ मोठे फायदे

दुर्मिळ योगायोग आणि शुभ तारीख:

जून महिन्यात आलेली सोमवती अमावस्या सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग यांसारखे शुभ योग तयार होत असल्यामुळे पूजा आणि दानाच्या फळात अनेक पटींनी वाढ होईल. पंचांगानुसार, अमावस्या तिथी 14 जून 2026 रोजी दुपारी 12:19 वाजता सुरू होईल आणि 15 जून रोजी सकाळी 8:23 वाजता संपेल. त्यामुळे हा दिवस उदय तिथी मानला जाईल.

स्नान, दान आणि पूजेसाठी शुभ वेळ

ब्रह्म मुहूर्त: पहाटे ०४:०३ ते पहाटे ०४:४३ (स्नानासाठी सर्वोत्तम).
अभिजित मुहूर्त: सकाळी 11:54 ते दुपारी 12:50 पर्यंत.
विशेष योग (सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी): संध्याकाळी 05:23 ते 07:08 पर्यंत.

विजय मुहूर्त – दुपारी 2:41 ते दुपारी 3:37 पर्यंत.
गोधुली मुहूर्त – संध्याकाळी 7:19 ते संध्याकाळी 7:39 पर्यंत.
संध्या – संध्याकाळी 7:20 ते रात्री 8:21 पर्यंत.
अमृत ​​काल – सकाळी 11:28 ते 12:52 पर्यंत.
निशिता मुहूर्त – 12:02 सकाळ, 16 जून, ते 12:42 रात्री, 16 जून

Surya Gochar 2026: १५ जूनची तारीख ठरणार टर्निंग पॉईंट! ‘या’ ४ राशींचे भाग्य उजळणार

काय करावे आणि कोणत्या वस्तू दान कराव्यात?

धार्मिक ग्रंथानुसार, सोमवती अमावस्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दान करणे हे अत्यंत पुण्याचे मानले जाते. तर अन्नदान करताना तांदूळ, गहू, कडधान्ये आणि तीळ दान कराव्यात. यामध्ये प्रामुख्याने दूध, साखर आणि दही इत्यादी पांढऱ्या वस्तू दान केल्यास अतिशय शुभ मानले जाईल. आपल्या क्षमतेनुसार गरजू लोकांना कपडे, बूट किंवा छत्री सुद्धा दान करू शकता. पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा, त्याची प्रदक्षिणा करा आणि पूर्वजांच्या शांतीसाठी प्रार्थना करा.

टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

 

Web Title: Somvati amavasya 2026 auspicious yoga donation rituals and shubh muhurat to receive special blessings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • hindu religion
  • religion news
  • somvati amavasya

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
1

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
2

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध
3

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ
4

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.