Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Surya Grahan 2025: सूर्यग्रहण 6 राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यावर टाकणार धक्कादायक प्रभाव, कसा टाळाल त्रास

मार्च महिन्यात सूर्य ग्रहण असून त्याचा काही राशींवर खूपच वाईट परिणाम होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या राशींच्या व्यक्तींना काळजी घ्यायला हवी. कोणत्या आहेत या राशी आणि काय परिणाम होणार जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 22, 2025 | 03:16 AM
सूर्य ग्रहणाचा राशींवर प्रभाव (फोटो सौजन्य - iStock)

सूर्य ग्रहणाचा राशींवर प्रभाव (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:

ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, २९ मार्च २०२५ रोजी होणारे सूर्यग्रहण ही एक महत्त्वाची खगोलीय घटना असेल. या सूर्यग्रहणाचा परिणाम सर्व राशींवर दिसून येईल, परंतु काही राशींवर त्याचा अशुभ परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, सूर्यग्रहणाबद्दल कोणत्या राशींनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि सर्व काही ठीक होण्यासाठी कोणते उपाय करावेत याबाबत ज्योतिषी समीर मणेरीकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. काय आणि काोणत्या राशीवर याचे भयानक परिणाम होतील जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock) 

राशींवर होणारा परिणाम

मेष रास – सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे मानसिक ताण आणि अनावश्यक खर्च वाढू शकतात. तथापि, सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे धर्मात रस वाढेल. उपाय- हनुमान चालीसा पाठ करा आणि हनुमानजींना गूळ आणि हरभरा अर्पण करा

वृषभ रास – वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण खूप शुभ आणि फायदेशीर आहे. सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे आर्थिक लाभ आणि नवीन संपर्कातून लाभ होण्याची शक्यता आहे. उपाय- विष्णु सहस्रनामाचे पठण करा आणि गरिबांना जेवण द्या

मिथुन रास – सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे करिअरमध्ये बदल शक्य आहे. मिथुन राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे लागेल. यावर उपाय म्हणून, सूर्याला जल अर्पण करा आणि “ॐ घृणिः सूर्याय नमः” या मंत्राचा जप करा

राहू आणि शनिच्या दुर्मिळ संयोगाने या राशीच्या लोकांचे बदलेल भाग्य

कर्क रास – कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण अत्यंत शुभ मानले जाते. ग्रहणाच्या शुभ प्रभावामुळे तुमचे भाग्य वाढेल. तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो, जो आर्थिक दृष्टिकोनातून शुभ राहील. उपाय- दुर्गा देवीची पूजा करा आणि ९ मुलींना जेवण द्या

सिंह रास – सूर्यग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना अचानक आर्थिक नुकसान होण्याचा धोका असेल. उपाय- महामृत्युंजय मंत्राचा जप करा आणि भगवान शिवाची पूजा करा

कन्या रास – सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे वैवाहिक जीवनात चढ-उतार येऊ शकतात. व्यवसायात सावधगिरी बाळगावी लागेल. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे. उपाय – शिवलिंगावर जल अर्पण करा आणि शिव चालीसा पाठ करा

तूळ रास – मार्च महिन्यातील सूर्यग्रहण तूळ राशीच्या लोकांसाठी चांगले मानले जात नाही. ग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे शत्रू सक्रिय होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. उपाय – हनुमानजींना गूळ आणि हरभरा अर्पण करा आणि मंगल मंत्राचा जप करा

वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनावर सूर्यग्रहणाचा शुभ प्रभाव पडेल. प्रेम जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. उपाय- सरस्वती देवींची पूजा करा आणि विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य दान करा

धनु रास – धनु राशीच्या लोकांसाठी सूर्य चांगला मानला जात नाही. ग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे कौटुंबिक तणाव वाढू शकतो. कुटुंबात आईच्या आरोग्याबद्दल चिंता राहील. उपाय- तुळशीला पाणी अर्पण करा आणि “ॐ नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करा

मकर रास – सूर्यग्रहणाच्या शुभ प्रभावामुळे प्रवासाची शक्यता निर्माण होईल. भाऊ-बहिणींशी संबंध गोड राहतील. उपाय- सुंदरकांड पठण करा आणि हनुमानजींना सिंदूर अर्पण करा.

बुध ग्रहाच्या उदयामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

कुंभ रास – आर्थिक बाबींमध्ये दक्षता आवश्यक आहे. भगवान विष्णूची पूजा करा आणि गरिबांना अन्नदान करा

मीन रास – मानसिक आणि आध्यात्मिक बदल, भावनिक अस्थिरता शक्य आहे. उपाय– भगवान शिवाला पाणी आणि बेलपत्र अर्पण करा आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा

टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

Web Title: Surya grahan 2025 solar eclipse will be effected dangerously on 6 zodiac

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 03:16 AM

Topics:  

  • astrological tips
  • astrology news
  • surya grahan

संबंधित बातम्या

Sleep Astrology: तुमच्या झोपण्याच्या पद्धतीवरून समजते तुमचा स्वभाव, करिअर आणि यशाचे रहस्य
1

Sleep Astrology: तुमच्या झोपण्याच्या पद्धतीवरून समजते तुमचा स्वभाव, करिअर आणि यशाचे रहस्य

Numberlogy: निर्जला एकादशीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश
2

Numberlogy: निर्जला एकादशीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

G name personality: स्वतःच शोधतात स्वतःचा मार्ग, G अक्षराच्या व्यक्ती असतात स्वतंत्र; जाणून घ्या स्वभाव
3

G name personality: स्वतःच शोधतात स्वतःचा मार्ग, G अक्षराच्या व्यक्ती असतात स्वतंत्र; जाणून घ्या स्वभाव

Navpancham Yog: सूर्य आणि चंद्रामुळे तयार होणार नवपंचम योग, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4

Navpancham Yog: सूर्य आणि चंद्रामुळे तयार होणार नवपंचम योग, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.