Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swapna Shastra: गुरुवारी रात्री दिसणारी ‘ही’ स्वप्ने असू शकतात अशुभ, दुर्लक्ष केल्यास वाढू शकतात अडचणी

गुरुवारी रात्री स्वप्नात दिसणारी काही अशुभ अशी घटना या विनाशकारी घडणार आहे असे मानले जाते. गुरुवारी रात्री स्वप्नात दिसणाऱ्या अशा काही गोष्टी आहेत त्या अशुभ मानल्या जातात. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 08, 2026 | 12:56 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • गुरुवारी रात्री दिसणारी स्वप्ने अशुभ
  • कोणत्या गोष्टी असतात अशुभ
  • अडचणीमध्ये वाढ होण्यास
 

प्रत्येकाला स्वप्ने पडतात. कधीकधी स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी या शुभ असतात तर काही अशुभ असतात. स्वप्नशास्त्र आणि ज्योतिषानुसार स्वप्नांना विशेष महत्त्व आहे. विशेषतः गुरुवारी रात्री पडणारी स्वप्ने ही देवगुरू बृहस्पतीशी संबंधित असल्याची मानली जातात. गुरू ग्रह ज्ञान, धर्म, नीतिमत्ता आणि भविष्याचा संकेत देतो. त्यामुळे या दिवशी स्वप्नात दिसणारे काही संकेत शुभ तर काही अशुभ घटनांचे पूर्वसंकेत मानले जातात. गुरुवारी रात्री जर काही विशिष्ट दृश्ये वारंवार दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

गुरुवारी रात्री येणाऱ्या स्वप्नांचे आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे असल्याचे मानले जाते. श्रद्धेनुसार जर गुरुवारी रात्री भगवान विष्णू किंवा देवांचे गुरु बृहस्पति यांचे स्वप्न पडले तर, हे त्या व्यक्तीची इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचे लक्षण मानले जाते. गुरुवारी रात्रीचे स्वप्न देखील गुरु ग्रहाच्या आशीर्वादाशी संबंधित आहेत. गुरुवारी रात्री कोणती स्वप्ने अशुभ आहेत ते जाणून घ्या

गुरुवारी रात्रीची ही स्वप्ने असतात अशुभ

स्वप्नामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या दिसणे अशुभ किंवा विनाशकारी घडणार असल्याचे मानले जाते. गुरुवारी रात्री दिसणारी अशी काही स्वप्ने आहेत ती अशुभ मानली जातात. जर अशी स्वप्न ब्रम्ह मुहूर्ताच्या जवळपास दिसणे म्हणजे येणाऱ्या काळाबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे.

Kalashtami 2026: नवीन वर्षातील मासिक कालाष्टमी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

कोणती आहेत ती स्वप्ने

मृत्यू आणि दात पडताना पाहणे

गुरुवारी रात्री स्वप्नात एखाद्याचा अचानक मृत्यू पाहणे, स्मशानभूमीत किंवा भयानक ठिकाणी स्वतःला पाहणे, दात पडणे किंवा तुटणे, अचानक खूप मुसळधार पाऊस किंवा वादळ येणे किंवा एखादा प्राणी जखमी किंवा मृत दिसणे हे खूप अशुभ आहे. ही स्वप्ने जीवनामध्ये समस्या, आरोग्य समस्या किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान दर्शवतात.

अंधार किंवा काळी सावली दिसणे

स्वप्नात पूर्ण अंधार, काळी सावली किंवा रस्ता चुकल्यासारखे वाटणे हे मानसिक तणाव, चुकीचे निर्णय किंवा येणाऱ्या अडचणींचे संकेत असू शकतात.

रक्त, अपघात किंवा पडताना पाहणे

स्वप्नात रक्त पाहणे, अपघात होणे किंवा उंचावरून पडणे हे नुकसान, आजार किंवा अचानक येणाऱ्या संकटाचे संकेत असू शकतात.

साचलेले पाणी किंवा घाण पाणी

स्वप्नात घाण पाणी, दलदल किंवा बुडताना दिसणे हे आर्थिक अडचणी, कर्ज किंवा मानसिक अडथळ्यांचे संकेत असू शकतात.

Navpancham Yog: नवपंचम योगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा, करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता

खंडित झालेली देवतांची मूर्ती

गुरुवारी रात्री देवमूर्ती तुटलेली किंवा अपवित्र अवस्थेत दिसणे हे धार्मिक दोष, गुरुदोष किंवा आत्मविश्वास कमी होण्याचे लक्षण मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: गुरुवारी रात्री स्वप्ने का महत्त्वाची मानली जातात?

    Ans: गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस मानला जातो. गुरु ज्ञान, धर्म आणि भविष्याशी संबंधित असल्याने या दिवशी पडलेली स्वप्ने संकेत देणारी मानली जातात.

  • Que: गुरुवारी रात्री कोणती स्वप्ने अशुभ मानली जातात?

    Ans: अपघात, रडणे, अंधार, पडणे, साप चावणे, भांडण, मृत व्यक्ती दुःखी दिसणे किंवा स्वतःला अडचणीत पाहणे ही स्वप्ने अशुभ समजली जातात.

  • Que: गुरुवारी अशुभ स्वप्नांकडे दुर्लक्ष केल्यास काय होऊ शकते?

    Ans: स्वप्नातील संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास समस्या वाढण्याची शक्यता असते, असे स्वप्नशास्त्र सांगते.

Web Title: Swapna shastra seeing this dream on thursday night is inauspicious problems may increase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 12:56 PM

Topics:  

  • astrological tips
  • dharm
  • Dream Meaning

संबंधित बातम्या

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजेचा शुभारंभ कधी? १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या!
1

Chhath Puja 2026 Dates: छठ पूजेचा शुभारंभ कधी? १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या!

Vinayaka Chaturthi: नवरात्रीमधील विनायक चतुर्थी कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
2

Vinayaka Chaturthi: नवरात्रीमधील विनायक चतुर्थी कधी? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Sant Tiruvalluvar: संत तिरुवल्लुवर कोण होते? जाणून घ्या त्यांच्या ‘तिरुकुरल’चे महत्त्व
3

Sant Tiruvalluvar: संत तिरुवल्लुवर कोण होते? जाणून घ्या त्यांच्या ‘तिरुकुरल’चे महत्त्व

Hanuman Chalisa: हनुमान चालीसा, संकटमोचन अष्टक आणि बजरंग बाण; या तिन्ही रचनांमध्ये काय आहे फरक
4

Hanuman Chalisa: हनुमान चालीसा, संकटमोचन अष्टक आणि बजरंग बाण; या तिन्ही रचनांमध्ये काय आहे फरक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.