Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील एकमेव मंगळ ग्रहाचं मंदिर; प्राचीन अशी मंगळदेवांची मूर्ती आहे तरी कुठे ?

आजवर अनेक ठिकाणी तुम्ही शनीदेवांची मंदिरं पाहिली असतील पण मंगळ देवाचं मंदिर पाहिलं नसेल. या जगाच्या पाठीवर एकमेव असं मंदिर आहे जिथे मंगळ देवांची मूर्ती आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 28, 2026 | 07:24 PM
जगातील एकमेव मंगळ ग्रहाचं मंदिर; प्राचीन अशी मंगळदेवांची मूर्ती आहे तरी कुठे ?
Follow Us
Close
Follow Us:
  • जगातील एकमेव मंगळ ग्रहाचं मंदिर;
  • प्राचीन अशी मंगळदेवांची मूर्ती आहे तरी कुठे ?
राहू केतू शनी आणि मंगळ यांना ज्योतिषशास्त्रात पापीग्रह म्हटलं जातं. या ग्रहांची वक्रदृष्टी म्हटलं की अनेकांना घाम फुटतो. हिंदू संस्कृतीत लग्न जुळवताना घर, कुटुंब आणि वधू वराचा स्वभाव याला महत्व दिलं जातं . यासगळ्याबरोबर महत्व येतं ते म्हणजे लग्नासाठी एकमेकांना वधू वर किती साजेसे आहेत हे ठरवण्यासाठी पाहिली जाते ती पत्रिका. पत्रिकेतील ग्रहांची स्थिती काय आहे यावरुन वरुन तुमच्या भविष्याचा अंदाज वर्तवला जातो. लग्नासाठी पत्रिका जुळवताना असं म्हटलं जातं की तुमचे 36 पैकी किती गुण जुळतात यावरुन वधू वर एकमेकांसाठी किती योग्य आहे याला ज्योतिषी भाषेतून अंदाज व्यक्त केला जातो. याच 36 गुणांबरोबरच महत्वाचं आहे ते म्हणजे वधू किंवा वराच्या पत्रिकेतील मंगळाचं स्थान.

अनेकदा ऐकण्यात येतं की वधू किंवा वराची पत्रिका ही मांगलिक आहे. हे मांगलिक असणं म्हणजे नक्की काय, याचा आपल्या आयुष्यावर खरंच काही परिणाम होतो का ? असे प्रश्न आहेत. खरंतर मंगळ असणं म्हणजे कडक मंगळ किंवा सौैम्य मंगळ असला म्हणजे काहीतरी भयानक घडेल किंवा कोणाच्या जीवाशी खेळ होईल अशी भिती घातली जाते, ही भिती अंधश्रद्धा आहे. पत्रिका जुळवणं म्हणजे भविष्याचा अंदाज व्यक्त केला जातो. अनेकदा मंगळदोषामुळे मनात एक भिती निर्माण होते. त्यावर विविध उपाय देखील सांगितले जातात आणि मंगळाची उपासना देखील करायला सांगितली जाते.

 Budh Gochar 2026: मेष राशीत बुध गोचर, बुधादित्य राजयोगाने फळफळणार सिंहसह अनेक राशींचं नशीब, करिअरमध्ये लाभ

असं म्हणातात की, मंगळा हा तापट आणि उग्र असा ग्रह आहे. त्यामुळेलाल रंग हा त्याचं प्रतीक आहे. आजवर अनेक ठिकाणी तुम्ही शनीदेवांची मंदिरं पाहिली असतील पण मंगळ देवाचं मंदिर पाहिलं नसेल. या जगाच्या पाठीवर एकमेव असं मंदिर आहे जिथे मंगळ देवांची मूर्ती आहे. हे मंदिर जळगाव जिल्ह्यातील अळमनेर तालुक्यात आहे. असं म्हणतात की या मंदिरात शेकडो वर्षापूर्वी स्वयंभू अशी मंगळदेवाची मूर्ती सापडली. हे मंदिर नेमकं कोणी बांधलं याबाबत काहीच माहिती नाही पण असं म्हणतात की एका साधुपुरुषाने मंदिर परिसरात खूप काळ तप केला होता. त्यामुळे या भूमीला तप भूमी असं देखील म्हणतात.

लग्नामध्ये मुलीला माहेरहून अन्नपूर्णा देवीची मूर्ती का देतात? काय आहे त्यामागील शास्त्र?

Web Title: The only temple dedicated to the planet mars in the world where is such an ancient statue of the god mars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 07:24 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.