Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

zodiac sign: वरिष्ठ योगाच्या शुभ संयोगामुळे मेष, कर्क आणि कन्या राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

आज गुरुवार, 23 एप्रिल रोजी चंद्र मिथुन राशीतून कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या चंद्र संक्रमणामुळे चंद्र आणि गजकेसरी योगाची निर्मिती होऊन त्यानंतर गौरी योग तयार होणार आहे. भाग्यशाली राशी कोणत्या जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 23, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज गुरुवार, 23 एप्रिल रोजी चंद्र पुनर्वसू, त्यानंतर पुष्य नक्षत्रातून मिथुन आणि नंतर कर्क नक्षत्रात संक्रमण करणार आहे.  ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र सूर्याच्या तिसऱ्या घरातून चौथ्या घरात संक्रमण करणार आहे त्यानंतर वरिष्ठ योग तयार होईल. चंद्र आणि गुरू मिळून गजकेसरी योग देखील तयार करतील. चंद्र स्वराशीत असल्याने गौरी योग देखील तयार होईल. गुरुवारचा दिवस कोणत्या राशींच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे ते जाणून घ्या

मेष रास

मेष राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा राहील. संयम आणि समजूतदारपणाने तुम्ही कठीण कामे यशस्वीपणे हाताळू शकता. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायाच्या उत्पन्नात होणाऱ्या वाढीमुळे तुम्ही आनंदी व्हाल. कुटुंबामध्ये तुमचा प्रभाव आणि आदर वाढेल. काही कारणास्तव प्रवासाची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या शेजाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील.

कर्क रास

कर्क राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. मानसिक स्थिती चांगली राहील. आरोग्याची देखील काळजी घ्यावी. दरम्यान, दुपारनंतर परिस्थिती देखील सुधारेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून आणि जवळच्या नातेवाईकांकडून विशेष पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. अनावश्यक खर्च करणे टाळा. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील.

Numberlogy:  मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

कन्या रास

कन्या राशींच्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. खूप मेहनत घेतल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. तुम्हाला जवळच्या नातेवाईकांना भेटण्याची संधीही मिळेल. नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता. तुम्हाला तुमच्या शिक्षणात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही आनंद मिळेल. तुमच्या कुटुंबात एखादी शुभ घटना घडण्याचीही शक्यता आहे.

तूळ रास

तूळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या कौटुंबिक जीवनातील कोणताही तणाव दूर होऊ शकतो. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांच्या पाठिंब्याने, तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण करू शकाल. तुमच्या सासरच्या नातेवाईकांकडून तुम्हाला फायदा होऊ शकतो. कुटुंबातील जबाबदाऱ्या योग्य रित्या तुम्ही पार पाडू शकता. वैयक्तिक बाबींमध्ये तडजोड करावी लागू शकते. तुम्ही कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. तुम्हाला तुमच्या लहान भावंडांकडून पाठिंबा मिळेल.

Guru Pushyamrut Yog 2026: गुरुपुष्यामृत योग या राशींच्या लोकांना सुवर्णसंधी, गुंतवणुकीसाठी हा काळ फायदेशीर

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी होऊ शकता. कुटुंबातील वडीलधाऱ्यांकडूनही पाठिंबा मिळेल. जर तुम्हाला काही अडचणी असल्यास तुम्हाला शासकीय कामात यश मिळेल. व्यवसायात तुम्हाला आर्थिक लाभ होईल. व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवू शकता आणि बचत योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. दीर्घकालीन लाभ मिळू शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Varishtha yog people of these zodiac signs will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Varaha Jayanti 2026: कधी आहे वराह जयंती, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
1

Varaha Jayanti 2026: कधी आहे वराह जयंती, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Career Horoscope: वर्षानुवर्षांच्या मेहनतीचे फळ मिळणार; सप्टेंबरमध्ये या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळू शकते मोठी संधी
2

Career Horoscope: वर्षानुवर्षांच्या मेहनतीचे फळ मिळणार; सप्टेंबरमध्ये या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळू शकते मोठी संधी

Mangal Gochar: नीच मंगळाचा प्रभाव या राशींवर पडणार भारी, नोकरी-व्यवसायासह नात्यांमध्ये वाढणार तणाव
3

Mangal Gochar: नीच मंगळाचा प्रभाव या राशींवर पडणार भारी, नोकरी-व्यवसायासह नात्यांमध्ये वाढणार तणाव

Palmistry: वारंवार आजारी पडता? हातावरील ‘ही’ रेषा सांगते तुमच्या आरोग्याचे गुपित
4

Palmistry: वारंवार आजारी पडता? हातावरील ‘ही’ रेषा सांगते तुमच्या आरोग्याचे गुपित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.