Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: करिअर आणि व्यवसायात तुम्हाला अडचणी येत असल्यास करा वास्तूचे हे उपाय

बऱ्याचदा, कठोर परिश्रम करूनही, एखाद्या व्यक्तीला अपेक्षित परिणाम मिळत नाहीत ज्यामुळे निराशा होऊ शकते. जर तुम्हालाही तुमच्या करिअर किंवा व्यवसायात अशाच समस्या येत असतील तर या वास्तूचे उपाय करा.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 24, 2025 | 11:10 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

वास्तूशास्त्राचा आपल्या जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या छंदांसाठी आणि सुविधांसाठी कठोर परिश्रम करतो जेणेकरून त्याला यश मिळेल. जर आपण व्यवसायाच्या बाबतीत बोललो तर व्यवसायात अनेक प्रकारच्या समस्या येतात आणि चढ-उतार देखील दिसून येतात. असे मानले जाते की, जर वास्तूशास्त्राचे नियम जीवनात अंगीकारले तर सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि जीवनात आनंद आणि समृद्धी येते. वास्तूंच्या या उपायांचे पालन केल्याने तुम्हाला करिअर आणि व्यवसायात खूप फायदा होऊ शकतो. जाणून घ्या या उपायांबद्दल

करिअरमध्ये मिळेल यश

जर तुमच्या यशात काही अडथळा येत असेल तर घराच्या पूर्व दिशेला सूर्य यंत्र स्थापित करा. यासोबतच, जर तुमचे घर पूर्वेकडे तोंड करून असेल तर मुख्य दारावर सूर्यदेवाचे चित्र किंवा मूर्ती लावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मकता दूर होते. या वास्तु उपायाने तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात चांगले परिणाम मिळू शकतात.

Vastu Tips: तुमच्या घराचे दरवाजे या दिशेने उघडत असतील तर राहा सावध, नाहीतर सामोरे जावे लागेल गरिबीला

नक्की करा हे काम

घरात असलेली नकारात्मकता तुमच्या यशात अडथळे निर्माण करू शकते. अशा परिस्थितीत, तुम्ही दररोज पाण्यात थोडे मीठ घालून घर पुसून घ्या. यासोबतच, गुरुवारी पाण्यात हळद मिसळा आणि ती घरभर शिंपडा. असे केल्याने तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात आणि कामातील अडथळे दूर होऊ शकतात.

या गोष्टींकडे द्या लक्ष

वास्तूशास्त्रात असे मानले जाते की, तुम्ही कधीही घराच्या पूर्व दिशेला खराब झालेल्या वस्तू किंवा रद्दी ठेवू नये. असे केल्याने सकारात्मक उर्जेचा प्रवाह थांबू शकतो आणि तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

Vastu Tips: घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने दूर होतील वास्तूदोष

यासोबतच घराचा मध्य भाग शक्य तितका रिकामा ठेवा. कारण जास्त वस्तू ठेवल्याने सकारात्मक उर्जेला बाधा येते. घराच्या या भागात स्वच्छता आणि सुव्यवस्थेची काळजी घ्यावी, जेणेकरून घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह राहील आणि तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.

या दिशेला तोंड करुन बसा

ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी तुम्ही ज्या डेस्क किंवा खुर्चीवर काम करत आहात ते उत्तर, ईशान्य किंवा पूर्वेकडे तोंड करून असले पाहिजे. असे केल्याने तुमच्या कामातील अडथळे दूर होतात. तसेच जागा पूर्णपणे स्वच्छ ठेवा आणि जास्त गोष्टी पसरवू नका, असे केल्याने वास्तुदोष दूर होईल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Vastu tips difficulties in career and business vastu upay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 11:10 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Work From Home Vastu Tips: कामात यश हवे असल्यास घरातील या दिशेला बसून करा ऑफिसचे काम
1

Work From Home Vastu Tips: कामात यश हवे असल्यास घरातील या दिशेला बसून करा ऑफिसचे काम

Vastu Tips: घराच्या मुख्य दरवाजाला उंबरठा असणे का आहे महत्त्वाचे, जाणून घ्या कारणे
2

Vastu Tips: घराच्या मुख्य दरवाजाला उंबरठा असणे का आहे महत्त्वाचे, जाणून घ्या कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.