Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: घरामध्ये जास्वंदीचे फूल असणे का आहे फायदेशीर, काय सांगते वास्तुशास्त्र जाणून घ्या

घराचे सौदर्यं वाढवण्यासाठी बरेच जण बाल्कनीमध्ये किंवा घरामध्ये इतर ठिकाणी विविध रोप लावतात. यामध्ये जास्वंदीच्या फुलांचे रोप लावणे देखील फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. जास्वंदीचे रोप लावण्याचे फायदे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 05, 2026 | 01:29 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • घरामध्ये जास्वंदाचे रोप लावणे
  • जास्वंदाच्या फुलांचे वास्तुशास्त्रातील महत्त्व
  • घरात जास्वंदाचे रोप लावण्याचे फायदे
 

दिशेनुसार घरात काही विशिष्ट वनस्पती किंवा फुलझाडे लावल्यास सकारात्मक वातावरण कायम राहते. तसेच घरात सुख-समृद्धी नांदते, असे वास्तुशास्त्राचे अभ्यासक सांगतात. तुळस असो अथवा मनीप्लांटचा वेल, प्रत्येक झाडाचे महत्त्व वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आलेले आहे. वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या फुलाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. जास्वंदीचे लाल फुल झाड पूजाविधीसाठी वापरली जातात. गणपतीच्या पूजेसाठी जास्वंदीचे फूल प्राधान्याने वापरले जाते. जास्वंदीचे झाड घरात लावल्यास अनेक फायदे होतात. जास्वंदीचे रोप घरात लावण्याचे काय आहेत फायदे जाणून घ्या

जास्वंदाच्या रोपामुळे समस्या दूर होतात

घरात नेहमी अशांतता असते, पसा टिकत नाही, नकारात्मक वातावरण असते, असे अनेकांच्या बाबतीत होते. वास्तुशास्त्रात यावर अनेक उपाय सांगितले गेले आहेत. योग्य दिशेला फुलझाड किंवा वनस्पतीची लागवड केल्यास या समस्या दूर होऊन शकतात.
जास्वंदीचं लाल फूल गणपतीला विशेष प्रिय आहे. वास्तुशास्त्रात या फुलास विशेष महत्त्व दिले गेले आहे वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्याने घरातले वातावरण चांगले राहते. जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही.

Vastu Tips: चुकीच्या ठिकाणी खिडकी असेल तर वाढतात तणाव आणि खर्च, जाणून घ्या योग्य दिशा

वास्तुशास्त्रातील जास्वंदाच्या फुलाचे महत्त्व

सूर्यदेवाची उपासना आणि पूजाविधीतही लाल जास्वंद फुलाचा वापर केला जातो. धर्मशास्त्र, तसेच वास्तुशास्त्र या दोन्ही शास्त्रांमध्ये जास्वंदीचे झाड शुभ मानले गेले आहे. घरात नकारात्मकता आणि समस्या जाणवत असतील, पैसा टिकत नसेल, तसेच अशांतता असेल तर वास्तुशास्त्र अभ्यासकांच्या सल्ल्याने जास्वंदाचे झाड घरामध्ये लावण्यास काहीच हरकत नाही.

कुठे लावावे झाड

सूर्यप्रकाशासाठी झाड तुम्ही घरातल्या खिडकीजवळही लावू शकता. याव्यतिरिक्त, घरात हे झाड लावण्याचे अनेक फायदे आहेत. लाल फुलांमुळे घराचे सौदर्यं अधिकच खुलतं.

सौभाग्याचे प्रतीक

धर्मशास्त्रातही जास्वंदीचे फूल शुभ मानले गेले आहे. हे फूल कालिमाता आणि श्रीगणपतीला अर्पण केलं जाते. जास्वंदीचे फूल सौभाग्याचे प्रतीक मानले गेले आहे.

Vastu Tips: नवीन वर्षाची दिनदर्शिका कोणत्या दिशेला लावणे असते शुभ, काय आहेत वास्तुशास्त्राचे नियम जाणून घ्या

व्यवसायातील समस्या दूर होणे

जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल किंवा अचानक तुमचे काम बिघडले असेल. तर सूर्यदेवाला जल अर्पण करताना त्या पाण्यामुळे जास्वंदाचे फूल घाला आणि ते त्यांना अर्पण करा. असे केल्याने तुमच्या व्यवसायातील कोणत्याही समस्या दूर होतील.

कोणत्या देवतेला अर्पण करावे

रोजच्या पूजेसाठीदेखील या फुलांचा वापर होतो. मंगळवारी हनुमानाला जास्वंदीचे फूल अर्पण करणे चांगले मानले जाते.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: जास्वंदीचे फूल घरात ठेवणे शुभ मानले जाते का?

    Ans: होय, वास्तुशास्त्रानुसार जास्वंदीचे फूल घरात ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मकता दूर होते.

  • Que: जास्वंद कोणत्या देवी-देवतांना अर्पण केले जाते?

    Ans: जास्वंद प्रामुख्याने देवी दुर्गा आणि भगवान गणेश यांना अर्पण केले जाते. त्यामुळे या फुलाला धार्मिक महत्त्व आहे.

  • Que: जास्वंद रोप घराच्या कोणत्या दिशेला लावावे?

    Ans: वास्तुशास्त्रानुसार जास्वंद रोप पूर्व किंवा उत्तर-पूर्व दिशेला लावणे अधिक शुभ मानले जाते.

Web Title: Vastu tips why is it beneficial to have hibiscus flowers at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: घरात करू नका या चुका, अन्यथा वाढू शकतात आर्थिक अडचणी
1

Vastu Tips: घरात करू नका या चुका, अन्यथा वाढू शकतात आर्थिक अडचणी

Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब
2

Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.