Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu tips: घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी करा ‘हे’ वास्तूचे उपाय, होतील फायदेच फायदे

तुमच्या घरात समृद्धी नाही किंवा पैशाची कमतरता जाणवत असेल तर असे काही वास्तूचे उपाय करावे. ज्यामुळे घरातील दारिद्र्य दूर होण्यास मदत होते. घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी कोणते उपाय करावे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 08, 2025 | 01:55 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

सर्वजण घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांत टिकून ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतली जाते. यावेळी वास्तू देखील खूप महत्त्वाची भूमिका बजावते. असे पाहिले गेल्यास उत्पन्न चांगले असूनही पैशांची कमतरता भासत असेल तर अनावश्यक खर्च वाढतात आणि मानसिक ताणतणाव कायम राहतो. यामागील असलेले कारण म्हणजे वास्तूदोष असू शकतो. पैशाची कमतरता दूर करण्यासाठी वास्तूचे काही उपाय करणे खूप गरजेचे मानले जाते.

घरातील दारिद्री दूर करण्यासाठी वास्तूचे उपाय

घरातील साफसफाईकडे लक्ष द्या

वास्तुशास्त्रानुसार, देवी लक्ष्मीची कृपा ज्यांच्यावरच राहते ज्या लोकांच्या घरामध्ये स्वच्छता असते. त्यामुळे तुमचे घर नेहमी स्वच्छ ठेवा. त्यामुळे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा आणि देव्हारा नेहमी स्वच्छ ठेवा. तसेच सकाळी आणि संध्याकाळी घरातील सर्व कोपरे आणि दरवाजा झाडून घ्या.

Chandra Gochar: चंद्राच्या संक्रमणाने भाग्य बदलणार, या राशीच्या लोकांना होणार मोठा लाभ

मुख्य दरवाजाची सजावट

मुख्य दरवाजा हा फक्त येण्या-जाण्याचा मार्ग नसून तो सकारात्मक उर्जेच्या प्रवेशाचा दरवाजा देखील आहे. तो नेहमी स्वच्छ आणि सजवलेला ठेवा. मुख्य दरवाजावर स्वस्तिक, ओम किंवा श्री गणेशाचे चिन्ह असावे. याशिवाय, तुम्ही फुलांचा माळादेखील लावू शकता.

पाण्याचा योग्य वापर

घरात पाण्याचा अपव्यय हे गरिबीचे एक प्रमुख कारण मानले जाते. गळणारा नळ, टाकीतून ओसंडून वाहणारे पाणी किंवा गळणारी पाईपलाईन ताबडतोब दुरुस्त करा. नेहमी योग्य पद्धतीने पाणी साठवा आणि ते वाया जाऊ देऊ नका.

Raksha bandhan: रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या भावाला त्याच्या राशीनुसार द्या ही मिठाई, नात्यांमध्ये वाढेल प्रेम आणि समृद्धी

घरामध्ये धूप जाळा

दररोज संध्याकाळी पूजा करताना तुपाचा दिवा लावा आणि संपूर्ण घरात धूप किंवा लोबान जाळा. यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.

तुळशीचे रोप लावा

घरात सुख आणि समृद्धी आणण्यासाठी सर्वांत सोपा उपाय म्हणजे घरात तुळशीचे रोप लावणे. हे रोप घराच्या ईशान्य दिशेला लावा. तसेच त्याला नियमितपणे पाणी घालावे. तसेच तुळशीच्या रोपाजवळ संध्याकाळी दिवा लावणे खूप शुभ मानले जाते.

पैसे ठेवण्याची योग्य दिशा

तुमची पैसे ठेवण्याची जागा जसे की तिजोरी किंवा कपाट हे नेहमी दक्षिण भिंतीला लागून असावे त्याचा दरवाजा उत्तरेकडे उघडायला हवा. त्यामुळे तुमची संपत्ती वाढेल.

मिठाच्या पाण्याने लादी पुसावे

घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कपडे धुताना पाण्यामध्ये मीठ घाला. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करावे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vastu tips follow these vastu remedies to remove poverty from your home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2025 | 01:55 PM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu tips: घरामध्ये कासव ठेवताना या नियमांचे करा पालन, नाहीतर येऊ शकतात अडचणी
1

Vastu tips: घरामध्ये कासव ठेवताना या नियमांचे करा पालन, नाहीतर येऊ शकतात अडचणी

Vastu Tips: एंजल फिश की कपूरा? घरात कोणत्या माशांचे पेटिंग लावणे फायदेशीर
2

Vastu Tips: एंजल फिश की कपूरा? घरात कोणत्या माशांचे पेटिंग लावणे फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.