Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: तुम्हालाही वारंवार यकृताच्या समस्या येतात का? घराच्या या चुकीच्या दिशेमुळे बिघडू शकते आरोग्य

तुमच्या कुटुंबातील कोणाला वारंवार यकृताशी संबंधित समस्या येत असल्यास घरातील दिशा एकदा तपासून घ्या. अग्नि घटक किंवा जड यंत्रे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. जाणून घ्या यकृताच्या संबंधित वास्तू टिप्स

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 25, 2025 | 02:14 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

घराची दिशा आणि उर्जेचा आपल्या आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार घराच्या रचनेबद्दल पाहिले गेल्यास त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होतो. विशेषतः जेव्हा यकृताशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. वास्तूशास्त्रामध्ये पूर्व आणि आग्नेय पूर्व दिशेला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे. जर या दिशेने अग्नि तत्व चुकीच्या पद्धतीने सक्रिय झाल्यास यकृताशी संबंधित समस्या सुरू होऊ शकतात. वारंवार यकृताच्या समस्या येत असल्यास वास्तूचे करा हे उपाय, जाणून घ्या

पूर्व आग्नेय दिशा

वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक दिशेचा शरीराच्या एखाद्या भागाशी थेट संबंधित असतो. पूर्व-आग्नेय-पूर्व दिशेचे संबंध व्यक्तीच्या यकृताशी संबंधित असल्याचे मानले जाते. जर या दिशेने अग्नि तत्व आवश्यकतेपेक्षा जास्त सक्रिय होतात. जसे की, गॅस स्टोव्ह, मिक्सर, ओव्हन किंवा पिठाची गिरणी यासारख्या यंत्रे ठेवली तर त्याचा परिणाम यकृतावर दिसून येतो. ज्या घरात ही दिशा खूप उष्ण असते तिथे राहणाऱ्या लोकांना यकृताशी संबंधित समस्या जसे की जळजळ, आम्लता, त्वचेची ॲलर्जी किंवा थकवा जाणवू शकतो.

कोणत्या गोष्टींनी धोका वाढण्याची शक्यता असते

जास्त उष्णतेच्या गोष्टी

जर या दिशेने जास्त उष्णता निर्माण होत असेल तर ती चिंतेची बाब असू शकते.

या दिशेला ठेवा उपकरण

जर मिक्सर, वॉशिंग मशीन, पिठाची गिरणी किंवा इतर कोणतेही मोटर आधारित उपकरण या दिशेने ठेवल्यास तर यकृताच्या समस्या वाढू शकतात.

Khappar Yog: सूर्य आणि मंगळामुळे तयार होत आहे खप्पर योग, या राशीच्या लोकांना राहावे लागेल सावध

निरुपयोगी गोष्टी

जर एखाद्या कोपऱ्यामध्ये कचरा, तुटलेल्या वस्तू किंवा सदोष वायरिंग असल्यास आरोग्यास देखील हानी पोहोचवू शकतात.

यावेळी काय करावे, काय करु नये

काय करावे

पूर्व आणि आग्नेय पूर्व दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी.

शक्यतो भिंतीला हलका हिरवा किंवा निळा रंग लावावा

त्या जागेवर मनी प्लांट किंवा तुळस सारखी हिरवी झाडे ठेवावी.

Budh Uday: रक्षाबंधनापासून या राशीतील लोकांच्या नक्षत्रात होतील बदल, बुध ग्रहाच्या उदयाने आर्थिक समृद्धी

काय करु नये

पूर्व आणि आग्नेय पूर्व दिशेला स्वयंपाकघर, गॅस, ओव्हन या गोष्टी ठेवू नका.

त्याचप्रमाणे या दिशेला इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नका.

तसेच या दिशेच्या भिंतीला लाल किंवा गडद नारिंगी रंग वापरू नका.

दिशा चांगली असल्यास आरोग्य चांगले राहते

बऱ्याचदा आपल्याला आरोग्याच्या समस्या उद्भवतात. त्यावेळी आपण औषधांचे सेवन करतो. औषधांचा संबंध आहाराशी जोडलेला असल्याचे मानले जाते. मात्र कधीकधी समस्येचे मूळ आपल्या घराच्या दिशेने लपलेले असते. त्यामुळे यकृताचा थेट संबंध शरीराच्या उर्जेशी असतो आणि जर ही दिशा योग्य असल्यास आपल्या अनेक शारीरिक समस्या आपोआप दूर होतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vastu tips frequent liver problems can worsen health due to this wrong direction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 02:14 PM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: धावणाऱ्या घोड्याचा फोटो की हत्तीची मूर्ती; कोणामुळे मिळतो अधिक लाभ
1

Vastu Tips: धावणाऱ्या घोड्याचा फोटो की हत्तीची मूर्ती; कोणामुळे मिळतो अधिक लाभ

Vastu Tips: घरात सुकलेली फुले ठेवणे शुभ की अशुभ? जाणून घ्या फुलांशी संबंधित महत्त्वाचे वास्तू नियम
2

Vastu Tips: घरात सुकलेली फुले ठेवणे शुभ की अशुभ? जाणून घ्या फुलांशी संबंधित महत्त्वाचे वास्तू नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.