Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: पावसाच्या पाण्याचे ‘हे’ उपाय केल्यास कर्जापासून लग्नापर्यंतच्या समस्या होतील दूर

पावसाच्या थेंबामुळे जीवनातील अनेक समस्या सुटू शकतात. पावसाचे पाणी गोळा केल्यास व्यक्ती कर्जातून मुक्त होणे, लग्नातील अडथळे दूर होणे, आर्थिक समस्येतून मुक्त होऊ शकतात. जाणून घ्या पावसाच्या पाण्याचे उपाय

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 04, 2025 | 11:15 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्यानंतर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मातीचा सुंगध सगळीकडे दरवळण्यास सुरुवात होते. पावसाचे आगमन होताच सर्वत्र हिरवळ पसरते. हा ऋतू निसर्गाला शोभून दाखवतो, तर तुमच्या जीवनातील नशिबाचे दरवाजेदेखील उघडतो.

धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर काही लोक घरात पावसाच्या पाण्याचा आंघोळीसाठी वापर करतात. जे वास्तुशास्त्रात शुभ मानले जाते. पावसाचे पाणी गोळा करुन तुम्ही वापरल्याने तुम्ही आर्थिक समस्येतून मुक्त होऊ शकतात, तुमचे कर्ज फेडू शकते आणि लग्नातील विलंब थांबवू शकते. पावसाचे पाणी गोळा करून तुम्हाला काही उपाय करावे लागतील जे तुमचे जीवन बदलू शकतात.

कर्जातून मुक्त होण्यासाठी पावसाच्या पाण्याचे करा हे उपाय

जर तुम्ही दीर्घकाळापासून कर्जाच्या ओझ्याखाली असाल तर तुम्ही एका स्वच्छ भांड्यात पावसाचे पाणी साठवून ठेवा. त्यानंतर, हे पाणी हनुमानजींसमोर ठेवा आणि हनुमान चालिसा पठण करा. हा उपाय केल्याने तुम्हाला लवकरच कर्जातून सुटका होईल. तसेच आर्थिक संकटातूनही सुटका होईल. याशिवाय पावसाच्या पाण्यात दूध घालून महिनाभर त्या पाण्याने स्नान केल्याने दरम्यान भगवान लक्ष्मीनारायणाचे ध्यान करा. या उपायाने कर्ज हळूहळू कमी होऊ लागते.

500 वर्षानंतर घडणार दुर्मिळ महासंयोग, शनि वक्री आणि गुरुच्या उदयाने बदलणार या राशीच्या लोकांचे नशीब

लग्नात अडथळा येणे

एखाद्या मुलाला किंवा मुलीला लग्नात अडथळे येत असतील तर पावसाच्या पाण्याचा हा उपाय प्रभावी ठरु शकतो. पावसाचे पाणी गोळा करून त्या पाण्याने गणपतीला अभिषेक केल्यास लग्न लवकर होते.

आर्थिक समस्या होतील दूर

जर एखादी व्यक्ती आर्थिक संकटाचा सामना करत असल्यास एका स्वच्छ भांड्यात पावसाचे पाणी घ्या. ते पाणी घराच्या , घराच्या ईशान्य किंवा उत्तर दिशेने पाण्याने भरलेले भांडे ठेवा. हा उपाय केल्यास आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल.

Shukra Gochar: शुक्राच्या द्विदलीय हालचालीमुळे या राशीच्या लोकांचे चमकेल भाग्य, होईल धनाचा वर्षाव

नकारात्मक ऊर्जा

जर तुम्हाला असे वाटत असेल की घरात काही नकारात्मक ऊर्जा आहे, ज्यामुळे तुम्हाला कर्ज इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, तर एका भांड्यात पावसाचे पाणी गोळा करा आणि ते हनुमानजींसमोर ठेवा आणि संपूर्ण महिनाभर दररोज 51 वेळा हनुमान चालिसा पठण करा. त्यानंतर ते पाणी घरामध्ये शिंपडा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल.

व्यवसायात नुकसान होणे

जर तुम्हाला व्यवसायात नुकसान होत असेल तर एकादशीच्या दिवशी पितळ्याच्या भांड्यात पावसाचे पाणी गोळा करा आणि त्या पाण्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना अभिषेक करा, यामुळे व्यवसायात होणारे नुकसान टाळता येईल आणि उत्पन्न वाढू लागेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vastu tips rainwater remedies to solve problems ranging from debt to marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 11:15 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Devhara Vastu Tips: देव्हाऱ्यात हळदी-कुंकवाचा करंडा कोणत्या दिशेला ठेवावा? जाणून घ्या वास्तू आणि धार्मिक नियम
1

Devhara Vastu Tips: देव्हाऱ्यात हळदी-कुंकवाचा करंडा कोणत्या दिशेला ठेवावा? जाणून घ्या वास्तू आणि धार्मिक नियम

Vastu tips For Shukra Grah: शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी कोणती झाडे लावावीत? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील महत्त्वाचे नियम
2

Vastu tips For Shukra Grah: शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी कोणती झाडे लावावीत? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील महत्त्वाचे नियम

Devhara Vastu Tips: देव्हारा कोणत्या लाकडाचा असावा? जाणून घ्या वास्तू आणि धर्मशास्त्रातील नियम
3

Devhara Vastu Tips: देव्हारा कोणत्या लाकडाचा असावा? जाणून घ्या वास्तू आणि धर्मशास्त्रातील नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.