फोटो सौजन्य- pinterest
घरातील मुख्यप्रवेशद्वार हे घरात येण्या-जाण्याचे मुख्य प्रभावी स्त्रोत मानले जाते. घड्याळाला ऊर्जेचा स्त्रोत मानले जाते. वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार घराचे मुख्य प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आहे यावर घरातील वातावरण अवलंबून असते. जसे की, घराचे मुख्य प्रवेशद्वार योग्य दिशेला असल्यास व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो. आरोग्य, संपत्ती आणि यश यांसारख्या गोष्टींवर परिणाम होताना दिसून येतो. तर घरामधील काही दिशा या नकारात्मक ऊर्जा प्रभावित करतात. तर घरातील प्रवेशद्वार योग्य दिशेला असल्यास सकारात्मक ऊर्जा प्रभावित राहते.
सर्वच घरामध्ये घड्याळ असतात. मात्र ती लावण्याची योग्य दिशा माहिती असली पाहिजे. दिशा चुकल्यास त्याचा परिणाम तुमच्या करिअर, आरोग्य, संपत्ती यावर होऊ शकतो. घरामध्ये सजावटीसाठीच नाही तर दिशा आणि सकारात्मकता आणण्यासाठी उर्जेचा सर्वात्तम प्रभावित मार्ग आहे. जर तुमच्या घराचे प्रवेशद्वार पश्चिम नैतृत्य (W1-W2) दिशेकडे उघडत असेल आणि त्यात तुम्हाला बदल करता येणे शक्य नसल्यास आभासी प्रवेशद्वार तयार करणे हा एक प्रभावी मार्ग आहे.
हे करण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे आरसा ठेवण्याची दिशा. आरसा अशा ठिकाणी ठेवा म्हणजे दक्षिण पश्चिम किंवा पश्चिम दिशा. जसे की तुमच्या घरातील एखादा कोपरा किंवा भिंत दक्षिण पश्चिम (W3) दिशेला आहे. तर त्या ठिकाणी एक मोठा आरसा अशा ठिकाणी ठेवा प्रवेशद्वाराच्या अगदी विरुद्ध दिशेला असेल. याचा अर्थ तुमच्या घराचे प्रवेशद्वार शुभ दिशेला आहे असा होतो.
आरसा योग्य दिशेला लावणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते. जर आरसा लावण्याची दिशा चुकली म्हणजे आरसा चुकीच्या कोपऱ्यात लावला तर त्याचे उलट परिणाम दिसून येतात. या चुकीच्या दिशेमुळे तुमच्या घरातील सकारात्मकता बाहेर जाऊन नकारात्मकता घरात प्रवेश करु शकते. त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
आरसा नेहमी स्वच्छ असावा आणि त्यावर कोणतेही ओरखडे नसावे
जर तुमच्याकडे आडवा आरसा नसेल तर तुम्ही उभे आरसे लावू शकता.
आरशाची चौकट हलकी आणि साधी असावी यामुळे सगळे लक्ष उर्जेवर केंद्रित होईल
आरसा लावताना त्याची स्थिती अशी राहावी की त्याची सकारात्मकता बाहेरील दिशेकडे निर्देशित करेल इतर कोणत्याही जड वस्तूंकडे निर्देशित होणार नाही, याची काळजी घ्यावी.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)