Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu tips: कोणत्या महिन्यात नवीन घर बांधणे असते शुभ, जाणून घ्या काय सांगते वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार, नवीन घर बांधण्यासाठी योग्य दिशा व काही महिने शुभ मानले जातात. वास्तूच्या नियमांचे पालन केल्यास वास्तू दोष उद्भवत नाही. कोणत्या महिन्यात नवीन घर बांधणे शुभ मानले जाते, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 19, 2025 | 10:27 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतःचं नवीन घरं बाधावं. नवीन घर बांधण्याचा विचार केला की, त्यासाठी जमीन खरेदी केली जाते. मेहनत करुन लोक घरं बांधतात किंवा खरेदी करतात. दरम्यान काही लोकांचे ते स्वप्न पूर्ण होते तर काहींचे अपूर्ण राहते. बऱ्याचदा घर बांधल्यानंतर लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याचे कारण म्हणजे वास्तू योग्य नसणे किंवा वास्तू दोष असू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार घर बांधताना योग्य दिशेसोबत महिन्यांचा देखील विचार केला पाहिजे. जर चुकीच्या महिन्यात घर बांधले असेल तर ते त्रासदायक ठरु शकते. यामुळे वास्तूच्या नियमांचे पालन करुन घर बांधणे योग्य मानले जाते. कोणत्या महिन्यात घर बांधणे शुभ असते आणि कोणत्या महिन्यात घर बांधू नये त्याचा जीवनावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया.

घर बांधण्यासाठी कोणता महिना आहे शुभ

ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षातील 12 महिन्यांपैकी 5 महिने हे घर बांधण्यासाठी शुभ मानले जाते. यामधील वैशाख, श्रावण, कार्तिक, मार्गशीर्ष आणि फाल्गुन हे 5 महिने शुभ मानले जातात. असे म्हटले जाते की, या महिन्यात घर बांधल्यास किंवा खरेदी करणे शुभ असते. या महिन्यात घर बांधण्यास सुरुवात केल्यास घरात सर्व प्रकारचे सुख येते. तसेच वैशाख महिन्यात घर बांधण्यास सुरुवात केल्यास आरोग्यांच्या समस्या देखील उद्भवत नाही.

Numerology: या मूलांकांच्या लोकांना मिळू शकते चांगली बातमी

कोणत्या महिन्यात घर बांधल्याने होतील फायदे

श्रावण महिन्यात घर बांधणे सर्वांत शुभ असते. या महिन्यात घर बांधल्याने संपत्तीत वाढ होते, अशी मान्यता आहे. कार्तिक महिन्यात घर बांधल्यास पुत्र, आरोग्य आणि संपत्ती यामध्ये लाभ होतो, असे मानले जाते. मार्गशीर्ष महिन्यात बांधकामास सुरुवात केल्यास आर्थिक लाभ होतो, तर फाल्गुन महिन्यात घर बांधण्यास सुरुवात केल्यास वंश वाढतो, असे म्हटले जाते. काही ग्रथांमध्ये आषाढ महिनादेखील शुभ मानला जातो. दरम्यान, या महिन्यात घर बांधणे प्राण्यांसाठी विनाशकारी आहे.

Vastu Tips: पतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी वास्तूच्या दिशेकडे द्या लक्ष, घराच्या कोपऱ्यात ठेवा या गोष्टी

कोणत्या महिन्यात घर बांधू नये

ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार, चैत्र, ज्येष्ठ, भाद्रपद, अश्विन, पौष आणि माघ या महिन्यात घर बांधणे अशुभ मानले जाते. चैत्र महिन्यात घर बांधायला सुरुवात केल्यास आजारपण येते, अशी मान्यता आहे. तर ज्येष्ठ महिन्यात घर बांधण्यास सुरुवात करणे म्हणजे संकट आणि मृत्यूचे कारण असू शकते. असे देखील मानले जाते की, भाद्रपद महिन्यात घर बांधल्यास गरिबीचा सामना करावा लागू शकतो, तर अश्विन महिन्यात घर बांधण्यास सुरुवात केल्यास कुटुंबामध्ये कलह निर्माण होण्याची शक्यता असते. पौष महिन्यात घर बांधण्यास सुरुवात केल्याने चोरी होण्याची भीती निर्माण होते आणि माघ महिन्यात घर बांधण्यास सुरुवात केल्याने आगीची भीती वाढते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Vastu tips which month is auspicious or inauspicious to build a new house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 10:27 AM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: मुलांचे जुने कपडे, पुस्तके आणि खेळणी घरात ठेवणे शुभ की अशुभ, काय सांगते वास्तुशास्त्र
1

Vastu Tips: मुलांचे जुने कपडे, पुस्तके आणि खेळणी घरात ठेवणे शुभ की अशुभ, काय सांगते वास्तुशास्त्र

Vastu Tips for Home: भिंतीवरचे ‘हे’ ४ फोटो घरात नकोच! वास्तुशास्त्र काय सांगतं, जाणून घ्या
2

Vastu Tips for Home: भिंतीवरचे ‘हे’ ४ फोटो घरात नकोच! वास्तुशास्त्र काय सांगतं, जाणून घ्या

Vastu Tips for Bedroom: बेडखाली चुकूनही ठेवू नका ‘या’ वस्तू! वास्तूशास्त्रानुसार घरच्या सुख-शांतीवर होऊ शकतो परिणाम
3

Vastu Tips for Bedroom: बेडखाली चुकूनही ठेवू नका ‘या’ वस्तू! वास्तूशास्त्रानुसार घरच्या सुख-शांतीवर होऊ शकतो परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.