Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Venus Transit: 8 मे रोजी शुक्र बदलणार आपले नक्षत्र, या राशींच्या लोकांची प्रलंबित कामे होणार पूर्ण

शुक्र ग्रह हा अधिपती आहे. शुक्र आज 8 मे रोजी आपले नक्षत्र बदलणार आहे. या काळात काही राशींच्या लोकांना नवीन संधी आणि उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील. शुक्र संक्रमणाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 08, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शुक्र करणार नक्षत्र संक्रमण
  • या राशींच्या लोकांची प्रलंबित कामे होणार पूर्ण
  • या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

 

ज्योतिषशास्त्रानुसार, अनेक ग्रह एका विशिष्ट कालावधीत केवळ त्यांच्या राशीच नव्हे, तर त्यांचे नक्षत्रदेखील बदलतात. याचा परिणाम सर्व १२ राशींवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतो. सुख आणि समृद्धी देणारा शुक्र हा सर्वात शक्तिशाली ग्रहांपैकी एक मानला जातो. शुक्राच्या सध्याच्या स्थितीनुसार तो स्वतःच्या वृषभ राशीत स्थित आहे, ज्यामुळे मालव्य विपरीत राजयोग तयार झाला आहे. यासोबतच, तो रोहिणी नक्षत्रातून संक्रमण करत आहे. ज्योतिषशास्त्राच्या मते, शुक्रवार ८ मे रोजी शुक्र आपले नक्षत्र बदलून मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करेल. शुक्राच्या मंगळ नक्षत्रातील या आगमनामुळे काही विशिष्ट राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. या नक्षत्र बदलाचा परिणाम करिअर, प्रतिष्ठा आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी निर्माण करणारा राहील. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि नवीन संधी देखील मिळतील. शुक्र नक्षत्र संक्रमणाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

नक्षत्र संक्रमणाचा या राशींच्या लोकांना होईल फायदा

मेष रास

शुक्राच्या नक्षत्रातील बदलामुळे निर्माण झालेला शुभ योग मेष राशीच्या व्यक्तींचा अध्यात्म आणि धर्माकडे असलेला कल वाढवेल. त्यांना शांती आणि सकारात्मकतेचा अनुभव येईल. आपल्या जोडीदारासोबत तीर्थयात्रा किंवा धार्मिक स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांच्या नात्यात गोडवा येईल. दीर्घकाळापासूनच्या समस्या हळूहळू सुटतील. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील.

Shani Amavasya 2026: साडेसाती आणि धैय्यामुळे त्रस्त आहात का? शनि अमावस्येच्या दिवशी करा हे उपाय

वृषभ रास

वृषभ राशींच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. या काळात शिकण्याची आणि संतुलन साधण्याची संधी घेऊन येईल. सामंजस्य आणि संवादामुळे कौटुंबिक संबंध अधिक दृढ होतील. व्यावसायिकांना अपेक्षित यश मिळेल. संयम आणि सकारात्मक दृष्टिकोनाने प्रत्येक आव्हान संधीत बदलेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

Garuda Purana: लहान बालकांच्या अत्यंसंस्काराचे नियम वेगळे का? काय सांगते गरुड पुराण

तूळ रास

या राशींच्या लोकांवर शुक्राचे अधिपत्य आहे. या काळात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. पैशाची कमतरता दूर होईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: शुक्र नक्षत्र परिवर्तन म्हणजे काय?

    Ans: जेव्हा शुक्र ग्रह एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा त्याला शुक्र नक्षत्र परिवर्तन किंवा शुक्र गोचर म्हटले जाते.

  • Que: शुक्र ग्रहाचा कोणत्या गोष्टींवर प्रभाव असतो?

    Ans: शुक्र ग्रह प्रेम, विवाह, सौंदर्य, कला, ऐश्वर्य, सुखसोयी आणि आर्थिक स्थितीचा कारक मानला जातो.

  • Que: शुक्र नक्षत्र बदलाचा फायदा कोणत्या राशींच्या लोकांना होणार आहे

    Ans: शुक्र नक्षत्र बदलाचा फायदा मेष, वृषभ आणि तूळ राशींच्या लोकांना होणार आहे

Web Title: Venus transit venus will change its constellation people of these zodiac signs will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • Religion

संबंधित बातम्या

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
1

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
2

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

Chaturgrahi Yog: धनवर्षावासाठी 5 राशींच्या व्यक्तींनी रहा तयार, चतुर्ग्रही राजयोगाने होणार मालामाल
3

Chaturgrahi Yog: धनवर्षावासाठी 5 राशींच्या व्यक्तींनी रहा तयार, चतुर्ग्रही राजयोगाने होणार मालामाल

Raja Yoga: 11 ऑगस्टला ग्रहांचा महासंयोगज! तयार होणार ४ दुर्मिळ रायोग; ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
4

Raja Yoga: 11 ऑगस्टला ग्रहांचा महासंयोगज! तयार होणार ४ दुर्मिळ रायोग; ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.