Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vishwakarma Puja: 16 किंवा 17 सप्टेंबर कधी आहे विश्वकर्मा पूजा? जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

हिंदू धर्मात विश्वकर्मा पूजेला खूप महत्त्व आहे. जे भगवान विश्वकर्मा यांना समर्पित आहे. भगवान विश्वकर्मा यांना सर्व यांत्रिक आणि स्थापत्य कामांचे जनक मानले जाते. या दिवशी अवजारांची पूजा केली जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 08, 2025 | 03:50 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

हिंदू धर्मात विश्वकर्मा पूजेला खूप महत्त्व आहे. ही पूजा भगवान विश्वकर्मा यांना समर्पित आहे. त्यांना देवांचे शिल्पकार आणि कारागीर मानले जाते. हा उत्सव दरवर्षी कन्या संक्रांतीच्या दिवशी साजरा केला जातो. या वर्षी कधी आहे विश्वकर्मा पूजा आणि पूजेचे महत्त्व जाणून घ्या

विश्वकर्मा पूजा कधी आहे

पंचांगानुसार, अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात 17 सप्टेंबर रोजी पहाटे 12.21 वाजता सुरू होणार आहे. त्याच दिवशी म्हणजे 17 सप्टेंबर रोजी रात्री 11.39 वाजता ही तिथी संपणार आहे. पंचांगानुसार 17 सप्टेंबर रोजी विश्वकर्मा पूजा केली जाणार आहे. ज्यावेळी सूर्य कन्या राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते. यावेळी सूर्य कन्या राशीमध्ये 16 सप्टेंबर रोजी रात्री 1.47 वाजता प्रवेश करणार आहे.

Vastu Tips: पावसाळ्यात वास्तूच्या या नियमांचे करा पालन, तुमच्या घरातील कीटक राहतील दूर

विश्वकर्मा पूजेची पद्धत

पूजा करण्याच्या आधी सर्व अवजारे, यंत्रे आणि कामाची जागा पूर्णपणे स्वच्छ करुन घ्यावी.

सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यानंतर पूजेचा संकल्प करा.

भगवान विश्वकर्माची मूर्ती वेदीवर स्थापित करा.

पूजा करताना फुले, तांदूळ, रोली, चंदन, हळद, दिवा, धूप, फळे आणि मिठाई इत्यादी गोष्टींचा समावेश करा.

त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करुन घ्या. नंतर भगवान विश्वकर्माला तिलक लावा आणि फुलांची माळ अर्पण करा.

तुमच्या सर्व अवजारांवर आणि यंत्रांवर तिलक लावून त्यांची पूजा करा.

त्यावर फुले आणि तांदूळ अर्पण करा.

तुमच्या सर्व अवजारांवर आणि वाद्यांवर टिळक लावून त्यांची पूजा करुन घ्या

त्यानंतर त्यावर तांदूळ अर्पण करा.

विश्वकर्मा पूजेचे महत्त्व

त्यांनी स्वर्ग लोक, द्वारका नगरी आणि इंद्राचे वज्र यासह अनेक दैवी रचना बांधल्या. विश्वकर्मा यांना सर्व सृष्टीच्या यांत्रिक आणि स्थापत्य कलाकृतींचे जनक मानले जाते. हा सण कारागीर, अभियंते आणि यंत्रांशी संबंधित कामाच्या ठिकाणी याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक त्यांच्या यंत्रांची, अवजारांची आणि कारखान्यांची पूजा करतात. त्याचसोबत लॅपटॉप किंवा मोबाईलवर काम करणाऱ्यांनी ही पूजा करावी त्यामुळे कामामध्ये प्रगती होते. असे म्हटले जाते की,  भगवान विश्वकर्मा यांनी भगवान विष्णूचे सुदर्शन चक्र देखील निर्माण केले.

Indira Ekadashi 2025: पितृपक्षातील इंदिरा एकादशीला करा ‘हे’ उपाय, पूर्वजांच्या आशीर्वादाने पूर्ण होतील सर्व इच्छा

या गोष्टी ठेवा लक्षात

विश्वकर्मा पूजेच्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या दिवशी कोणत्याही प्रकारचे मांसाहारी पदार्थ खाणे चांगले मानले जात नाही. त्याचसोबत कोणालाही दुखावणे, अपमान करणे आणि वाईट बोलणे टाळावे. तसेच या दिवशी मंत्रांचा जप करणे चांगले मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vishwakarma puja 2025 shubh muhurt method of worship and importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Indira Ekadashi 2025: पितृपक्षातील इंदिरा एकादशीला करा ‘हे’ उपाय, पूर्वजांच्या आशीर्वादाने पूर्ण होतील सर्व इच्छा
1

Indira Ekadashi 2025: पितृपक्षातील इंदिरा एकादशीला करा ‘हे’ उपाय, पूर्वजांच्या आशीर्वादाने पूर्ण होतील सर्व इच्छा

Pitru Paksha 2025: पितृपक्षात या भाज्यांचे करु नका सेवन, अन्यथा होऊ शकतो पितृदोष
2

Pitru Paksha 2025: पितृपक्षात या भाज्यांचे करु नका सेवन, अन्यथा होऊ शकतो पितृदोष

Pradosh Vrat: अश्विन महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व
3

Pradosh Vrat: अश्विन महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

Shukra Gochar: शुक्रादित्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब, प्रत्येक क्षेत्रात मिळेल अपेक्षित यश
4

Shukra Gochar: शुक्रादित्य राजयोगामुळे या राशीच्या लोकांचे बदलणार नशीब, प्रत्येक क्षेत्रात मिळेल अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.