Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wealth Signs: वयाच्या 30 नंतर चमकते या महिलांचे नशीब, ‘हे’ संकेत मानले जातात शुभ

तुमच्याही हातापायांवर अशा काही विशेष खुणा आहेत का, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. सामुद्रिक शास्त्रानुसार, अशा खूणा तुमचे नशीब बदलण्यास मदत करते. कोणत्या आहेत त्या खूणा जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 15, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • महिलांच्या शरीरावरील शुभ खूणा
  • वयाच्या 30 नंतर चमकते नशीब
  • भाग्यशाली महिला
 

 

शरीरावर खुणा असणे सामान्य आहे, परंतु सामुद्रिक शास्त्रामध्ये काही खुणा अत्यंत विशेष मानल्या जातात. या खुणांचा अर्थ शुभ अशुभ असू शकतो. अशा स्त्रियांना वयाच्या 30 नंतर अपेक्षित यश आणि सुख मिळते. शरीरावरील अशा खूणांमध्ये व्यक्तीचा स्वभाव, भविष्य आणि व्यक्तिमत्व समजण्यास मदत होते.

प्रत्येक स्त्रीच्या शरीरावर काही ना काही चिन्ह असते. दरम्यान, काही चिन्हे शुभ मानली जातात आणि त्यांचा थेट संबंध नशिबाशी असतो. सामुद्रिकशास्त्र हे एक प्राचीन शास्त्र आहे, जे एखाद्या व्यक्तीचे भविष्य वर्तवण्यासाठी शरीराचा आकार, लांबी, चिन्हे आणि रुंदी यांचा वापर करते. यात स्त्रियांच्या हातांवर, पायांवर, चेहऱ्यावर, तळपायांवर आणि पोटावर असलेल्या अशा अनेक खुणांबद्दलही सांगितले आहे, ज्या त्यांच्यासाठी अत्यंत शुभ मानल्या जातात.

Astro tips for morning: सकाळी उठल्याबरोबर तळहात पाहणे का मानले जाते शुभ? जाणून घ्या धार्मिक कारणे

अशा काही खूणा आहेत त्या महिलांसाठी अशुभ नसून, उलट वयाच्या तिशीनंतर उज्ज्वल भविष्याचे द्योतक आहेत. महिलांच्या शरीरावरील शुभ खुणांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया

महिलांसाठी शुभ चिन्ह

सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या स्त्रियांच्या तळपायावर त्रिकोण, कमळ, शंख किंवा छत्रीचे चिन्ह असते, त्या अत्यंत भाग्यवान असतात. अशा स्त्रियांना केवळ त्यांच्या पतींकडूनच भरपूर प्रेम मिळत नाही, तर त्यांची मुलेही त्यांच्यावर प्रेम करतात. वयाच्या ३० वर्षांनंतर ते आयुष्यात काहीतरी मोठे साध्य करण्याची शक्यता असते. मात्र, त्यापूर्वीचा काळ संघर्षांनी भरलेला असतो.

नशिबवान स्त्रिया

ज्या स्त्रियांच्या शरीरावर पावलांचे ठसे असतात, त्या त्यांच्या पतींसाठी खूप भाग्यवान मानल्या जातात. लग्नानंतर त्यांच्या पतींचे भाग्य उजळते. इतकेच नाही तर, वयाच्या तिशीनंतर त्या स्वतः समाजात एक नवीन ओळख निर्माण करतात आणि भरपूर पैसे कमावतात. अशा महिलांना विविध क्षेत्रात अपेक्षित यश मिळते.

Yellow Jogeshwari Devi: कोण आहे पिवळी जोगेश्वरी, जाणून घेऊया या देवीचा इतिहास आणि महिमा

नशिबान महिलांची वैशिष्ट्ये

सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या महिलांच्या उजव्या तळहातावर मासा, कमळ, चक्र, स्वस्तिक किंवा त्रिशूळ यांचे चिन्ह असते, त्या वयाच्या ३० वर्षांनंतर अधिक भाग्यवान ठरतात. या काळात त्या स्वतःच्या हिमतीवर जीवनात महान गोष्टी साध्य करतात आणि समाजात आपली ओळख निर्माण करतात.

30 नंतरच का बदलते नशीब?

अनेक महिलांना सुरुवातीच्या आयुष्यात संघर्षांचा सामना करावा लागतो. मात्र अनुभव, आत्मविश्वास आणि योग्य निर्णयक्षमता वाढल्यामुळे वयाच्या 30 नंतर त्यांचे आयुष्य अधिक स्थिर आणि यशस्वी होते. सामुद्रिक शास्त्र यालाच “उशिरा खुलणारे भाग्य” असे संबोधते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: काही महिलांचे नशीब 30 नंतरच का चमकते?

    Ans: सामुद्रिक शास्त्रानुसार काही महिलांना आयुष्यातील स्थैर्य, अनुभव आणि योग्य संधी तिशीनंतर मिळतात, त्यामुळे त्यांचे भाग्य उजळते असे मानले जाते.

  • Que: महिलांमधील कोणते संकेत शुभ मानले जातात?

    Ans: मोठे तेजस्वी डोळे, स्पष्ट कपाळ, मऊ आवाज, सुंदर हस्तरेषा आणि शांत स्वभाव हे काही शुभ संकेत मानले जातात. 4. सामुद्रिक शास्त्रानुसार भाग्यवान महिलांची ओळख कशी करतात?

  • Que: महिलांचे नशीब बदलण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात?

    Ans: मेहनत, सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि योग्य निर्णय हे यशासाठी महत्त्वाचे मानले जातात.

Web Title: Wealth signs the fortune of these women shines after the age of 30

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Navratri 2026: १०० वर्षांनंतर नवरात्रीत तयार होणार गजकेसरी योग; या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
1

Navratri 2026: १०० वर्षांनंतर नवरात्रीत तयार होणार गजकेसरी योग; या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

jitiya vrat: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी पाळले जाते जितिया व्रत, जाणून घ्या मुहूर्त पूजा पद्धत, साहित्य
2

jitiya vrat: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी पाळले जाते जितिया व्रत, जाणून घ्या मुहूर्त पूजा पद्धत, साहित्य

October Rajyog: ऑक्टोबर महिन्यात तयार होणार राजयोग, या राशींच्या जीवनात होणार मोठा बदल
3

October Rajyog: ऑक्टोबर महिन्यात तयार होणार राजयोग, या राशींच्या जीवनात होणार मोठा बदल

Pitru Paksha: श्राद्धाच्या ताटात भोपळ्याची भाजी का असते? जाणून घ्या पितृपक्षातील धार्मिक श्रद्धा आणि परंपरा
4

Pitru Paksha: श्राद्धाच्या ताटात भोपळ्याची भाजी का असते? जाणून घ्या पितृपक्षातील धार्मिक श्रद्धा आणि परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.