Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक चूक पडेल महागात; ‘या’ राशीच्या मंडळींनी चांदी वापरु नये, अन्यथा… काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

तुम्हाला माहितेय का ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही राशी आहेत ज्यांना चांदी वर्ज्य मानली जाते. कोणत्या राशीच्या मंडळींनी कधीच चांदी वापरु नये हे जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 10, 2026 | 02:24 PM
एक चूक पडेल महागात; ‘या’ राशीच्या मंडळींनी चांदी वापरु नये, अन्यथा… काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?
Follow Us
Follow Us:
  • एक चूक पडेल महागात; ‘या’ राशीच्या मंडळींनी चांदी वापरु नये,
  • काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?
स्त्री असो वा पुरुष दागिन्यांनी प्रत्येकाचं सौंदर्य खुलून दिसतं. सोन्याच्या दागिन्यांना जसं महत्व आहे तसंच चांदीच्या दागिन्यांना देखील तितकंच महत्व आहे. अनेकांना सोन्यापेक्षा चांदीचे दागिने जास्त आवडतात. पण तुम्हाला माहितेय का ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही राशी आहेत ज्यांना चांदी वर्ज्य मानली जाते. कोणत्या राशीच्या मंडळींनी कधीच चांदी वापरु नये हे जाणून घेऊयात.

ज्योतिषशास्त्रानुसार चांदी हा चंद्राचा धातू मानला जातो. चंद्र मन, भावना, आई, मानसिक स्थैर्य यांचा कारक आहे. मात्र सर्व राशींना चांदी अनुकूल असेलच असे नाही. काही राशींसाठी चांदीचा अतिवापर अडचणी वाढवू शकतो.

Palmistry: तळहातावरील गुरू पर्वतावरून ओळखा करिअरमधील यश आणि जीवनातील प्रगती

मेष रास

मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. चंद्र व मंगळ यांच्यात वैरभाव मानला जातो. त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी चांदीचा दागिना सतत घालणं टाळावं. मंगळ आणि चंद्र दोन विरुद्ध टोकाचे आहेत . चांदी चंद्राचा कारक मानला जातो. पण राशीच्या माणसांनी जर चांदीचा दागिना सतत वापरला तर चिडचिड, रक्तदाबाचा त्रास, निर्णयक्षमतेत गोंधळ अशई आव्हानं येतात.

सिंह रास

सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्य-चंद्र हे नैसर्गिक विरोधी ग्रह आहेत.चांदीचा वापर केल्यास आत्मविश्वास कमी होणे, कामात अडथळे, मान-प्रतिष्ठेला धक्का लागू शकतो. असं ज्योतिषशास्त्र सांगतं.

Nadi Dosh: कुंडलीत नाडी दोष असल्यास लग्नात अडथळे येतात का? काय आहेत कारणे आणि उपाय

मकर
धनु राशीचा स्वामी गुरु (बृहस्पती) आहे. गुरु व चंद्र यांचे गुणधर्म वेगळे असल्याने चांदी धनु राशीस देखील फारशी फलदायी मानली जात नाही.संभाव्य त्रास आर्थिक चढ-उतार, मनाची अस्थिरता, निर्णयात गोंधळ अशा समस्यांना सामोरं जावं लागतं.

मकर

मकर राशीचा स्वामी शनी आहे. शनी व चंद्र यांचा संबंध मानसिक तणाव वाढवणारा मानला जातो.चांदी वापरल्यास: नैराश्य, झोपेचे विकार, कामातील अडथळे. अशी अनेक आव्हानं येतात.

मग चांदी कोणी वापरावी?

कर्क, वृषभ, तूळ आणि मीन राशींसाठी चांदी सामान्यतः शुभ मानली जाते, विशेषतः चंद्र बलवान असेल तर.राशीपेक्षा जन्मपत्रिकेतील चंद्राची स्थिती जास्त महत्त्वाची असते. त्यामुळे कोणताही दागिना नियमित वापरण्यापूर्वी ज्योतिषांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: What does astrology say that people born under the zodiac signs aries leo capricorn and sagittarius should not use silver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • astrological tips
  • astrology news

संबंधित बातम्या

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश
1

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश

Budh Vakri 2026: ऑक्टोबरमध्ये ‘या’ राशींचा वाढू शकतो ताण; व्यवसाय, नोकरी आणि आरोग्याबाबत राहा सावध
2

Budh Vakri 2026: ऑक्टोबरमध्ये ‘या’ राशींचा वाढू शकतो ताण; व्यवसाय, नोकरी आणि आरोग्याबाबत राहा सावध

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी
4

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.