Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mrityu Shadashtak Yog: मृत्यूषडाष्टक योग म्हणजे काय? या योगाचा मृत्यूशी आहे का संबंध जाणून घ्या

मृत्यूषडाष्टक योग हा ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाचा आणि काही प्रमाणात अशुभ मानला जाणारा योग आहे. या योगामुळे मानसिक तणाव, आरोग्याशी संबंधित समस्या किंवा कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, असे मानले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 23, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मृत्यूषडाष्टक योग म्हणजे काय?
  • मृत्यूषडाष्टक योग कसा तयार होतो
  • मृत्यूषडाष्टक योगाचा मृत्यूशी काय संबंध आहे का
 

मृत्यूषडाष्टक योग आपण बऱ्याचदा ऐकला आहे. अनेकांना हा योग मृत्यूशी संबंधित आहे असं वाटतं. पण ज्योतिषशास्त्रात या योगाचा अर्थ थोडासा वेगळा आहे. काही अर्थी हा योग तसा अशुभच मानला जातो. असे का हे जाणून घ्या

मृत्यूषडाष्टक योग म्हणजे काय?

ज्योतिषशास्त्रात काही योग असे असतात, जे जीवनातील परिस्थितींवर विशेष प्रभाव टाकतात. त्यापैकी एक महत्त्वाचा योग म्हणजे मृत्यूषडाष्टक योग. वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये हा योग काही प्रमाणात अशुभ मानला जातो, कारण तो अडथळे, तणाव आणि संघर्ष दर्शवतो. मात्र याचा अर्थ नेहमीच वाईट परिणाम होतात असा नाही.

zodiac sign: वरिष्ठ योगाच्या शुभ संयोगामुळे मेष, कर्क आणि कन्या राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

मृत्यूषडाष्टक योग कसा तयार होतो आणि त्याचे परिणाम

क्षण म्हणजे सहा आणि अष्टक म्हणजे आठ. कुंडलीत एका व्यक्तीची रास दुसऱ्या व्यक्तीच्या राशीपासून सहावी किंवा आठवी आल्यास हा योग होतो. या योगामुळे दोन व्यक्तींच्या विचारांमध्ये मोठी तफावत होते. नातेसंबंधात सतत मतभेद आणि मनभेद होतात. लग्न जमवताना हा योग अत्यंत अशुभ मानला जातो. कारण यामुळे दाम्पत्य जीवनात सुसंवादाचा अभाव राहू शकतो. त्याउलट पत्रिकेत प्रितिषडाष्टक योग असणं शुभ मानलं जातं. कारण यावेळी सहाव्या आणि आठव्या स्थानावर असलेले स्वामी हे एकमेंकाचे मित्र असतात. लग्न जुळवताना पत्रिकेत हा योग असेल तर त्याचं चांगल पटत आणि त्यांच्यामध्ये प्रेम राहतं असं मानलं जातं. अनेकदा या योगाचे फलित कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार बदलते. त्यामुळे तज्ज्ञ ज्योतिषाकडून पत्रिका दाखवून त्यावर योग्य असा उपाय करून घेणे.

लक्षात ठेवा

हा योग वैचारिक मतभेद, नातेसंबंधामध्ये कटुता आणि भावनिक तणाव दर्शवतो थेट मृत्यू दर्शवत नाही.

हा योग नेहमीच अशुभ असतो का?

ज्योतिषशास्त्रात कोणताही योग पूर्णपणे चांगला किंवा वाईट नसतो. मृत्यूषडाष्टक योग देखील व्यक्तीला अधिक मजबूत बनवू शकतो. संघर्षातून शिकण्याची क्षमता वाढते आणि जीवनातील कठीण प्रसंगांचा सामना करण्याची ताकद मिळते.

Guru Pushyamrut Yog 2026: गुरुपुष्यामृत योग या राशींच्या लोकांना सुवर्णसंधी, गुंतवणुकीसाठी हा काळ फायदेशीर

या योगावर उपाय कोणते आहेत

या योगाचा परिणाम कमी करण्यासाठी काही उपाय करता येतात

नियमित प्रार्थना आणि ध्यान करणे

दानधर्म करणे आणि गरजू लोकांना मदत करणे

सकारात्मक विचार आणि संयम राखणे

संबंधित ग्रहांसाठी मंत्रजप करणे

अनुभवी ज्योतिषांचा सल्ला घेणे

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत्यूषडाष्टक योग म्हणजे काय?

    Ans: मृत्यूषडाष्टक योग हा वैदिक ज्योतिषशास्त्रामधील एक योग आहे. जेव्हा दोन ग्रह किंवा राशी एकमेकांपासून ६वे आणि ८वे स्थान धारण करतात, तेव्हा हा योग तयार होतो.

  • Que: या योगाचा मृत्यूशी थेट संबंध आहे का?

    Ans: नाही, या योगाचा थेट मृत्यूशी संबंध नसतो. “मृत्यू” हा शब्द येथे प्रतीकात्मक असून तो अडचणी, बदल किंवा कठीण परिस्थिती दर्शवतो.

  • Que: विवाह जुळवणीमध्ये हा योग महत्त्वाचा आहे का?

    Ans: होय, कुंडली जुळवताना ६-८ संबंध (षडाष्टक) तपासला जातो, कारण तो नात्यात तणाव निर्माण करू शकतो.

Web Title: What is mrityu shadashtak yog is this yoga related to death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Bhanu Saptami: भानू सप्तमीच्या दिवशी करा या गोष्टी, सूर्यदेवाचा राहील तुमच्यावर आशीर्वाद
2

Bhanu Saptami: भानू सप्तमीच्या दिवशी करा या गोष्टी, सूर्यदेवाचा राहील तुमच्यावर आशीर्वाद

Pradosh Vrat 2026: जून महिन्यातील प्रदोष व्रत कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Pradosh Vrat 2026: जून महिन्यातील प्रदोष व्रत कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Hanuman Puja: शनिवारी आणि मंगळवारी हनुमानाची पूजा करण्याचे काय आहे धार्मिक महत्त्व
4

Hanuman Puja: शनिवारी आणि मंगळवारी हनुमानाची पूजा करण्याचे काय आहे धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.