Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vagheshwari Devi: वाघेश्वरी देवीचा काय आहे महिमा आणि कथा जाणून घ्या

वाघेश्वरी देवी ही आदिशक्तीचे पराक्रमी आणि रक्षणकर्त्या स्वरूप मानली जाते. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी तिची मंदिरे असून, मुंबईतील गोरेगाव येथील वाघेश्वरी मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. देवीच्या उत्पत्तीविषयी विविध लोककथा प्रचलित असून, त्या तिच्या शौर्य, भक्तरक्षण आणि धर्मसंरक्षणाच्या कार्याची साक्ष देतात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 07, 2026 | 02:21 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • वाघेश्वरी देवीचा महिमा आणि कथा
  • गोरेगाव पूर्व येथील प्रसिद्ध वाघेश्वरी देवीचे मंदिर
  • वाघेश्वरी देवीच्या दोन प्रसिद्ध कथा
 

मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील वाघेश्वरी मंदिर

वाघेश्वरी देवी ही हिंदू धर्मातील आदिशक्तीचं तेजस्वी स्वरुप मानलं जातं. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वाघेश्वरी देवीचं मंदिर आहे. विशेषतः मुंबईतील गोरेगाव पूर्व येथे असलेलं वाघेश्वरी मंदिर हे अत्यंत प्रसिद्ध असून येथे देवीला भगवती किंवा पार्वतीचं रुप मानलं जातं. काही परंपरामध्ये तिला सरस्वतीच्या भागदेवी रुपाशी जोडलं गेलं आहे. वाघेश्वरी हा शब्द वाघ आणि ईश्वरी या शब्दांपासून तयार झालेला आहे. वाघ शौर्य, सामर्थ्य आणि निर्भयतेचं प्रतीक दर्शवतो तर ईश्वरी म्हणजेच देवी किंवा सर्वोच्च शक्ती म्हणूनच वाघेश्वरी म्हणजे वाघासारखी पराक्रमी, निर्भय आणि भक्ताचं रक्षण करणारी आदिशक्ती होय.

Jagdamba Devi Temple: गंज गोलाईतील श्री जगदंबा देवी मंदिराचा इतिहास, तुळजाभवानीशी असलेला संबंध आणि महत्त्व

देवीच्या हातात त्रिशूळ, तलवार, कमळ यांसारखी आयुधे

वाघेश्वरी देवीची मूर्ती अनेक ठिकाणी सिंह किंवा वाघाशी संबंधित शक्तीचं प्रतीक म्हणून पुजली जाते. तिच्या हातात त्रिशूळ, तलवार, कमळ आणि इतर आयुध दाखवली जातात. ही दृष्ट शक्तीचा नाश करून धर्माचं रक्षण करणारी देवी मानली जाते. वाघेश्वरी देवीचं एक अधिकृत पौराणिक कथा उपलब्ध नाही. महाराष्ट्रातील अनेक भागात तिच्या विषयी वेगवेगळ्या लोककथा सांगितल्या जातात. त्यापैकी सर्वाधिक प्रचलित आख्यायिका पुढीलप्रमाणे.

देवीची पौराणिक कथा

फार पूर्वी एका दाट अरण्यात एक बलाढ्य राक्षस राहत होता. त्याच्या अत्याचारामुळे ऋषीमुनी, गावकरी आणि वनातील प्राणी भयभीत झाले होते. यज्ञ, तपश्चर्या आणि धर्मकांडांत तो सतत विघ्न आणत असे. सर्व देवतांनी आदिशक्तीची प्रार्थना केली. भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत जगदंबेने उग्र आणि तेजस्वी रुप धारण केलं. तिच्या डोळ्यात अग्नी सारखं तेज होतं आणि ती वाघाच्या सामर्थ्याचं प्रतीक असल्या दिव्य शक्तीने प्रकट झाली. देवीने राक्षसाला धर्ममार्ग स्वीकारण्याची संधी दिली पण त्याने युद्धाचा मार्ग निवडला. अनेक दिवस गर्भयुद्ध झालं आणि अखेरीस देवीने त्रिशूराच्या प्राहाने राक्षसाचा वध केला आणि परिसराला भयमुक्त केलं. त्या दिवसापासून लोकांनी त्या शक्तीरुप देवीला वाघेश्वरी या नावाने पूजलं.

Vajreshwari Devi: पालघर जिल्ह्यातील वज्रेश्वरी देवीचा महिमा आणि तिच्या मंदिराचा इतिहास जाणून घ्या

दुसरी आख्यायिका

तर दुसरी आख्यायिका अशी सांगितली जाते की एका गुऱ्हाख्याला रोज एक वाघ विशिष्ट ठिकाणी शांत बसलेला दिसत असे. एकेदिवशी त्या ठिकाणी जमिनीतून देवीची ओटी प्रकट झाली आणि गावकऱ्यांनी तिथे तिचं मंदिर बांधलं आणि देवीचं नाव पडलं वाघेश्वरी.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: What is the glory and story of goddess wagheshwari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Dream Meaning: स्वप्नात हत्तीवर बसलेले पाहणे शुभ की अशुभ, काय सांगते स्वप्नशास्त्र जाणून घ्या
1

Dream Meaning: स्वप्नात हत्तीवर बसलेले पाहणे शुभ की अशुभ, काय सांगते स्वप्नशास्त्र जाणून घ्या

Silver Ganesh Idol: चांदीचे गणपती घरात आणतात बरकत! स्थापना केल्याने मिळू शकतात ‘हे’ खास फायदे
2

Silver Ganesh Idol: चांदीचे गणपती घरात आणतात बरकत! स्थापना केल्याने मिळू शकतात ‘हे’ खास फायदे

Guru-Chandra Yog: गुरु-चंद्राचा शुभ संयोग! या राशींच्या लोकांना मिळणार धनलाभाची संधी
3

Guru-Chandra Yog: गुरु-चंद्राचा शुभ संयोग! या राशींच्या लोकांना मिळणार धनलाभाची संधी

Radha Ashtami: राधाष्टमीला घरी आणा ‘या’ ५ वस्तू; घरात नांदेल सुख समृद्धी
4

Radha Ashtami: राधाष्टमीला घरी आणा ‘या’ ५ वस्तू; घरात नांदेल सुख समृद्धी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.