
काय आहे मकरसंक्रांती सणांचे महत्व? संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे का परिधान करतात?
संपूर्ण महाराष्ट्रात ‘मकर संक्रांत’ हा सण उत्सवात साजरा केला जातो. वर्ष २०२६ मध्ये मकर संक्रात १४ जानेवारी, बुधवारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं याला विशेष महत्तव आहे. तर मकर संक्रांतीला कोणत्या शुभ मुहूर्तावर स्नान आणि दान केल्यानं पुण्य प्राप्त होते? का आहे संक्रांत महत्त्वाची? हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, मकर संक्रांतीला सूर्याची पूस केली जाते. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश इवल्यानं दिवस मोठा होतो आणि थंडी हळूहळू कमी होते. मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे. या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकड सरकतो.(फोटो सौजन्य – pinterest)
मकर संक्रांतीच्या दिवाती गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पुष्प प्राप्त होते असा समज आहे. तारीख आणि दान-स्नानाचा शुभमुहूर्तः १४ जानेवारी रोजी दुपारी ३:१३ वाजता संक्रांती लागणार आहे. मकर संक्रांती २०२६ चे पुण्यकाळ दुपारी २०१३ ते सायंकाळी ५:४५ या वेळेत असेल. या पुण्यकाळाची एकूण कालावधी २ तास ३२ मिनिटे इतका आहे. २०२६ मध्ये मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ दुपारी ३:१३४/५८ वेळेत असेल. महापुण्याची कालवधी ०१ तास ४५ मिनिटे इतका राहील.
मकर संक्रांतीच्या दिवशी काहे गरने परिचान कराम्यांची प्रगा आहे. काळा रंग हा अशुभ नही सौभाग्य लेग गंगळसूत्राच्या मण्यांचा रंगही काळाच असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. काळोख्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो. दुसर महत्तवाचं वैज्ञानिक कारण म्हणजे वस्त्राचा काळा रंग हा उष्णता शेधून घेतों मकर संक्रांती ही बडीमध्ये वेड असते. तीच्या दिवसात शरीर उबदार सार्थ महगून मकर सवांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे. थंडीच्या दिवसात तीळ हे शरीरास अत्यंत उपयोगी आहे. म्हणून तीळ-मूळ देण्याची प्रथा पडली. वर्षभरात मूळ देऊन क्षमा करुया आणि शिसरून गाऊया हर संदेश देण्याची प्रथा आहे.
या दिवशी सूर्य देव उत्तरायण होतो म्हणजेच उत्तर गोलार्धात येतो. धार्मिक दृष्टिकोनातून असे मानले जाते की या दिवसापासून देवलोक म्हणजेच स्वर्गाचा दिवस सुरू होतो. या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडतात. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत असेही सांगितले आहे की, जे उत्तरायण आणि शुक्ल पक्षाच्या काळात शरीराचा त्याग करतात त्यांना पुन्हा देह धारण करून मृत्यूलोकात यावे लागत नाही, म्हणजेच त्यांना मुक्ती मिळते. या संदर्भात एक आख्यायिका आहे. या दिवशी भगवान विष्णूने पृथ्वीवरील असुरांचा पराभव करून त्यांच्यावर विजय मिळवला असे म्हटले जाते, तेव्हापासून भगवान विष्णूच्या या विजयावर मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. याशिवाय अनेक ठिकाणी पतंग उडवूनही हा सण साजरा केला जातो.
यादिवशी पवित्र नदीत स्नान करावे.स्नानानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यदेवाची मंत्रासहीत मनोभावे पूजा करावी.तुम्ही खिचडी, शेंगदाणे, दही, तिळाचे लाडू, उबदार कपडे आणि पैसे गरीब आणि गरजूंना दान करू शकता.या सणाला धार्मिक कार्यात वेळ घालवावा आणि ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे.भगवान सूर्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी ‘ॐ सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करू शकता.