बांग्लादेशमध्ये लवकरच निवडणूक होणार आहे. याचआधी अल्पसंख्यांक समाजावर तेथे अन्यायाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. खास करून हिंदू समाजाला लक्ष्य केले जात असल्याचे चित्र आहे.
नायलॉन मांजा वापरून पतंग उडवणे जीवघेणे आणि पर्यायवरणासाठी धोकादायक आहे. त्यामुळे त्यावर बंदी असून वापरणाऱ्यांवर आणि विक्रेत्यांवर मोठा दंड, तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
मकरसंक्रांतीनिमित्त तुम्हाला सुद्धा हलव्याचे दागिने हवे असतील तर ठाण्यातील या दुकानाला नक्की भेट द्या. त्यांच्याकडे वेगवेगळ्या डिझाईनचे हलव्याचे दागिने उपलब्ध आहेत.
गेल्या आठवडाभरात नायलॉन मांजामुळे पक्षी जखमी होण्यासह नागरिक अपघातग्रस्त झाल्याच्या घटना घडल्या. याच पार्श्वभूमीवर ‘नवराष्ट्र’तर्फे कात्रज, धनकवडी, कोंढवा, लष्कर, पर्वती तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात पाहणी करण्यात आली.
जानेवारीत मकरसंक्रातीचा सण आल्यानंतर पतंग उडविण्याची परंपरा असते. मात्र पतंगीसाठी वापरला जाणारा हा नायलॉन मांजा मृत्यूचा फास ठरत आहे. या मांजाची इतकी दहशत का आहे?