Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जलाभिषेक केल्यावर शिवपिंड पाणी शोषून घेतं ? दशिण काशी म्हणून ओळखलं जाणारं महादेवाचं रहस्यमयी मंदिर

अशी अनेक धर्मिकस्थळं आहेत ज्यांचं रहस्य चक्रावून सोडतं. अशातच महादेवाचं एक मंदिर आहे जिथे जलाभिषेक केलेलं पाणी शिवपिंड शोषून घेतं. कोणतं आहे हे शिवमंदिर चला तर मग जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 24, 2026 | 06:06 PM
जलाभिषेक केल्यावर शिवपिंड पाणी शोषून घेतं ? दशिण काशी म्हणून ओळखलं जाणारं महादेवाचं रहस्यमयी मंदिर
Follow Us
Follow Us:
  • जलाभिषेक केल्यावर शिवपिंड पाणी शोषून घेतं ?
  • दशिण काशी म्हणून ओळखलं जाणारं महादेवाचं रहस्यमयी मंदिर
कधी धार्मिक तर कधी इतर वेगळी ठिकाणं काही अशी आहेत की ज्यांचं गूढ असूनही अनेकांना आश्चर्यचकित करतं. याबाबत म्हणायंच झालं तर ओडीसामधलं जगन्नाथ पुरी मंदिराचं गूढ देखील आजही चक्रावून सोडतं. अशी अनेक धर्मिकस्थळं आहेत ज्यांचं रहस्य चक्रावून सोडतं. अशातच महादेवाचं एक मंदिर आहे जिथे जलाभिषेक केलेलं पाणी शिवपिंड शोषून घेतं. कोणतं आहे हे शिवमंदिर चला तर मग जाणून घेऊयात.

शिवपिंडीचा हा रहस्यमय अनुभव घेण्यासाठी भाविक दर्शनसाठी जातात ते श्री कालेश्वर मुक्तेश्वर स्वामी मंदिरात. मंदिर दाक्षिणात्य शैलीतील हे मंदिर डोळ्यांचं पारणं फेडतं. साधं पण सुंदर दिसणारं हे मंदिर मात्र तितकंच गुढ आहे. असं म्हटलं जातं की, या मंदिरातील पाण्याचा अभिषेक केल्यानंतर ते पाणी शिवपिंड शोषून घेते. या मंदिरात दोन शिवपिंड आहेत. त्यातील पहिली म्हणजे कालेश्वर. हे कालेश्वर म्हणजे मृत्यूची देवता असं मानलं जातं. तर झालं असं की, पुराणकथेनुसार, याच ठिकाणी यमराजाने तपस्या करुन महादेवांना प्रसन्न केलं. तेव्हा महादेवांनी यमराजाला वर दिला की, या ठिकाणी मंदिर बांधल्यानंतर पहिले यमराजाचं दर्शन घेतलं जाईल. त्यानंतर शिवपिंडींचं दर्शन घेतलं जाईल. त्यांनतर पडलेली ही परंपरा आजतागायत सुरु आहे. आणि यात भाविकांनी कधीही खंड पडू दिला नाही.

Vastu Shastra : पाण्याने भरलेलं तांब्याचं भांडं करेल वास्तूदोषाचा नायनाट, कसं ते, जाणून घ्या सविस्तर

त्यानंतर येतं ते मुक्तेश्वर शिवपिंड. कालेश्वर पिडींची उपसना केल्यावर भाविक मुक्तेश्वर पिडींची पूजा करतात. या पिंडींच रहस्य अजूनही उलगडलेलं नाही. तर गोष्ट अशी की, या शिवलिंगाला दोन छिद्र आहेत असं म्हटलं जातं. ज्यामुळे दुधाचा किंवा पाण्याचा केलेला जलाभिषेक पिंडीवरुन खाली वाहत नाही तर ते पाणी किंवा दूध ही शिवपिंड शोषून घेते, असं सांगितलं जातं. या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने आलेले भाविक इथे जो ही अभिषेक करतात ते पाणी कधीही बाहेर येत नाही असं मंदिराचे पुजारी आणि भाविक देखील सांगतात.

केलेला दूधाचा किंवा पाण्याचा अभिषेक जातो तरी कुठे ?

असं म्हटलं जातं की हे पाणी नदीमध्ये विलिन होतं. हे पाणी गोदावरी नदीत सामावून जातं. मात्र आजपर्यंत हे पाणी शिवपिंडींच्या छिद्रातून नदीत कसं काय जातं याचं गूढ उकललेलं नाही.हे रहस्यमय मंदिर आहे ते तेलंगणामध्ये. या मंदिराला दक्षिण काशी असं देखील म्हटलं जातं. गोदावरी आणि प्राणहिता आणि सरस्वती या तीनही नद्यांच्या संगमावर हे मंदिर स्थित आहे. या मंदिराचं पावित्र्य भाविकांनी आजवर राखलं आहे. अशी मान्यता आहे की, मुक्तेश्वर कालेश्वर मंदिरातील महादेवांचं दर्शन घेतल्यावर जीवन मरणातून मुक्ती मिळते आणि मोक्षाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो.

Vastu Shastra : तुम्ही पण हीच चुक करता का? ‘या’ दिवशी बुट- चप्पल खरेदी करू नका, अन्यथा…; जाणून घ्या नियम

 

Web Title: Mukteshwar kaleshwar mahadev temple mistry in telangana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 06:06 PM

Topics:  

  • Religion
  • shiv temples

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2026: यंदा बाप्पांचा मुक्काम 12 दिवसांचा! गणेश चतुर्थी ते विसर्जनाच्या सर्व तारखा एका क्लिकवर
1

Ganesh Chaturthi 2026: यंदा बाप्पांचा मुक्काम 12 दिवसांचा! गणेश चतुर्थी ते विसर्जनाच्या सर्व तारखा एका क्लिकवर

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय
2

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?
3

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान!  या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी
4

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान! या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.