Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aja Ekadashi 2026: अजा एकादशीच्या दिवशी चुकूनही खावू नका या गोष्टी, काय खावे जाणून घ्या

अजा एकादशीचे व्रत खूप शुभ मानले जाते. दर महिन्याला एकादशीचे व्रत येते. यावेळी सोमवार, ७ सप्टेंबर रोजी हे व्रत आहे. असे मानले जाते की हे व्रत पाळल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 06, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:
  • अजा एकादशी कधी आहे
  • एकादशीच्या दिवशी काय खावे काय खावू नये
  • अजा एकादशीचे काय आहे महत्त्व
 

 

अजा एकादशीचे व्रत दर महिन्याला भाद्रपद महिन्यातील एकादशी तिथीला पाळले जाते. यावेळी हे व्रत सोमवार, ७ सप्टेंबर रोजी आहे. जे लोक हे व्रत पाळतात त्यांना सर्व समस्यांतून सुटका होते. हे व्रत पाळल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा आहे. एकादशीचे व्रत विष्णूना खूप प्रिय आहे. अजा एकादशीच्या व्रताचे काय आहेत नियम जाणून घ्या

अजा एकादशी कधी आहे

पंचांगानुसार, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी तिथीची सुरुवात रविवार, ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे. एकादशी तिथी दुसऱ्या दिवशी, सोमवार, ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:०५ वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे, उदयतिथीनुसार, अजा एकादशीचे व्रत ७ सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी उपवास करणे अत्यंत शुभ आणि पुण्यकारक मानले जाते. जे भक्त या दिवशी भगवान विष्णूंचे व्रत पाळतात त्यांच्यावर भगवान विष्णूंचा आशीर्वाद राहतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे

एकादशीच्या दिवशी काय खावे

एकादशीचा उपवास करणाऱ्यांनी दूध, दही, फळ, सरबत, साबुदाणा, बदाम, नारळ, शकरकंद, सैंधव मीठ, राजगिरा इत्यादी गोष्टी खावू शकता. उपवास करणाऱ्यांनी भगवान विष्णूच्या पूजेनंतरही काही गोष्टी खावू शकता.

Aja Ekadashi 2026: कधी आहे अजा एकादशी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

काय खावू नये

एकादशीच्या व्रताच्या वेळी चुकूनही या गोष्टी खावू नका. यावेळी सात्विक जेवण करू नये. याव्यतिरिक्त या दिवशी तामसिक गोष्टी, जसे मांसाहार, मद्य, कांदा, लसूण, तेल मसाले इत्यादी गोष्टी टाळाव्यात.

प्रसाद अर्पण करताना म्हणा हा मंत्र

अजा एकादशीला भगवान विष्णूंना अन्न अर्पण करताना ”त्वदीयं वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्पये। गृहाण सम्मुखो भूत्वा प्रसीद परमेश्वर ।।’ या मंत्रांचा जप करा. असे केल्याने देव अर्पण स्वीकारतो. यामुळे जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते.

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

अजा एकादशीचे महत्त्व

जन्माष्टमीनंतर काही दिवसांनी अजा एकादशीचा उपवास पाळला जातो. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे, उपवास करणे आणि रात्री जागणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. याशिवाय, उपवास करणाऱ्या व्यक्तीने उपवासादरम्यान भगवान विष्णूचे ध्यान करावे आणि त्यांच्या मंत्रांचा जप करावा. अशी श्रद्धा आहे की भक्तीभावाने एकादशीचा उपवास केल्याने पापांचे क्षालन होते आणि या जगात व परलोकातही या उपवासाची पुण्यफळे मिळतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: What to eat and what not to eat on aja ekadashi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Lord Vishnu

संबंधित बातम्या

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमेला चंद्राला खिरीचा नैवेद्य का दाखवतात? काय आहे यामागील धार्मिक परंपरा
1

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमेला चंद्राला खिरीचा नैवेद्य का दाखवतात? काय आहे यामागील धार्मिक परंपरा

Jalinder Nath Maharaj: जालिंदरनाथ महाराजांच्या योगसाधनेचा आणि जीवनकार्याचा प्रवास जाणून घ्या
2

Jalinder Nath Maharaj: जालिंदरनाथ महाराजांच्या योगसाधनेचा आणि जीवनकार्याचा प्रवास जाणून घ्या

Shukraditya yog: या राशींच्या लोकांना ६ नोव्हेंबरपर्यंत मिळू शकते चांगली बातमी, करिअर आणि आर्थिक प्रगतीची संधी
3

Shukraditya yog: या राशींच्या लोकांना ६ नोव्हेंबरपर्यंत मिळू शकते चांगली बातमी, करिअर आणि आर्थिक प्रगतीची संधी

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.