Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sankashti Chaturthi: फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या पूजेची पद्धत आणि चंद्रोद्याची वेळ

फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थीला भालचंद्र चतुर्थी म्हटले जाते. या दिवशी पूजा केल्याने जीवनातील संकटे दूर होतात. घरामध्ये सुख समृध्दी येते. संकष्टी चतुर्थी कधी आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 04, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • संकष्टी चतुर्थी कधी आहे
  • संकष्टी चतुर्थी पूजा पद्धत
  • संकष्टी चतुर्थी चंद्रोद्याची वेळ
 

 

संकष्टी चतुर्थीचा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केली जाते. सनातन धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पाचे स्मरण केले जाते. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. मार्च महिन्यातील संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते.

भालचंद्रचा अर्थ असा होतो की, ज्याच्या डोक्यावर चंद्रदेव विराजमान आहे. असे मानले जाते की, या दिवशी व्रत पाळल्याने आणि गणपती बाप्पाची पूजा केल्याने मोठ्यातले मोठे संकट दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते. सर्व दुःखातून सुटका होते. भालचंद्र संकष्टी चतुर्थी कधी आहे, मुहूर्त आणि महत्व जाणून घ्या

कधी आहे संकष्टी चतुर्थी

पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीची सुरुवात शुक्रवार, 6 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजून 53 मिनिटांनी सुरू होते. या तिथीची समाप्ती शनिवार, 7 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजून 17 मिनिटांनी होणार आहे. यावेळी हे व्रत शुक्रवार, 6 मार्च रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी चंद्रोदय रात्री 9.31वाजता असणार आहे.

Dream Science: स्वप्नात चंद्रग्रहण पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या

संकष्टी चतुर्थी शुभ योग

कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला दुर्मिळ असा भद्रावास योग तयार होत आहे. भद्रावास संध्याकाळी 5 वाजून 53 मिनिटापर्यंत आहे. यावेळी भद्रा पातळ लोकांमध्ये असेल. गणपती बाप्पाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होते. भद्रावास योगासोबत वृद्धी योग देखील तयार होत आहे. हा योग सकाळी 7 वाजून 6 मिनिटांनी सुरू होत आहे. या योगात पूजा केल्याने सुख समृद्धी नांदते आणि संध्याकाळी शिववास योग तयार होणार आहे.

Kendra Trikon Rajyog: केंद्र त्रिकोण योगामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

संकष्टी चतुर्थी पूजा पद्धत

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंतरा. त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती किंवा चित्राची स्थापना करा. म्हणजे गणपती बाप्पाच्या समोर तुपाचा दिवा किंवा तूप लावा. त्यानंतर त्यांना चंदनाचा टिळा लावा. गणपती बाप्पाला तांदूळ पिवळे फूल आणि दुर्वा अर्पण करा. गणपती बाप्पाला मोदक किंवा मोतीचूर लाडूचा नैवेद्य अर्पण करा. ओम भालचंद्राय नम: या मंत्राचा जप करा. संकष्ट चतुर्थीच्या व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी. पूजेच्या शेवटी कापूर लावून गणपती बाप्पाची आरती करावी. चंद्रोदयानंतर पाण्यामध्ये दूध आणि तांदूळ मिसळून ते अर्पण करा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: फाल्गुन महिन्याची संकष्टी चतुर्थी कधी आहे

    Ans: फाल्गुन महिन्याची संकष्टी चतुर्थी शुक्रवार, 6 मार्च रोजी आहे

  • Que: संकष्टी चतुर्थीचा मुख्य धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: ही चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित असते. संकष्टीचा अर्थ आहे संकटांपासून मुक्ती. या दिवशी व्रत करून आणि गणेशाची आराधना करून जीवनातील अडचणी दूर होतात, सुख-समृद्धी व शुभ फल मिळण्याची मान्यता आहे

  • Que: संकष्टी चतुर्थीला चंद्रोद्याची वेळ काय आहे

    Ans: संकष्टी चतुर्थीला चंद्रोद्य रात्री 9.31वाजता असणार आहे.

Web Title: When is sankashti chaturthi muhurt method of worship and moonrise time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • Sankashti Chaturthi

संबंधित बातम्या

Gauri Puja: कानाकोपऱ्यात गौरीचे रूप वेगळे, महाराष्ट्रातील गौरीपूजेच्या अनोख्या परंपरा जाणून घ्या
1

Gauri Puja: कानाकोपऱ्यात गौरीचे रूप वेगळे, महाराष्ट्रातील गौरीपूजेच्या अनोख्या परंपरा जाणून घ्या

Gauri Aagman: हळद-कुंकूपासून कलशापर्यंत; गौरी आगमनापूर्वी घरात या वस्तू ठेवण्यामागील काय आहे परंपरा
2

Gauri Aagman: हळद-कुंकूपासून कलशापर्यंत; गौरी आगमनापूर्वी घरात या वस्तू ठेवण्यामागील काय आहे परंपरा

Vishwakarma Puja: कधी आहे विश्वकर्मा पूजा, जाणून घ्या पूजा वेळ, शुभ योग आणि महत्त्व
3

Vishwakarma Puja: कधी आहे विश्वकर्मा पूजा, जाणून घ्या पूजा वेळ, शुभ योग आणि महत्त्व

Numberlogy: गौरी आगमनाच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होईल नोकरी व्यवसायात फायदा
4

Numberlogy: गौरी आगमनाच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होईल नोकरी व्यवसायात फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.