Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Waghjai Devi: कोण आहे वाघजाई देवी, जाणून घ्या या देवीचा महिमा

महाराष्ट्रातील ग्रामदैवतांच्या परंपरेत वाघजाई देवी हे अत्यंत श्रद्धेचे आणि जागृत दैवत मानले जाते. लोकश्रद्धेनुसार, वाघजाई देवी ही आदिशक्ती दुर्गेचेच एक उग्र आणि रक्षणकर्ती स्वरूप असून ती आपल्या भक्तांचे संकटांपासून संरक्षण करते. कोण आहे वाघजाई देवी, काय आहे तिचा महिमा जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 19, 2026 | 09:32 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • कोण आहे वाघजाई देवी
  • काय आहे वाघजाई देवीचा महिमा
  • वाघजाई देवी नाव कसं पडलं
 

महाराष्ट्रातील ग्रामदैवतांच्या परंपरेत वाघजाई देवी हे अत्यंत श्रद्धेचे आणि जागृत दैवत मानले जाते. विशेषतः सह्याद्री परिसर, कोकण, सातारा, पुणे, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये वाघजाई देवीला गावाचे रक्षण करणारी देवी म्हणून पूजले जाते. धैर्य, शौर्य आणि संकटांपासून संरक्षण देणारी देवी म्हणून तिच्याविषयी लोकांमध्ये अपार श्रद्धा आहे. कोण आहे वाघजाई देवी, काय आहे तिचा महिमा जाणून घ्या

वाघावर आरूढ देवी

वाघजाई देवी ही महाराष्ट्रातील अनेक भागात पुजली जाणारी एक लोकप्रिय ग्रामदैवता आहे. विशेषतः सह्याद्री परिसर, कोकण, सातारा, पुणे, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वाघजाई देवीला गावाचं रक्षण करणारी देवी मानलं जातं. वाघजाई या नावाचा अर्थ वाघावर आरुढ असलेली देवी.

Yogeshwari Devi: आदिशक्तीचे पवित्र स्थान आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी, जाणून घ्या या देवीचा इतिहास

वाघांपासून संरक्षणाची श्रद्धा

देवीच स्वरूप धैर्य, शक्ती आणि संरक्षण याचं प्रतीक मानलं जातं. अनेक ठिकाणी तिला देवी दुर्गा किंवा भवानीचं स्थानिक रूप मानलं जातं. लोककथेनुसार, पूर्वी सह्याद्रीच्या डोंगररांगेतील अनेक गाव घनदाट जंगलाने वेढलेली होती त्या जंगलात वाघांचा वावर मोठ्या प्रमाणात होता. गावकरी गुरे चारण्यासाठी किंवा लाकूड आणण्यासाठी जंगलात जात असतं. अनेकदा वाघाच्या हल्ल्यामुळे लोक भयभीत राहतं. असं म्हणतात की, एकदा गावावरती मोठ संकट आलं. वाघाच्या भीतीमुळे लोकाचं जगणं कठीण झालं. तेव्हा गावातील एका भक्ताला स्वप्नात देवीचं दर्शन झालं. देवीने सांगितलं घाबरू नका, मी तुमच्या गावाच रक्षण करेल. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना जंगलात एक दैव्यी तेजस्वी मूर्ती दिसली. त्या ठिकाणी देवीचं मंदिर बांधण्यात आलं. त्यानंतर गावात वाघाचं उपद्रोप कमी झाला आणि लोकांचा देवीवरील विश्वास अधिक दृढ झाला. देवी वाघावरती आरुढ असल्याने तिला वाघजाई असं नाव पडलं.

Chathushringi Devi: चतुःश्रृंगी देवीचा काय आहे महिमा आणि तिची कथा जाणून घ्या

लोककथांवर आधारित परंपरा

गावकऱ्यांचा असा विश्वास आहे, देवी आजही आपल्या भक्ताचं आणि गावाचे संकटांपासून रक्षण करते. महाराष्ट्रात वाघजाई देवीचे अनेक प्राचीन मंदिरे आहेत त्यापैकी काही सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये आणि गावांच्या वेशीवरती आढळतात. अनेक ठिकाणी वार्षिक यात्रा आणि जत्रा देखील भरवल्या जातात. लोककथेनुसार, वाघजाई देवीने गावकऱ्यांच वाघ, दरोडेखोर आणि इतर संकटांपासून संरक्षण केलं त्यामुळे तिच्याबद्दल अनेक गावागावात तिच्या आख्यायिका देखील सांगितल्या जातात. महाराष्ट्रातील अनेक गावामध्ये वाघजाई देवी ही ग्रामदैवता म्हणून पूजली जाते. तिच्याबद्दल वेगवेगळ्या भागात अनेक लोककथा प्रचलित आहे. या कथा ऐतिहासिक पुराव्यांपेक्षा लोकश्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: वाघजाई देवी कोण आहे?

    Ans: वाघजाई देवी ही महाराष्ट्रातील अनेक भागांत पूजली जाणारी लोकप्रिय ग्रामदैवता आहे. तिला आदिशक्ती दुर्गा किंवा भवानीचे स्थानिक रूप मानले जाते.

  • Que: वाघजाई देवीला 'वाघजाई' हे नाव का पडले?

    Ans: लोकश्रद्धेनुसार, देवी वाघावर आरूढ असल्यामुळे तिला "वाघजाई" असे नाव पडले. ती धैर्य, शौर्य आणि संरक्षणाचे प्रतीक मानली जाते.

  • Que: वाघजाई देवीची कथा काय सांगते?

    Ans: लोककथेनुसार, गावावर वाघांचे संकट आले असताना देवीने एका भक्ताला स्वप्नात दर्शन देऊन गावाचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तिच्या मंदिराची स्थापना झाली, अशी श्रद्धा आहे.

Web Title: Who is waghjai devi what is the glory of this goddess

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
1

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
2

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
3

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.