Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Year 2026 Horoscope: 2026 मधील शनि, राहू, केतू आणि गुरु ग्रहांमुळे वाढणार या राशीच्या लोकांमधील संघर्ष

2026 मध्ये अनेक प्रमुख ग्रह आपले संक्रमण करणार आहे. यावेळी शनि देखील वर्षभर वक्री संक्रमण करणार आहे. राहू मकर राशीतून आणि केतू कर्क राशीतून संक्रमण करेल. कोणत्या राशीच्या लोकांना संघर्ष करावा लागेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 14, 2025 | 11:51 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • 2026 चे वर्ष या राशीच्या लोकांसाठी कसे असेल
  • शनि, राहू, केतू आणि गुरु ग्रहांमुळे या राशीच्या लोकांचे संघर्ष वाढणार
  • संक्रमणाचा परिणाम कसा होणार
 

2026 या नवीन वर्षामध्ये शनि मीन राशीमध्ये संक्रमण करणार आहे. यावेळी तो वर्षभर मीन राशीमध्ये संक्रमण करेल. तर वर्षांच्या  ज्योतिषशास्त्रानुसार शेवटी मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तर गुरुचे संक्रमण मिथुन, कर्क आणि सिंह राशीत होणार आहे. अशा वेळी नवीन वर्ष काही राशीच्या लोकांसाठी चढ-उतारांनी भरलेले असेल. या काळात काही राशीच्या लोकांना सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. 2026 मध्ये शनि आणि राहूच्या प्रतिकूल प्रभावामुळे कोणत्या राशीच्या लोकांना सावध राहावे लागेल, जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीच्या प्रभावामुळे मानसिक ताण येऊ शकतो. तुम्हाला असलेल्या समस्या या काळात दूर होतील. मात्र आर्थिक समस्या उद्भवू शकतात. तुमचे लोकांशी अनावश्यक वैर निर्माण होऊ शकते आणि तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. या काळात तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. यामुले तुम्हाला ताण जाणवू शकतो. अनावश्यक खर्च करणे टाळावे. राहूच्या प्रभावामुळे तुमच्या नियोजित योजनांमध्ये अडथळा येऊ शकतो.

budh dosh: बुध दोषामुळे व्यवसायात वारंवार नुकसान होते आहे का? जाणून घ्या

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांवर शनिच्या धैय्याचा प्रभाव राहणार आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या आणि डोके आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुमच्या कामात अडथळे येतील. तुम्ही कामाशी संबंधित नवीन योजना बनवू शकता. लपलेल्या चिंतांमुळे तुम्हाला बराच ताण येऊ शकतो. तसेच तुम्हाला मोठ्या संघर्षांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक नुकसान होऊ शकते. तुम्हाला चांगल्या कमाईच्या संधी मिळू शकतात.

धनु रास

धनु राशीच्या लोकांवर शनिच्या धैय्याचा प्रभाव राहील. आता तुमच्या राशीवर शनिचा प्रभाव सुरू होणार आहे. परिणामी, तुमचे खर्च लक्षणीयरीत्या वाढतील. दरम्यान परिस्थिती कशीही असली तरी सुरु असलेल्या कामामध्ये सुधारणा होऊ शकते. तुम्हाला बराच मानसिक ताण येईल. तुमचे खर्चही हळूहळू वाढतील. तुम्हाला धार्मिक कार्यात अधिक रस असेल आणि तुम्ही त्यावर भरपूर पैसे खर्च कराल.

Palmistry: तळहातावरील या रेषेवरुन समजते जीवनसाथी श्रीमंत आणि काळजी घेणारा आहे की नाही, कोणती आहे ती रेषा जाणून घ्या

कुंभ रास

शनिच्या साडेसातीचा कुंभ राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे. राहू देखील तुमच्या राशीत संक्रमण करणार आहे. राहूमुळे तुमचे काम विस्कळीत होईल. तुम्हाला डोळ्यांशी संबंधित समस्या येऊ शकतात. तुमचे आरोग्यही थोडे कमकुवत असेल आणि ताणतणाव जास्त असू शकतो. तुमच्या करिअर आणि कुटुंबाशी संबंधित गुंतागुंत वाढू शकतात. कुटुंबात काही शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण मिश्रित राहणार आहे. या वर्षी जेव्हा मंगळ कर्क राशीत पोहोचेल आणि दुर्बल होईल त्यावेळी तुमच्या खर्चामध्ये वाढ होऊ शकते. यामुळे तुम्हाला खूप ताण येईल आणि या वर्षी तुमचे काम उशिरा होऊ शकते. दरम्यान तुम्हाला धार्मिक कार्यात अधिक रस असेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: 2026 चे वर्ष या राशीच्या लोकांसाठी कसे असेल

    Ans: 2026 चे वर्षात काही राशीच्या लोकांसाठी संघर्षाचे असेल.

  • Que: शनि, राहू, केतू आणि गुरु ग्रहांमुळे राशीच्या लोकांवर कसा प्रभाव पडेल

    Ans: शनि, राहू, केतू आणि गुरु ग्रहांमुळे या राशीच्या लोकांना संघर्ष करावा लागू शकतो

  • Que: शनि, राहू, केतू आणि गुरु ग्रहांमुळे कोणत्या राशीच्या लोकांना संघर्ष करावा लागू शकतो.

    Ans: शनि, राहू, केतू आणि गुरु ग्रहांमुळे मेष, सिंह, धनु, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना संघर्ष करावा लागेल

Web Title: Year 2026 horoscope people of this zodiac sign will face increased conflicts due to the planets saturn rahu ketu and jupiter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 11:51 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Paush Month 2025: पौष महिन्यातील रुद्राभिषेकाचे काय आहे महत्त्व, महादेवांच्या आशीर्वादाने दूर होतील अडचणी
1

Paush Month 2025: पौष महिन्यातील रुद्राभिषेकाचे काय आहे महत्त्व, महादेवांच्या आशीर्वादाने दूर होतील अडचणी

Sankashti Chaturthi: नवीन वर्षात कधी येणार अंगारकी योग? जाणून घ्या नवीन वर्षातील संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीची यादी
2

Sankashti Chaturthi: नवीन वर्षात कधी येणार अंगारकी योग? जाणून घ्या नवीन वर्षातील संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीची यादी

Paush Purnima: पौष पौर्णिमेच्या दिवशी चंद्र करणार संक्रमण, या राशीच्या लोकांची अपूर्ण कामे होतील पूर्ण
3

Paush Purnima: पौष पौर्णिमेच्या दिवशी चंद्र करणार संक्रमण, या राशीच्या लोकांची अपूर्ण कामे होतील पूर्ण

Surya Gochar 2025: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाचा या राशीच्या लोकांना होईल आर्थिक फायदा
4

Surya Gochar 2025: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाचा या राशीच्या लोकांना होईल आर्थिक फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.