Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस आपल्याला लोकशाहीच्या मुळांत असलेल्या मूल्यांची आठवण करून देतो आणि ती टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देण्याची गरज आहे, यावर भर देतो.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 15, 2026 | 12:29 PM
dinvishesh

dinvishesh

Follow Us
Follow Us:

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश जगभरात लोकशाहीच्या मूल्यांचे महत्त्व पटवून देणे आणि लोकशाहीची सक्षमता वाढवणे आहे. लोकशाही ही एक शासनप्रणाली आहे, जिथे लोकांना आपले नेते निवडण्याचा आणि स्वतःचे भविष्य ठरवण्याचा अधिकार असतो. या प्रणालीत पारदर्शकता, समता, आणि मानवी हक्कांना अग्रक्रम दिला जातो. लोकशाही दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे नागरिकांना त्यांच्या हक्कांची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणे, तसेच शासन व्यवस्थेत सहभागी होण्याची प्रेरणा देणे हा आहे. हा दिवस आपल्याला लोकशाहीच्या मुळांत असलेल्या मूल्यांची आठवण करून देतो आणि ती टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देण्याची गरज आहे, यावर भर देतो.

१५ सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1812 : नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्त्वाखाली फ्रेंच सैन्य मॉस्कोमधील क्रेमलिनला येऊन थडकले.
  • 1821 : कोस्टारिका, ग्वाटेमाला, होंडुरास, निकाराग्वा आणि अल सॅल्व्हाडोर या देशांचा स्वातंत्र्यदिन.
  • 1835 : चार्ल्स डार्विन जहाजातून गॅलापागोस द्वीपात पोहोचले.
  • 1916 : पहिल्या महायुद्ध – पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर.
  • 1935 : भारताचे पहिले पब्लिक स्कूल द डून स्कूल सुरू झाले.
  • 1935 : जर्मनीने देशातील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द केले.
  • 1948 : भारतीय सैन्याने निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले.
  • 1948 : एफ-86 सेबरजेट प्रकारच्या विमानाने ताशी 1,080 किमीची गती गाठून उच्चांक नोंदवला.
  • 1953 : श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.
  • 1959 : प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.
  • 1959 : निकिता क्रुस्चेव्ह हे अमेरिकेला भेट देणारे पहिले रशियन नेते.
  • 1968 : सोव्हिएत संघाच्या झाँड 5 या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
  • 1971 : अलास्कातील आगामी कॅनिकिन अण्वस्त्र चाचणीला विरोध करण्यासाठी पहिले ग्रीनपीस जहाज व्हँकुव्हरहून निघाले.
  • 1978 : तीन वेळा बॉक्सिंग हेवीवेट विजेतेपद जिंकणारे मुहम्मद अली हे पहिले बॉक्सर बनले.
  • 1981  : स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटने वॉशिंग्टन डी.सी. बाहेर स्वतःच्या अधिकाराखाली चालवलेले तेव्हाचे जॉन बुल हे जगातील सर्वात जुने चालणारे वाफेचे लोकोमोटिव्ह बनले.
  • 1983 :  इस्रायलचे पंतप्रधान मेनाकेम बेगिन यांनी राजीनामा दिला.
  • 2000 : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे 27व्या ऑलिम्पिक स्पर्धा सुरू.
  • 2008 : लेहमन ब्रदर्सया वित्तीय संस्थेची अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी दिवाळखोरी.
  • 2013 : निना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली
UGC NET 2026 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून उत्तरतालिका रिलीज, अशी तपासा रेकॉर्डेड रिस्पॉन्स शीट!

१५ सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1254 : ‘मार्को पोलो’ – इटालियन फिरस्ता व दर्यावर्दी यांचा जन्म. (मृत्यू : 8 किंवा 9 जानेवारी 1324)
  • 1861 : ‘सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया’ – भारतरत्न पुरस्कृत यांचा मुद्देनहळ्ळी, म्हैसूर येथे जन्म. भारतात हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो (मृत्यू : 14 एप्रिल 1962)
  • 1876 : ‘शरदचंद्र चट्टोपाध्याय’ – बंगाली साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 16 जानेवारी 1938)
  • 1881 : ‘एत्तोरे बुगाटी’ – इटालियन ऑटोमोबाइल अभियंते यांचा जन्म.
  • 1890 : ‘अगाथा ख्रिस्ती’ – इंग्लिश रहस्यकथा लेखिका यांचा जन्म. (मृत्यू : 12 जानेवारी 1976)
  • 1905 : ‘राजकुमार वर्मा’ – नाटककार, समीक्षक व हिंदी कवी यांचा जन्म. (मृत्यू : 5 ऑक्टोबर 1990)
  • 1909 : ‘सी. एन. अण्णादुराई’ – तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 3 फेब्रुवारी 1969)
  • 1909 : ‘रत्नाप्पा कुंभार’ – स्वा. सैनिक, सहकारी चळवळीतील नेते यांचा जन्म. (मृत्यू : 23 डिसेंबर 1998)
  • 1921 : ‘कृष्णचंद्र मोरेश्वर’ – रंगभूमी अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 26 डिसेंबर 2006)
  • 1926 : ‘अशोक सिंघल’ – विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष यांचा आग्रा येथे जन्म.
  • 1935 : ‘दगडू मारुती पवार’ – सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 20 डिसेंबर 1996)
  • 1939 : ‘सुब्रमण्यम स्वामी’ – अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ यांचा जन्म.
  • 1946 : ‘माईक प्रॉक्टर’ – दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि पंच यांचा जन्म.
  • 1989 : ‘चेतन रामलू’ – न्यूझीलंडचा संगीतकार यांचा जन्म
CAT Exam 2026: इंग्रजी कच्चे आहे? मग ‘अशा’ प्रकारे करा CAT परीक्षेची तयारी, ९९ पर्सेंटाईल मिळवणे होईल सोपे!

१५ सप्टेंबर मृत्यू दिनविशेष

  • 1998 : ‘विश्वनाथ लवंदे’ – गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन.
  • 2008 : ‘गंगाधर गाडगीळ’ – साहित्यिक, समीक्षक व अर्थतज्ज्ञ यांचे निधन. (जन्म : 25 ऑगस्ट 1923)
  • 2012 : ‘के. एस. सुदर्शन’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक यांचे निधन. (जन्म : 18 जून 1931)

Web Title: 15 september dinvishesh today in history engineers day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

International Day of Democracy : ‘लोकांचे राज्य’ बळकट करण्यासाठी नागरिक सहभाग का महत्त्वाचा? जाणून घ्या 15 सप्टेंबरचे महत्त्व
1

International Day of Democracy : ‘लोकांचे राज्य’ बळकट करण्यासाठी नागरिक सहभाग का महत्त्वाचा? जाणून घ्या 15 सप्टेंबरचे महत्त्व

World Afro Day 2026 : ॲफ्रो केशभूषा केवळ फॅशन नाही, तर इतिहास आणि स्वातंत्र्याचे प्रतीक; जाणून घ्या ‘याचा’ रंजक इतिहास
2

World Afro Day 2026 : ॲफ्रो केशभूषा केवळ फॅशन नाही, तर इतिहास आणि स्वातंत्र्याचे प्रतीक; जाणून घ्या ‘याचा’ रंजक इतिहास

Engineers Day 2026: पुण्याच्या COEP मधून शिकलेला ‘हा’ मुलगा कसा बनला भारताचा सर्वात मोठा इंजिनिअर? जाणून घ्या
3

Engineers Day 2026: पुण्याच्या COEP मधून शिकलेला ‘हा’ मुलगा कसा बनला भारताचा सर्वात मोठा इंजिनिअर? जाणून घ्या

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीला बाप्पा आणि मोरिया का म्हटले जाते? जाणून घ्या यामागील 600 वर्षे जुनी रंजक कथा आणि इतिहास
4

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीला बाप्पा आणि मोरिया का म्हटले जाते? जाणून घ्या यामागील 600 वर्षे जुनी रंजक कथा आणि इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.