Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

August 25 history : आज नील आर्मस्ट्रॉंग यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या २५ ऑगस्टचा इतिहास..

August 25 history : आज नील आर्मस्ट्रॉंग यांचा स्मृतीदिन आहे. जाणून घ्या २५ ऑगस्टच्या इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घटना, प्रसिद्ध व्यक्तींचे जन्म व मृत्यू दिनविशेषबद्दल सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 25, 2026 | 09:17 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

August 25 history: अमेरिकेचे प्रसिद्ध अंतराळवीर आणि वैमानिक नील आर्मस्ट्राँग यांचा स्मृतीदिन आहे. २० जुलै १९६९ रोजी अपोलो ११ मोहिमेदरम्यान चंद्रावर पाऊल ठेवणारे ते जगातील पहिले मानवी व्यक्ती ठरले. चंद्रावर उतरल्यानंतर त्यांनी काढलेले “हा मानवाचा एक छोटासा टप्पा, पण मानवजातीसाठी एक मोठी झेप आहे” हे उद्गार जगभर अजरामर झाले. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्यांना संपूर्ण जगात आदराचे स्थान मिळाले. विज्ञानाच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णक्षरांनी लिहिले गेले आहे.

२५ ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1609 : गॅलिलिओने जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.
  • 1825 : उरुग्वे ब्राझीलपासून स्वतंत्र झाला.
  • 1919 : लंडन ते पॅरिस अशी जगातील पहिली प्रवासी विमानसेवा सुरू झाली.
  • 1944 : दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी पॅरिस मुक्त केले.
  • 1960 : रोम, इटली येथे 17 व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
  • 1980 : झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
  • 1991 : बेलारूस सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
  • 1991 : लिनस ट्रोव्हलडसने लिनक्स संगणक प्रणालीची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली.
  • 1991 : एअरबस ए-320 ने पहिले उड्डाण घेतले.
  • 1997 : दक्षिण कन्नड जिल्ह्याचे विभाजन. उडुपी हा स्वतंत्र जिल्हा झाला.
  • 1998 : भारत सरकारने जगप्रसिद्ध विश्वकोश, एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका च्या आयातीवर बंदी घातली.
  • 2001 : सरोद वादक अमजद अली खान यांना मध्य प्रदेश सरकारने तानसेन पुरस्कार जाहीर केला.

२५ ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष

  • 1923 : ‘गंगाधर गाडगीळ’ – साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 15 सप्टेंबर 2008)
  • 1930 : ‘शॉन कॉनरी’ – जेम्स बाँडच्या भूमिकांमुळे गाजलेला अभिनेता यांचा जन्म.
  • 1936 : ‘गिरिधारीलाल केडिया’ – इमेज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 19 डिसेंबर 2009)
  • 1941 : ‘अशोक पत्की’ – संगीतकार यांचा जन्म.
  • 1952 : ‘दुलीप मेंडिस’  – श्रीलंकेचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1957 : ‘सिकंदर बख्त’ – पाकिस्तानी जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
  • 1962 : ‘डॉ. तस्लिमा नसरीन’ – बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका यांचा जन्म.
  • 1965 : ‘संजीव शर्मा’ – भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक यांचा जन्म.
  • 1969 : ‘विवेक राजदान’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1994 : ‘काजोल आयकट’ – भारतीय लेखक आणि कादंबरीकार यांचा जन्म.
Lost Marksheet : १० वी-१२ वीची मार्कशीट हरवली? आता घाबरू नका, या सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच मिळवा

२५ ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1270 : ‘लुई (नववा)’ –  फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 25 एप्रिल 1214)
  • 1819 : ‘जेम्स वॅट’ – स्कॉटिश संशोधक यांचे निधन. (जन्म : 19 जानेवारी 1736)
  • 1822 : ‘विल्यम हर्षेल’ – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 15 नोव्हेंबर 1738)
  • 1867 : ‘मायकेल फॅरेडे’ – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 22 सप्टेंबर 1791)
  • 1908 : ‘हेन्री बेक्वेरेल’ – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थवैज्ञानिक यांचे निधन. (जन्म : 15 डिसेंबर 1852)
  • 2000 : ‘कार्ल बार्क्स’ – डोनाल्ड डकचा जन्मदाता हास्यचित्रकार यांचे निधन. (जन्म : 27 मार्च 1901)
  • 2001 : ‘डॉ. व. दि. कुलकर्णी’ – संतसाहित्याचे अभ्यासक समीक्षक यांचे निधन.
  • 2001 : ‘केन टाइरेल’ – टायरेल रेसिंग चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 3 मे 1924)
  • 2008 : ‘सईद अहमद शाह’ – उर्दू शायर यांचे निधन. (जन्म : 12 जानेवारी 1931)
  • 2012 : ‘नील आर्मस्ट्राँग’ – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव यांचे निधन. (जन्म : 5 ऑगस्ट 1930)
  • 2013 : ‘रघुनाथ पनिग्राही’ – भारतीय गायक-गीतकार यांचे निधन. (जन्म : 10 ऑगस्ट 1932)
Sindhudurg DCC Bank : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत ‘या’ पदांची भरती; आजपासूनच ऑनलाईन अर्ज सुरू!

Web Title: August 25 history historical events births deaths

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 09:17 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

National Knife Day 2026: स्वयंपाकघर ते आत्मसंरक्षण; जाणून घ्या मानवी संस्कृती बदलणाऱ्या ‘चाकू’ची ‘अशी’ रंजक गोष्ट
1

National Knife Day 2026: स्वयंपाकघर ते आत्मसंरक्षण; जाणून घ्या मानवी संस्कृती बदलणाऱ्या ‘चाकू’ची ‘अशी’ रंजक गोष्ट

August 24 history: आज बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २४ ऑगस्टचा इतिहास..
2

August 24 history: आज बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २४ ऑगस्टचा इतिहास..

World Vada Pav Day: दादर स्टेशन ते लंडनचे रस्ते, ‘गरीबांचा बर्गर’ ते ग्लोबल आयकॉन; कसा बनला मुंबईचा ‘वडा पाव’ जगाचा लाडका?
3

World Vada Pav Day: दादर स्टेशन ते लंडनचे रस्ते, ‘गरीबांचा बर्गर’ ते ग्लोबल आयकॉन; कसा बनला मुंबईचा ‘वडा पाव’ जगाचा लाडका?

National Space Day : ‘शिवशक्ती पॉइंट’ ते प्रज्ञान रोव्हर! ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ निमित्त जाणून घ्या इस्रोची सुवर्णगाथा
4

National Space Day : ‘शिवशक्ती पॉइंट’ ते प्रज्ञान रोव्हर! ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ निमित्त जाणून घ्या इस्रोची सुवर्णगाथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.