Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : पश्चिम बंगालमधील दोन क्षेत्रातील दिग्गजांचा झाला जन्म; जाणून 08 जुलै रोजीचा इतिहास

.कम्युनिस्ट राजकारणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे ज्योती बसू आणि भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा जन्म झाला. दोघांनी राजकारण आणि क्रिकेट विश्व गाजवले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 08, 2025 | 02:37 PM
Birthdays of West Bengal politician Jyoti Basu and cricketer Sourav Ganguly

Birthdays of West Bengal politician Jyoti Basu and cricketer Sourav Ganguly

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या दिवशी पश्चिम बंगालचे एक शक्तिशाली राजकारणी ज्योती बसू आणि भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक सौरव गांगुली यांचा जन्मदिवस आहे.कम्युनिस्ट राजकारणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे ज्योती बसू यांच्याकडे सर्वात जास्त काळ राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा अनोखा विक्रम होता, जो त्यांची लोकप्रियता दर्शवितो. त्यांचा कार्यकाळ जमीन सुधारणांसाठी प्रसिद्ध आहे. सौरव गांगुलीचा जन्मही याच दिवशी पश्चिम बंगालमध्ये झाला होता आणि त्याने आपल्या आक्रमक आणि लढाऊ वृत्तीने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला. या डावखुऱ्या मधल्या फळीतील फलंदाजाने भारतीय क्रिकेटमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि संघाला अशा संघात रूपांतरित केले जो शेवटच्या चेंडूपर्यंत कधीही हार मानत नाही.

08 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1497 : वास्को द गामाने भारताच्या पहिल्या प्रवासासाठी युरोप सोडले.
  • 1856 : चार्ल्स बर्नला मशीन गनसाठी यूएस पेटंट मिळाले.
  • 1889 : द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • 1910 : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रान्समधील मार्सेलिस समुद्रात ‘मोरिया’ या जहाजातून उडी मारली.
  • 1930 : किंग जॉर्ज 5 वे यांनी लंडनमध्ये इंडिया हाऊसचे उद्घाटन केले.
  • 1958 : ‘दो आँखे बारह हाथ’ या चित्रपटाला बर्लिनच्या जागतिक चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
  • 1997 : बीजिंग येथे झालेल्या आशियाई महिला वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये 46 किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.
  • 2006 : मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
  • 2011 : नवीन रुपयाचे चिन्ह ‘₹’ नाणी चलनात आणली गेली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

08 जुलै रोजी जन्म दिनविशेष

  • 1789 : ‘ग्रँट डफ’ – मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी यांचा जन्म. (मृत्यू: 23 सप्टेंबर 1858)
  • 1831 : ‘जॉन पंबरटन’ – कोकाकोला चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 16 ऑगस्ट 1888)
  • 1839 : ‘जॉन डेव्हिसन रॉकफेलर’ – रॉकफेलर घराण्यातील पहिला उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचा संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 23 मे 1937)
  • 1885 : ‘ह्यूगो बॉस’ – ह्यूगो बॉस चे स्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑगस्ट 1948)
  • 1908 : ‘विजेंद्र कस्तुरीरंग वरदराज राव’ – भारतीय अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म
  • 1914 : ‘ज्योती बसू’ – पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 17 जानेवारी 2010)
  • 1916 : ‘गो. नी. दांडेकर’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1998)
  • 1922 : ‘अहिल्या रांगणेकर’ – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या यांचा जन्म. (मृत्यू: 19 एप्रिल 2009)
  • 1937 : ‘गंगा प्रसाद’ – सिक्कीम आणि मेघालय राज्यांचे माजी राज्यपाल यांचा जन्म.
  • 1949 : ‘वाय. एस. राजशेखर रेड्डी’ – आंध्र प्रदेशचे 14 वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1972 : ‘सौरव गांगुली’ – भारताचे क्रिकेट संघाचे माजी कर्णधार यांचा जन्म.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 

08 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1695 : ‘क्रिस्टियन हायगेन्स’ – डच गणितज्ञ, खगोलविद आणि पदार्थ वैज्ञानिक यांचे निधन. (जन्म: 14 एप्रिल 1629)
  • 1837 : ‘विल्यम (चौथा)’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1765)
  • 1967 : ‘विवियन ली’ – ब्रिटिश अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 5 नोव्हेंबर 1913)
  • 1984 : ‘बाळकृष्ण भगवंत बोरकर’ – पद्मश्री विजेते गोमंतकीय कवी यांचे निधन. (जन्म: 30 नोव्हेंबर 1910 )
  • 1994 : ‘किमसुंग 2 रे’ – उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 15 एप्रिल 1912)
  • 1994 : ‘डॉ. विठ्ठल त्र्यंबक गुणे’ – मराठ्यांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक गोवा पुराभिलेखचे संचालक यांचे निधन.
  • 2001 : ‘उस्ताद बाबासाहेब मिरजकर’ – प्रसिद्ध तबला वादक याचे निधन.
  • 2003 : ‘ह. श्री. शेणोलीकर’ – संत साहित्याचे अभ्यासक यांचे निधन.
  • 2006 : ‘प्रा. राजा राव’ – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक लेखक यांचे निधन. (जन्म: 5 नोव्हेंबर 1908)
  • 2007 : ‘चंद्रा शेखर’ – भारताचे 8वे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 1 जुलै 1927)
  • 2008 : ‘डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी’ – महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव यांचे निधन.
  • 2013 : ‘सुन्द्री उत्तमचंदानी’ – भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म: 28 सप्टेंबर 1924)
  • 2020 : ‘सुरमा भोपाली’ – भारतीय विनोदी अभिनेते यांचे निधन. (जन्म: 29 मार्च 1939)
  • 2022 : ‘शिंजो ऍबे’ – जपानचे माजी पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 21 सप्टेंबर 1954)

 

Web Title: Birthdays of west bengal politician jyoti basu and cricketer sourav ganguly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 02:37 PM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान क्रांतीकारक ‘लाला लजपतराय’ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १७ नोव्हेंबरचा संपूर्ण इतिहास
1

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान क्रांतीकारक ‘लाला लजपतराय’ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १७ नोव्हेंबरचा संपूर्ण इतिहास

‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांची आज जयंती; जाणून घ्या 16 नोव्हेंबरचा इतिहास
2

‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांची आज जयंती; जाणून घ्या 16 नोव्हेंबरचा इतिहास

भारताची सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिचा जन्मदिवस; जाणून घ्या १५ नोव्हेंबरचा इतिहास
3

भारताची सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिचा जन्मदिवस; जाणून घ्या १५ नोव्हेंबरचा इतिहास

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती; जाणून घ्या 14 नोव्हेंबरचा इतिहास
4

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती; जाणून घ्या 14 नोव्हेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.