Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh 6 October: आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या ६ ऑक्टोबरचा इतिहास

Dinvishesh 6 October: महाराष्ट्र राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री बाबासाहेब अनंतराव भोसले यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक अभ्यासू व रोखठोक व्यक्तीमत्व हरपले.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 06, 2026 | 09:38 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh 6 October: महाराष्ट्र राज्याचे नववे मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ बाबासाहेब अनंतराव भोसले यांचे ६ ऑक्टोबर २००७ रोजी मुंबईत निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी अल्प आजारानंतर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग नोंदवत त्यांनी १९४१-४२ च्या आंदोलनादरम्यान कारावासही भोगला होता. ते जानेवारी १९८२ ते फेब्रुवारी १९८३ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. आपल्या मोजक्याच मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांनी मुलींच्या मॅट्रिकपर्यंतच्या शिक्षणास मोफत सवलत आणि स्वातंत्र्यसैनिकांसाठी पेन्शन योजना यांसारखे महत्त्वपूर्ण जनहितार्थ निर्णय घेतले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक अभ्यासू व रोखठोक व्यक्तीमत्व हरपले.

६ ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1908 : ऑस्ट्रियाने बोस्‍निया व हेर्झेगोविना हे प्रांत बळकावले.
  • 1927 : वॉर्नर ब्रदर्स चा जॅझ सिंगर हा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला.
  • 1949 : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.
  • 1963 : पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.
  • 1973 : इजिप्त व सीरीयाने मिळुन इस्त्राएलवर हल्‍ला केला.
  • 1981 : इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांची हत्या.
  • 1987 : फिजी प्रजासताक बनले.
  • 1990 : STS-41 वर स्पेस शटल डिस्कव्हरी लाँच करण्यात आली आणि सूर्याच्या ध्रुवीय प्रदेशांचा अभ्यास करण्यासाठी युलिसिस स्पेस प्रोब तैनात केले.
  • 1995 : दुसऱ्या सूर्याभोवती फिरणारा पहिला ग्रह 51 पेगासी बी शोधला गेला.
  • 2007 : जेसन लुइस याने वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
  • 2010 :  इंस्टाग्राम ची स्थापना झाली.
COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार

६ ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1779 : ‘माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन’ – स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर यांचा जन्म. (मृत्यू : 20 नोव्हेंबर 1859)
  • 1866 : ‘रेगिनाल्ड फेसेनडेन’ – रेडिओटेलेफोनी चे संस्थोधक यांचा जन्म. (मृत्यू : 22 जुलै 1932)
  • 1893 : ‘मेघनाद साहा’ – खगोल भौतिकशास्त्रज्ञ व संसद सदस्य यांचा जन्म. (मृत्यू : 16 फेब्रुवारी 1956)
  • 1912 : ‘प्राध्यापक डॉ. हरी जीवन अर्णीकर’ – अणू रसायनशास्त्रज्ञ, यांचा जन्म. (मृत्यू : 22 नोव्हेंबर 2000)
  • 1913 : कवी केशवसुत पारितोषिक विजेते कवी यांचा जन्म. (मृत्यू : 8 सप्टेंबर 1991)
  • 1914 : ‘वामन रामराव कांत’ – नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक थोर हेअरडल यांचा जन्म. (मृत्यू : 18 एप्रिल 2002)
  • 1930 : ‘रिची बेनो’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व समालोचक यांचा जन्म.
  • 1943 : ‘डॉ. रत्‍नाकर मंचरकर’ – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 20 फेब्रुवारी 2012)
  • 1946 : ‘विनोद खन्ना’ – अभिनेते, चित्रपट निर्माते व खासदार यांचा जन्म. (मृत्यू : 27 एप्रिल 2017)
  • 1946 : ‘टोनी ग्रेग’ – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक यांचा जन्म. (मृत्यू : 29 डिसेंबर 2012)
  • 1972 : ‘सलील कुलकर्णी’ – संगीतकार यांचा जन्म.
AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

६ ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1661 : ‘गुरू हर राय’ – शिखांचे 7 वे गुरू यांचे निधन. (जन्म : 26 फेब्रुवारी 1630)
  • 1892 : ‘लॉर्ड टेनिसन’ – इंग्लिश कवी यांचे निधन. (जन्म : 6 ऑगस्ट 1809)
  • 1951 : ‘विल केलॉग’ – केलॉग्ज चे मालक यांचे निधन. (जन्म : 7 एप्रिल 1860)
  • 1974 : ‘व्ही. के. कृष्ण मेनन’ – भारताचे संरक्षणमंत्री यांचे निधन. (जन्म : 3 मे 1896)
  • 1979 : ‘दत्तो वामन पोतदार’ – इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण महामहोपाध्याय यांचे निधन. (जन्म : 5 ऑगस्ट 1890)
  • 1981 : ‘अन्वर सादात’ – इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते यांचे निधन. (जन्म : 25 डिसेंबर 1918)
  • 2007 : ‘बाबासाहेब भोसले’ – महाराष्ट्राचे 9 वे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 15 जानेवारी 1921)
  • 2007 : ‘एल. एम. सिंघवी’ – लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत यांचे निधन. (जन्म : 9 नोव्हेंबर 1931)
  • 2015 : ‘अरपॅड गॉन्कझ’ – हंगेरी देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 10 फेब्रुवारी 1922)

Web Title: Dinvishesh 6 october historical events births deaths marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

World Teachers Day 2026: आज जागतिक शिक्षक दिन: जाणून घ्या ५ ऑक्टोबरचा इतिहास..
1

World Teachers Day 2026: आज जागतिक शिक्षक दिन: जाणून घ्या ५ ऑक्टोबरचा इतिहास..

5 ऑक्टोबरला का साजरा केला जातो World Teachers Day? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि डिजिटल युगातील शिक्षकांचे स्थान
2

5 ऑक्टोबरला का साजरा केला जातो World Teachers Day? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि डिजिटल युगातील शिक्षकांचे स्थान

No Disposable Cup Day : कॅफे आणि टी-स्टॉलवर स्वतःचा कप वापरल्यास काय होतात फायदे? वाचा ‘हा’ विशेष लेख
3

No Disposable Cup Day : कॅफे आणि टी-स्टॉलवर स्वतःचा कप वापरल्यास काय होतात फायदे? वाचा ‘हा’ विशेष लेख

World Animal Day : ‘हेनरिक झिमरमन ते संत फ्रान्सिस…’ जाणून घ्या कसा सुरू झाला जागतिक प्राणी दिनाचा रंजक प्रवास?
4

World Animal Day : ‘हेनरिक झिमरमन ते संत फ्रान्सिस…’ जाणून घ्या कसा सुरू झाला जागतिक प्राणी दिनाचा रंजक प्रवास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.