Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चित्रपटसृष्टीला नवी दिशा देणारे निर्माते सत्यजित रे यांचा जन्म; 02 मे चा इतिहास घ्या जाणून

02 मे रोजी अनेक कलाकारांचे वाढदिवस आहेत. यामध्ये चित्रपट निर्माते सत्यजित रे, भारतीय स्टँड-अप कॉमेडीयन कपिल शर्मा, अजय देवगण आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांचा वाढदिवस आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 02, 2025 | 12:46 PM
Film producer Satyajit Ray Birthday history of 02 May dinvishesh in marathi

Film producer Satyajit Ray Birthday history of 02 May dinvishesh in marathi

Follow Us
Close
Follow Us:

२ मे हा दिवस कला आणि चित्रपटांच्या इतिहासात एक विशेष स्थान राखतो. या दिवशी भारतीय चित्रपटसृष्टीला एक नवी दिशा देणारे महान चित्रपट निर्माते सत्यजित रे यांचा जन्म झाला. त्यांच्या चित्रपटांद्वारे त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय समाजाला ओळख मिळवून दिली. या दिवशी, कलेच्या जगात क्रांती घडवणारे प्रसिद्ध इटालियन चित्रकार, शास्त्रज्ञ आणि शोधक लिओनार्डो दा विंची यांचेही निधन झाले. ही तारीख दोन वेगवेगळ्या काळातील दोन महान कलाकारांचे स्मरण करण्याचा एक प्रसंग आहे.

02 मे देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1870: ‘गणेश वासुदेव जोशी’ यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची (पब्लिक असेंब्लीची) स्थापना झाली.
  • 1982: फॉकलंड युद्ध – अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे ताब्यात घेतली.
  • 1894: छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.
  • 1989 : तणावग्रस्त संबंध सुधारण्यासाठी रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह हवाना, क्युबा येथे आले.
  • 1990 : भारतीय लघु उद्योग विकास बैंक (Small Industries Development Bank of India (SIDBI)) स्थापना झाली.
  • 1998 : निजामुद्दीन तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस कोकण रेल्वेवर धावू लागली.
  • 2011: भारताने 28 वर्षांनी क्रिकेट विश्वचषक जिंकला.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

02 मे जन्म दिनविशेष

  • 1618 : ‘फ्रॅन्सिस्को मारिया ग्रिमाल्डी’ – इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1805 : ‘हान्स अँडरसन’ – डॅनिश परिकथालेखक यांचा जन्म.
  • 1875 : ‘वॉल्टर ख्राइसलर’ – ख्राइसलर कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 18 ऑगस्ट 1940)
  • 1898 : ‘हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय’ – हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते व सरोजिनी नायडू यांचे बंधू यांचा जन्म. (मृत्यू: 23 जून 1990)
  • 1902 : पतियाळा घराण्याचे गायक बडे गुलाम अली खाँ यांचा जन्म. (मृत्यू: 25 एप्रिल 1968)
  • 1921 : पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न आणि ऑस्कर पुरस्कारांनी सन्मानित चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक सत्यजित रे यांचा जन्म.
  • 1926 : कवी व गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा जन्म. (मृत्यू: 15 जून 1979)
  • 1942 : भारतीय इंग्रजी-अभिनेते रोशन सेठ यांचा जन्म.
  • 1969 : हिंदी चित्रपट अभिनेता अजय देवगण यांचा जन्म.
  • 1972 : भारतीय नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांचा जन्म.
  • 1981 : भारतीय स्टँड-अप कॉमेडीयन कपिल शर्मा यांचा जन्म.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

02 मे रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1872 : मोर्स कोड तारायंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युअल मोर्स यांचे निधन. (जन्म: 27 एप्रिल 1791)
  • 1933 : क्रिकेट खेळाडू महाराजा के. एस. रणजितसिंह यांचे निधन. (जन्म: 27 एप्रिल 1791)
  • 1992: हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते आगाजान बेग ऊर्फ आगा यांचे निधन.
  • 2005 : पोप जॉन पॉल (दुसरा) यांचे निधन झाले. (जन्म: 18 मे 1920)
  • 2009 :  गायक आणि संगीतकार गजाननराव वाटवे यांचे निधन झाले.

Web Title: Film producer satyajit ray birthday history of 02 may dinvishesh in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 12:46 PM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

एक भूकंप अन् लातूर झालं उद्धवस्त; किल्लारी भूकंपाची भयावह कहाणी; जाणून घ्या 30 सप्टेंबरचा इतिहास
1

एक भूकंप अन् लातूर झालं उद्धवस्त; किल्लारी भूकंपाची भयावह कहाणी; जाणून घ्या 30 सप्टेंबरचा इतिहास

डिझेल इंधनाचा शोध लावणाऱ्या रुडॉल्फ डिझेल यांचा झाला गूढ मृत्यू; जाणून घ्या 29 सप्टेंबरचा इतिहास
2

डिझेल इंधनाचा शोध लावणाऱ्या रुडॉल्फ डिझेल यांचा झाला गूढ मृत्यू; जाणून घ्या 29 सप्टेंबरचा इतिहास

गानकोकीळा अन् स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जयंती; जाणून घ्या 28 सप्टेंबरचा इतिहास
3

गानकोकीळा अन् स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जयंती; जाणून घ्या 28 सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्मदिन; जाणून घ्या 26 सप्टेंबरचा इतिहास
4

Dinvishesh : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्मदिन; जाणून घ्या 26 सप्टेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.