Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागराबाई देविदास साठे यांना ‘नवभारत नवराष्ट्र’चा राज्यस्तरीय आदर्श जीवन गौरव पुरस्कार

ग्रामपंचायत सदस्य नागरबाई साठे यांच्या कारकिर्दीमध्ये लक्ष्मीटाकळी ग्रामपंचायत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रकाश झोतात आली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 27, 2025 | 03:02 PM
नागराबाई देविदास साठे यांना 'नवभारत नवराष्ट्र'चा राज्यस्तरीय आदर्श जीवन गौरव पुरस्कार

नागराबाई देविदास साठे यांना 'नवभारत नवराष्ट्र'चा राज्यस्तरीय आदर्श जीवन गौरव पुरस्कार

Follow Us
Follow Us:

पंढरपूर : आपल्या ग्रामपंचायत सदस्यपदाच्या कारकीर्दीत विकासकामाच्या जोरावर लक्ष्मीटाकळी ग्रामपंचायतीस आदर्श ग्रामपंचायत अशी ओळख मिळवून देणाऱ्या लक्ष्मीटाकळीच्या ग्रामपंचायत सदस्य नागरबाई देविदास साठे यांना दैनिक नवभारत नवराष्ट्रच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.

नागरबाई साठे यांनी ग्रामपंचायत लक्ष्मीटाकळी (ता.पंढरपूर) या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सन २०२२ ते २०२५ पर्यंत केलेल्या कामाचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुणे येथे शनिवारी (दि.२६) दैनिक नवभारत नवराष्ट्र पुरस्कार २०२५ या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण सुनंदा पवार व सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नागरबाई साठे यांच्यासह त्यांचे पती देविदास साठे व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

ग्रामपंचायत सदस्य नागरबाई साठे यांच्या कारकिर्दीमध्ये लक्ष्मीटाकळी ग्रामपंचायत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रकाश झोतात आली होती. अगदी कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी केलेल्या भरीव अशा कामामुळे संपूर्ण पंढरपूर तालुक्यात प्रसिद्धी मिळवली होती. यासोबतच सातत्याने पाठपुरावा करत ग्रामपंचायतीसाठी कोट्यवधी रुपयांची विकासकामे, यासारखी अनेक कामे त्यांनी आपल्या कालावधीत मंजूर करून आणली.

यासोबतच संपूर्ण गावांमध्ये धुम्रपानजन्य पदार्थास विक्रीस बंदी यांसारख्या अनेक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे त्यांनी राजकीय क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरांमधून त्यांचे कौतुक होत आहे.

Web Title: Ideal sarpanch award presented to nagarabai devidas sathe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 03:02 PM

Topics:  

  • Navarahstra
  • Pandharpur News

संबंधित बातम्या

मोहोळ तालुक्याचा समावेश अपर जिल्हाधिकारी कार्यालय पंढरपूरऐवजी सोलापूरमध्ये करावा; आमदार राजू खरे यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी
1

मोहोळ तालुक्याचा समावेश अपर जिल्हाधिकारी कार्यालय पंढरपूरऐवजी सोलापूरमध्ये करावा; आमदार राजू खरे यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.