first Dalit President K. R. Narayanan's information in marathi
नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्याच्या 27 तारखेला देशाचे पहिले दलित राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचा जन्मदिवस असतो. इतिहासाच्या पानात त्यांची एक वेगळी नोंद आहे. कोचेरिल रमण नारायणन यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1920 रोजी केरळमधील त्रावणकोर जिल्ह्यातील उझानूर गावात झाला. आपल्या अथक परिश्रमाच्या जोरावर त्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत शिक्षण तर घेतलेच, शिवाय देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदापर्यंत पोहोचण्याचा मानही मिळवला. 1997 ते 2002 पर्यंत ते देशाचे राष्ट्रपती होते.
27 ऑक्टोबरचे इतर महत्त्वाचे दिनविशेष
याचे मूळ आर्टिकल वाचण्यासाठी आपण https://navbharatlive.com/ यावर क्लिक करावे