Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nurses Day: रुग्णांच्या सेवेसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या परिचारिकांना मानाचा मुजरा! आता यंदाच्या ‘नर्स डे’ची खास थीम पहा एका क्लिकवर..

International Nurses Day : आज १२ मे, आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस! यंदाची 'अवर नर्सेस, अवर फ्युचर' ही थीम का निवडली आहे? फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा इतिहास आणि परिचारिकांचे महत्त्व जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 12, 2026 | 09:30 AM
International Nurses Day

International Nurses Day

Follow Us
Follow Us:
  • ‘आंतरराष्ट्रीय नर्स दिवसाची’ कधी आणि कशी झाली सुरुवात?
  • ‘द लेडी विथ द लॅम्प’ या नावाने कोणाला ओळखले जाते?
  • यंदा परिचारिका दिनानिमित्त कोणती थीम ठरवण्यात आली आहे ?
International Nurses Day : संपूर्ण जगात १२ मे हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय नर्स दिवस’ (International Nurses Day)  म्हणून साजरा केला जातो. परिचारिकांच्या योगदानाची आठवण ठेवण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. रुग्णांना वेळेवर औषध देण्यापासून ते दिवस रात्र त्यांची काळजी घेण्यापर्यंतची महत्त्वपूर्ण भूमिका पारिचारिका अगदी निष्ठेने पार पाडतात.

परिचारिकांच्या या खास मह्त्त्वामुळे १२ मे हा दिवस विशेष आहे. पण याची सुरुवात कधी व कशी झाली? हे आता आपण जाणून घेऊया.

कधी आणि कशी झाली सुरुवात?

१२ मे १८२० रोची प्रसिद्ध परिचारिका फ्लोरेंस नाइटिंगेल यांचा जन्म झाला होता. त्यांच्याच स्मृतीप्रत्यर्थ दरवर्षी १२ मे रोजी अंतरराष्ट्रीय नर्स दिवस साजरा केला जातो.

नाइटिंगेल या केवळ परिचारिका नव्हत्या तर त्या एक समाजसुधारकही होत्या. क्रिमिया युद्धादरम्यान त्यांनी ज्या पद्धतीने काम केले, त्याचे कौतुक आजही जगभर होते. तसेच त्यांना ‘द लेडी विथ द लॅम्प’ या नावानेही ओळखले जाते, कारण त्या युद्धाच्या काळातही संसर्गजन्य आजाराने बाधित सैनिकांवर उपचार करत होत्या. त्यांच्या उपचारामुळे हजारो जखमी सैनिक पुन्हा बरे झाले. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे आज महिलांसाठी नर्सिंग हे क्षेत्र खुले झाले.

Maharana Pratap Jayanti : मुघलांची प्रचंड सत्ता आणि मोठी प्रलोभने… तरीही महाराणा प्रताप अकबरासमोर का झुकले नाहीत?

आमच्या परिचारिका, आमचे भविष्य: सेवेची आर्थिक शक्ती”

आजच्या दिवशी इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्स दरवर्षी खास थीम निश्चित करते. यानुसार यंदाची थीम “आमच्या परिचारिका, आमचे भविष्य: सेवेची आर्थिक शक्ती” अशी ठरवण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात जेव्हा सर्व कामे थांबली होती, तेव्हा लोकांच्या उपचाराकरिता परिचारिकांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.त्यांच्या सेवेची आठवण करून देणारा हा दिवस आहे.

water conservation day: कोण होते महाराष्ट्राचे ‘जलनायक’? ज्यांच्या कार्यामुळे १० मे रोजी साजरा होतो ‘जलसंधारण दिन’!

Web Title: International nurses day 2026 theme history significance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • education
  • Nurses

संबंधित बातम्या

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
1

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड
2

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?
3

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!
4

साहिल वाकोडे मृत्यूनंतर IIT Bombay ने बदलले हॉस्टेलचे नियम; आता विद्यार्थ्यांसोबत होणार ‘हा’ मोठा बदल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.