Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

International Thank you Day: विज्ञानालाही पटले ‘थँक यू’ म्हणण्याचे फायदे; पाहा कसा कसे फक्त दोन शब्द जे बदलू शकतात तुमचं आयुष्य

International Thank You Day: दरवर्षी 11 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय आभार दिन साजरा केला जातो. ज्यांनी आपले जीवन काही प्रकारे चांगले बनवले आहे त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करू नये याची आठवण करून देणारा हा दिवस आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 11, 2026 | 09:41 AM
international thank you day history significance 11 january 2026

international thank you day history significance 11 january 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • जागतिक कृतज्ञता उत्सव
  • शब्दांचा रंजक इतिहास
  • आरोग्यासाठी फायदेशीर

International Thank You Day 11 January 2026 : आपल्या धावपळीच्या आयुष्यात अनेकजण आपल्याला नकळत मदत करत असतात. कधी कुटुंबातील सदस्य, कधी मित्र, तर कधी एखादा अनोळखी व्यक्ती. पण आपण त्यांना ‘थँक यू’ (Thank you) म्हणायला अनेकदा विसरतो किंवा ते गृहीत धरतो. आज ११ जानेवारी, हाच विसरलेला ‘आभार’ मानण्याचा खास दिवस आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच हा दिवस साजरा करण्यामागे एकच उद्देश आहे, तो म्हणजे येणाऱ्या पूर्ण वर्षासाठी कृतज्ञतेची सवय लावणे.

‘थँक यू’ शब्दाचा जन्म आणि विकास

तुम्हाला माहीत आहे का? ‘थँक यू’ (Thank You) हा शब्द अचानक आलेला नाही. ४५० ते ११०० च्या दरम्यान जुन्या इंग्रजी भाषेतील ‘Pancian’ या शब्दावरून याची निर्मिती झाली, ज्याचा मूळ अर्थ ‘विचार’ (Thought) असा होता. मध्ययुगात याचा अर्थ बदलून “कोणी केलेल्या मदतीबद्दल मनात असलेली प्रेमळ भावना” असा झाला. १६ व्या आणि १७ व्या शतकातील व्यावसायिक क्रांतीदरम्यान दुकानांमध्ये आणि कार्यालयांमध्ये ‘थँक यू’ म्हणण्याची प्रथा सामान्य झाली आणि तिथून हा शब्द जगभर पोहोचला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Greenland : जागतिक महायुद्धाचा सायरन! ग्रीनलँडवर चीन आणि रशियाच्या कब्जाची Trumpला भीती; उघडले 500 अब्ज डॉलर्सचे पाकीट

ग्रीटिंग कार्ड्स आणि पपिरसचा इतिहास

कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत हजारो वर्षांपूर्वीची आहे. प्राचीन इजिप्शियन लोक ‘पपिरस’वर संदेश लिहून एकमेकांना पाठवत असत, तर चिनी संस्कृतीत कागदावर शुभेच्छा संदेश लिहिण्याची परंपरा होती. १४०० च्या सुमारास युरोपमध्ये हस्तलिखित ‘थँक यू’ नोट्स लोकप्रिय झाल्या. १८७३ मध्ये लुई प्रांग या जर्मन व्यक्तीने अमेरिकेत व्यापारी स्तरावर ग्रीटिंग कार्ड्सची निर्मिती सुरू केली, ज्यामुळे आभार मानण्याची ही पद्धत घरोघरी पोहोचली.

Today is International ‘Thank You’ Day 🙏🏽 pic.twitter.com/3NVAK7LYds — Superteam Nigeria (@SuperteamNG) January 11, 2025

credit : social media and Twitter

कृतज्ञतेचे शास्त्र: एक जादूई औषध

केवळ औपचारिकता म्हणून नाही, तर विज्ञानाच्या दृष्टीनेही आभार मानणे खूप महत्त्वाचे आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते, जे लोक नियमितपणे कृतज्ञता व्यक्त करतात, त्यांच्यात नैराश्य (Depression) आणि चिंता (Anxiety) कमी आढळते. जेव्हा आपण कोणाचे आभार मानतो, तेव्हा आपल्या मेंदूत ‘डोपामाइन’ आणि ‘सेरोटोनिन’ ही आनंदाची संप्रेरके तयार होतात, ज्यामुळे आपले मानसिक आरोग्य सुधारते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: Trumpच्या दादागिरीला BRICSचा आक्रमक कूटनीतिक संदेश; हिंदी महासागरात Russia-Chinaच्या युद्धनौका तैनात, India गैरहजर

आजचा दिवस कसा साजरा कराल?

  • डिजिटल डिटॉक्स: केवळ व्हॉट्सॲप मेसेज न करता, आज कोणालातरी फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून आभार माना.
  • हस्तलिखित नोट: तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीसाठी एक साधी पण मनापासून लिहिलेली ‘थँक यू नोट’ द्या.
  • ग्रॅटिट्यूड जर्नल: आजपासून रोज रात्री झोपण्यापूर्वी अशा ३ गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात.
💡

Frequently Asked Questions

  • Que: आंतरराष्ट्रीय आभार दिन (International Thank You Day) कधी साजरा होतो?

    Ans: हा दिवस दरवर्षी ११ जानेवारी रोजी साजरा केला जातो.

  • Que: या दिवसाची सुरुवात कोणी केली?

    Ans: या दिवसाची नेमकी सुरुवात कोणी केली हे अज्ञात असले, तरी १९०० च्या सुरुवातीला ग्रीटिंग कार्ड कंपन्यांनी याला प्रोत्साहन दिल्याचे मानले जाते.

  • Que: कृतज्ञता व्यक्त करण्याचे फायदे काय आहेत?

    Ans: यामुळे मानसिक ताण कमी होतो, झोप चांगली लागते, नातेसंबंध सुधारतात आणि व्यक्तीमध्ये सकारात्मकता वाढते.

Web Title: International thank you day history significance 11 january 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 09:41 AM

Topics:  

  • day history
  • navarashtra special
  • navarashtra special story

संबंधित बातम्या

World Hindi Day: भारतीय अस्मितेचे दर्शन घडवणारी भाषा; पाहा नागपूर ते जगभरातील भारतीय दूतावासांपर्यंतचा हिंदीचा अलौकिक प्रवास
1

World Hindi Day: भारतीय अस्मितेचे दर्शन घडवणारी भाषा; पाहा नागपूर ते जगभरातील भारतीय दूतावासांपर्यंतचा हिंदीचा अलौकिक प्रवास

World Choreographers Day: नृत्याच्या तालावर जग जिंकणारे किमयागार! हालचालींतून जादू करणाऱ्या ‘पडद्यामागील’ हिरोंना मानाचा मुजरा
2

World Choreographers Day: नृत्याच्या तालावर जग जिंकणारे किमयागार! हालचालींतून जादू करणाऱ्या ‘पडद्यामागील’ हिरोंना मानाचा मुजरा

Pune Tourism: हिवाळ्यात बहरते पुण्याचे पर्यटनविश्व; हिरव्या झालेल्या डोंगररांगा अन्…
3

Pune Tourism: हिवाळ्यात बहरते पुण्याचे पर्यटनविश्व; हिरव्या झालेल्या डोंगररांगा अन्…

Earth Orbit Day 2026: पृथ्वीला इतकी घाई कशाची? दिवसाचे 24 तास आता अपुरे; शास्त्रज्ञांनी दिला ‘निगेटिव्ह लीप सेकंद’चा इशारा
4

Earth Orbit Day 2026: पृथ्वीला इतकी घाई कशाची? दिवसाचे 24 तास आता अपुरे; शास्त्रज्ञांनी दिला ‘निगेटिव्ह लीप सेकंद’चा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.