शहरी विस्तारामुळे शहरातील हिरवे पट्टे आणि जंगल झपाट्याने कमी होत आहेत. मोठमोठे रस्ते, मॉल्स आणि गाळाचे रेसिडेन्शियल प्रकल्प निसर्गाला नुकसान पोहोचवत आहेत.
लक्ष्मीबाजारात लक्ष्मीचे छोटे पुरातन मंदिर होते त्यात देवीची दगडी मूर्ती होती त्यानंतर मंडळाने १९१७ मध्ये राजस्थानातून गारगोटीच्या एका पाषाणात कोरलेली लक्ष्मीची सुबकमुर्ती आणून, मंदिरात तिची प्रतिष्ठापना केली गेली.
बांबूला 'ग्रीन गोल्ड' असे संबोधले जाते. जलद गतीने वाढणारा हा गवतवर्गीय वनस्पतीचा प्रकार जमिनीची धूप रोखतो, पावसाचे पाणी साठवतो व कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या हिंसक व्हिडिओंचा तरुणांवर गंभीर मानसिक परिणाम होत आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की अशा कंटेंटमुळे आघात, भीती आणि संवेदनशीलतेचा अभाव निर्माण होऊ शकतो.
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन हे आजच्या पिढीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. गुजरातमधील वडनगर येथे एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या या मुलाने रेल्वे स्टेशनवर वडिलांसोबत चहा विकत आयुष्याची सुरुवात केली…
प्लास्टिक कचऱ्याचा भार कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या उद्योगांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पांमुळे स्वच्छ पर्यावरण, उपयुक्त वस्तू आणि रोजगारनिर्मिती या तिन्ही गोष्टी साध्य होतात.
पुणे आणि परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि निसर्गप्रेमी यांच्या सहभागातून फुलपाखरांचे निरीक्षण, फोटोग्राफी, संशोधन आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत.
Good Luck Sign : वास्तुशास्त्र आणि शकुनशास्त्रात शुभ आणि अशुभ चिन्हे स्पष्ट केली आहेत. घरात अनेक प्रकारचे प्राणी येतात आणि जातात. परंतु काही प्राणी असे आहेत जे त्यांच्यासोबत शुभेच्छा आणि…
Freedom Fighters: भारत जगातील एक यशस्वी लोकशाही राष्ट्र आहे. 'स्वधर्म', 'स्वराज्य' आणि 'स्वदेशी' ही त्रिसूत्री भारताला स्वातंत्र्य मिळवताना करण्यात आलेल्या आंदोलनाची प्रेरणा होती.
मंगळावर मानवी वसाहत स्थापन करण्याचे स्वप्न जितके रोमांचक आहे तितकेच ते गुंतागुंतीचे आहे. अशा परिस्थितीत, प्रश्न उद्भवतो की तेथे मानवी गर्भधारणा आणि बाळंतपण शक्य आहे का? चला सविस्तरपणे जाणून घेऊया
MPSC: प्रतिक शिंदे यांनी छोटीमोठी कामे करत बारावीपर्यंतचे शिक्षण नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळेमध्ये पूर्ण केले. पुढे पुण्यातील एच व्ही देसाई अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.
कृत्रिम बुद्धिमत्ता सध्या विविध क्षेत्रांत उपयुक्त ठरत आहे. शिक्षण, संगणक प्रोग्रामिंग, वैद्यकीय तपासणी, निसर्ग निरीक्षण, छायाचित्रण, चित्रकला, माहिती विश्लेषण अशा प्रत्येक ठिकाणी त्याचा उपयोग होत आहे.
आपल्या जीवनशैलीतील अनेक कृती जसे की वाहनांचा वापर, विजेचा- पाण्याचा अपव्यय, प्लास्टिकचा वापर, अन्न आणि वस्तूंचा अपव्यय यांमुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कार्बन उत्सर्जन वाढते.
डॉ. अभिजीत आणि डॉ. मनीषा सोनवणे यांच्या अथक प्रयत्नातून सुरू झालेला "मध्यरात्रीचे सूर्य" हा प्रकल्प, म्हणजे फक्त एका प्रशिक्षण व रोजगार केंद्राची सुरुवात नाही, तर समाजाला एक नवा दृष्टिकोन देणारी…
Pune Public Libraries: सार्वजनिक ग्रंथालयांचे हे डिजिटल रूपांतर केवळ तांत्रिक प्रगती नसून, समाजाच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.
पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण अधिनियम, 2007' हा कायदा ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे आणि कल्याणाचे संरक्षण करण्यासाठी अंमलबजावणी करण्यात आली.
Global Wind Day 2025 : वारा ही निसर्गाची अमर्याद देणगी आहे. याच्या गतिज शक्तीचा वापर करून तयार होणारी पवन ऊर्जा ही अक्षय, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा स्रोत आहे.
हल्लीच्या काळात नोकरी किंवा व्यवसाय करून आपले घरचा लवणारे कर्ते पुरुष म्हणून आता वडिलांची ओळख मर्यादित राहिलेली नाही. वडिलांची भूमिका मुलांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बदलत जात असते.
International Albinism Awareness Day 2025 : दरवर्षी १३ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिन’ साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील अल्बिनिझम असलेल्या व्यक्तींविषयी जागरूकता वाढवण्यासाठीही साजरा करतात.