Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : महाराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे यांचा जन्मदिन; जाणून घ्या 03 सप्टेंबरचा इतिहास

लोककला सादरीकरणामध्यें महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिला आहे, गावागावातील ही कला घराघरामध्ये पोहचवण्यामध्ये महाराष्ट्र शाहीर साबळे यांचा सिंहाचा वाटा आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 03, 2025 | 11:02 AM
Lokshahir Krishnarao Sable's birthday 03 September History Marathi dinvishesh

Lokshahir Krishnarao Sable's birthday 03 September History Marathi dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

कला सादरीकरणामध्ये शाहीर हा लोककलाप्रकार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि जडणघडणीमध्ये शाहीर कलाकारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही कलाच एक पाऊल पुढे नेण्यामध्ये कृष्णराव गणपतराव साबळे यांचा सिंहाचा वाटा आहे. शाहीर साबळे म्हणून नावलौकिक मिळवलेल्या कृष्णराव साबळे यांचा आज जन्मदिन असतो. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताने आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या लोककला प्रयोगातून ते घराघरात पोहचले. आजही त्यांचा रेकॉर्डड आवाज अंगावर शहारा आणतो. 

03 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 301ई.पूर्व : जगातील सर्वात जुने प्रजासत्ताक राष्ट्र सॅन मरीनो स्थापित झाले.
  • 1752 : अमेरिकेत ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्यास सुरुवात झाली.
  • 1916 : श्रीमती ॲनी बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना केली.
  • 1935 : सर माल्कम कॅम्पबेल ताशी 300 मैल वेगाने ऑटोमोबाईल चालवणारे पहिले व्यक्ती बनले.
  • 1971 : कतारला स्वातंत्र्य मिळाले.
  • 2016 : यूएस आणि चीन, एकत्रितपणे जगातील 40% कार्बन उत्सर्जनासाठी जबाबदार, दोघांनी पॅरिस जागतिक हवामान कराराला औपचारिकपणे मान्यता दिली.
  • 2017 : उत्तर कोरियाने सहावी आणि सर्वात शक्तिशाली आण्विक चाचणी घेतली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

03 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1855 : ‘पंत महाराज बाळेकुंद्री’ – आध्यात्मिक गुरू यांचा जन्म. (मृत्यू : 16 ऑक्टोबर 1905)
  • 1869 : ‘फ्रिट्झ प्रेग्ल’ – सेंद्रिय पदार्थांच्या पृथक्करणासाठी रसायनशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 13 डिसेंबर 1930)
  • 1875 : ‘फर्डिनांड पोर्श्या’ – पोर्श्या मोटार कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 30 जानेवारी 1951)
  • 1905 : ‘कार्ल डेव्हिड अँडरसनयांचा’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ जन्म.
  • 1923 : ‘किशन महाराज’ – प्रख्यात तबलावादक यांचा जन्म. (मृत्यू : 4 मे 2008)
  • 1923 : ‘ग्लेन बेल’ – टाको बेल चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 16 जानेवारी 2012)
  • 1923 : ‘कृष्णराव साबळे’ – महाराष्ट्र शाहीर यांचा जन्म.
  • 1927 : ‘अरुण कुमार चटर्जी’ – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 24 जुलै 1980)
  • 1931 : ‘श्याम फडके’ – नाटककार यांचा जन्म.
  • 1938 : ‘रायोजी नोयोरी’ – नोबेल पारितोषिक विजेते जपानी रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1940 : ‘प्यारेलाल शर्मा’ – लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार यांचा जन्म.
  • 1956 : ‘जिझु दासगुप्ता’ – भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 21 डिसेंबर 2012)
  • 1958 : ‘शक्ती कपूर’ – भारतीय चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
  • 1965 : ‘चार्ली शीन’ – अमेरिकन अभिनेता यांचा जन्म.
  • 1971 : ‘किरण देसाई’ – भारतीय-अमेरिकन लेखक यांचा जन्म.
  • 1974 : ‘राहुल संघवी’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1976 : ‘विवेक ओबेरॉय’ – चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
  • 1992 : ‘साक्षी मलिक’ – भारतीय कुस्तीपटू यांचा जन्म.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

03 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1658 : ‘ऑलिव्हर क्रॉमवेल’ – इंग्लंडचा राज्यकर्ता यांचे निधन.
  • 1948 : ‘एडवर्ड बेनेस’ – चेकोस्लोव्हेकियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 1953 : ‘लक्ष्मण पर्वतकर’ – तबला, घुमट व सारंगीवादक यांचे निधन.
  • 1958 : ‘माधव केशव काटदरे’ – निसर्गकवी यांचे निधन. (जन्म : 3 डिसेंबर 1892)
  • 1967 : ‘अनंत हरी गद्रे’ – वार्ताहर, संपादक यांचे निधन. (जन्म : 16 ऑक्टोबर 1890)
  • 1991 : ‘फ्रँक काप्रा’ – अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन.
  • 2000 : ‘पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर’ – स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती यांचे निधन.
  • 2014 : ‘ए. पी. वेंकटेश्वरन’ – भारतीय राजकारणी यांचे निधन. (जन्म : 2 ऑगस्ट 1930)

Web Title: Lokshahir krishnarao sables birthday 03 september history marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 11:02 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान क्रांतीकारक ‘लाला लजपतराय’ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १७ नोव्हेंबरचा संपूर्ण इतिहास
1

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान क्रांतीकारक ‘लाला लजपतराय’ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १७ नोव्हेंबरचा संपूर्ण इतिहास

‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांची आज जयंती; जाणून घ्या 16 नोव्हेंबरचा इतिहास
2

‘नटसम्राट’ डॉ. श्रीराम लागू यांची आज जयंती; जाणून घ्या 16 नोव्हेंबरचा इतिहास

भारताची सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिचा जन्मदिवस; जाणून घ्या १५ नोव्हेंबरचा इतिहास
3

भारताची सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिचा जन्मदिवस; जाणून घ्या १५ नोव्हेंबरचा इतिहास

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती; जाणून घ्या 14 नोव्हेंबरचा इतिहास
4

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती; जाणून घ्या 14 नोव्हेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.