Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Stonehenge Stones : स्टोनहेंजचे सर्वात मोठे रहस्य उलगडले! ५००० वर्षापूर्वीचा ‘तो’ दावा ठरला खोटा, शास्त्रज्ञही हैराण

Stonehenge Stones Mystery : दक्षिण इंग्लंडमधील ५००० वर्षे जुन्या स्टोनहेंज स्टोन्सबाबत शास्त्रज्ञांनी मोठा खुलासा केला आहे. आजवर हे स्टोन्स हिमनद्यांमुळे वाहून आले असल्याचे मानले जायचे, पण यामागचे सत्य काही वेगळेच आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 27, 2026 | 09:38 AM
Stonehenge Stones

Stonehenge Stones

Follow Us
Close
Follow Us:
  • स्टोनहेंजचे सर्वात मोठे रहस्य उलगडले
  • हिमनद्यांमुळे नव्हे मानवाने आणले स्टोन्स
  • शास्त्रज्ञही हैराण
Stonehenge Mystery : जगात अशी अनेक रहस्ये आहेत, ज्यांचा आजपर्यंत उलगडा झालेला नाही.  आज मानवाने विज्ञानात, तंत्रज्ञानात मोटी प्रगती केली आहे. परंतु आजही मानवी कर्तृत्वाच्या काही प्राचीन खुणा आपल्याला थक्क करतात.सध्या अशाच एका मोठ्या रहस्याचा उलगडा शास्त्रज्ञांनी केला आहे. ५००- वर्षे जुने असलेले दक्षिण लंडनमधील स्टोनहेंज स्टोन्सतचे मोठे सत्य जगासमोर आले आहे. हे सत्य इतिहासकारांसाठी आणि वैज्ञानिकांसाठी थक्क करणारे आहे.

अखेर गुपित उलगडलं! ११.५ अब्ज वर्षांपूर्वीच्या अद्भुत आकाशगंगेचा लागला शोध, वैज्ञानिकही चक्रावले

काय आहे स्टोनहेंज स्टोन्सचे रहस्य?

गेल्या अनेक दशकांपासून  स्टोनहेंज स्टोन्स म्हणजे महाकाय दगड हे वेल्स आणि स्कॉटलँडमधून शेकडो दूर सॅलिबरी प्लेनपर्यंत कसे पोहोचले यावर संशोधन सुरु होते. काही तज्ज्ञांनी दावा केला होता कीहे महाकाय दगड हिमयुगातील ग्लेशियर्स हिमनद्यांमुळे वाहून आले असावेत. याला ग्लेशियर्स ट्रान्सपोर्ट थेअर म्हटले जाते. परंतु कम्युनिकेशन अर्थ अँड एनव्हायर्नमेंट या संशोधनपत्रिकेत हा दावा फेटाळून लावण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियातील कर्टिन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी नुकतेच एक शोधपत्रिका प्रसिद्ध केली आहे. या शोध पत्रिकेत ५००० वर्षापूर्वाचा दावा फेटाळण्यात आला आहे. युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी स्टोनहेंज परिसरातील माती आणि नद्यांचा गाळातील झिरकॉन आणि ॲपेटाइट या सूक्ष्म जीवांचा अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांना मोठ्या रहस्याचा उलगडा झाला आहे. या संशोधनानुसार, महाकाय दगडांमदजील खनिजे आणि सॅलिबरी प्लेनच्या जमिनीतील खनिजे पूर्णपमे वेगळी आहेत. यामुळे हे दगड तेथील मूळचे नाहीत.

संशोधकांच्या मते हे दगड हिमनद्यामुळे वाहून आले असते तर त्यामध्ये प्रवासाच्या वाटेवर दगडांचे छोटे तुकडे, कण, खुणा सापडल्या असते. पण या मार्गावर कोणत्याही प्रकारचे दगडांचे फुटप्रिंट सापडलेले नाहीत. संशोधकांच्या मते बर्फाच्या नद्या दक्षिण लंडनमध्ये कधी आल्याच नाहीत यामुळे हे महाकाय दगड वाहून आलेले नाहीत.

मानवाने आणले दगड? 

या संशोधनात सांगण्याता आले आहे की, स्टोनहेंजमधील ब्लूस्टोन्स २२५ किलोमीटर  दूर असलेल्या वेल्समधून आणले गेले आहेत, तर अल्टर स्टोन हा स्कॉटलँडमधून ५०० ते ७०० मीटर दूर आणला गेला आहे. पंरुत हे बर्फाच्या नद्यांमधून वाहत आलेले नाहीत, तर मानवानेच आणले असल्याचे या संशोधनात सांगण्यात आले आहेत.

संशोधकांच्या मते, हे महाकाय दगड मावनवानेच बोटींच्या मदतीने किंवा जमिनीमार्गे उचलून आणले आहेत. परंतु अजूनही असा प्रश्न पडतो की एवढे मोठे स्टोन्स मानवाने कशा प्रकारे आणले असतील. यासाठी किती मोठ्या बोटीचा वापर करावा लागला असेल? दगड आणण्यासाठी वापरलेली बोट कुठे आहे? हे प्रश्न सध्या अनुत्तरितच आहेत.

ॲमेझॉनच्या काळजात काय दडलंय? हजारो वर्षे जगापासून लपलेल्या ‘त्या’ जमातीचा उलगडा

 

Web Title: Stonehenge stones mystery solved transported by humans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • dinvishesh

संबंधित बातम्या

भारतामध्ये सुरु झाले लोकशाही पर्व! प्रजासत्ताक दिन साजरा; जाणून घ्या 26 जानेवारीचा इतिहास
1

भारतामध्ये सुरु झाले लोकशाही पर्व! प्रजासत्ताक दिन साजरा; जाणून घ्या 26 जानेवारीचा इतिहास

सेवासदन संस्थापिका थोर समाजसेविका रमाबाई रानडे यांची जयंती; जाणून घ्या 25 जानेवारी इतिहास
2

सेवासदन संस्थापिका थोर समाजसेविका रमाबाई रानडे यांची जयंती; जाणून घ्या 25 जानेवारी इतिहास

स्वरसम्राट पंडीत भीमसेन जोशी यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २४ जानेवारीचा इतिहास
3

स्वरसम्राट पंडीत भीमसेन जोशी यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २४ जानेवारीचा इतिहास

आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे सुभाषचंद्र बोस यांची जयंती; जाणून घ्या 23 जानेवारीचा इतिहास
4

आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे सुभाषचंद्र बोस यांची जयंती; जाणून घ्या 23 जानेवारीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.