Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुस्लिम बांधव हज यात्रेत पांढऱ्या रंगाचे कपडे का घालतात? जाणून घ्या कारण

हजचा महिना सुरु झाल्यानंतर या यात्रेला सुरुवात होते. सौदी अरेबियातील मक्का या पवित्र शहरामध्ये हज यात्रा असते. हज यात्रेला दरवर्षी लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव जातात. हज यात्रेला जाण्यापूर्वी नोंदणी करावी लागते. त्यानंतरच हज यात्रेला जात येत. इस्लामिक पुस्तकात सांगितल्यानुसार, प्रत्येक मुल्सिम बांधवाने आयुष्यात एकदा तरी हज यात्रेला जावे. पण तुम्ही अनेकदा पाहिलं असेल हज यात्रेला गेल्यानंतर मुस्लिम बांधव पांढरे कपडे घालतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 19, 2024 | 06:17 PM
हज यात्रेत पांढऱ्या रंगाचे कपडे का घालतात?

हज यात्रेत पांढऱ्या रंगाचे कपडे का घालतात?

Follow Us
Follow Us:

जगभरातील सर्व मुस्लिम बांधवांसाठी हजच्या महिन्यात येणारी हज यात्रा महत्वाची आहे. हजचा महिना सुरु झाल्यानंतर या यात्रेला सुरुवात होते. सौदी अरेबियातील मक्का या पवित्र शहरामध्ये हज यात्रा असते. हज यात्रेला दरवर्षी लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव जातात. हज यात्रेला जाण्यापूर्वी नोंदणी करावी लागते. त्यानंतरच हज यात्रेला जात येत. इस्लामिक पुस्तकात सांगितल्यानुसार, प्रत्येक मुल्सिम बांधवाने आयुष्यात एकदा तरी हज यात्रेला जावे. पण तुम्ही अनेकदा पाहिलं असेल हज यात्रेला गेल्यानंतर मुस्लिम बांधव पांढरे कपडे घालतात. पण तुम्हाला यामागे नेमकं काय कारण हे माहित आहे का? नसेल माहित तर जाऊन घ्या.(फोटो सौजन्य-istock)

हज यात्रेत पांढऱ्या रंगाचे कपडे का घालतात?

हज यात्रेदरम्यान पांढऱ्या रंगाचे कपडे का घातले जातात?

हज यात्रेला जाताना काही परंपरा आणि काही नियमांचे पालन करावे लागते. त्यातील एक म्हणजे पांढरे कपडे घालणे. या पांढऱ्या कपड्याना इहराम असे म्हणतात. ही हज यात्रेची प्रमुख अट आहे. हज यात्रेला गेल्यानंतर हजारो बांधवाना इहराम परिधान करावा लागतो. इहराम हे संपत्ती, पवित्रता आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. हे सर्व वर्ग, जाती, वंशातील लोकांना समान बनवते. तसेच इस्लाम समानतेवर भर देण्यासाठी आणि पांढऱ्या रंगाचे कापड अल्लाहच्या नजरेत सर्व समान दर्शवण्यासाठी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले जातात.

हे देखील वाचा: ‘हज यात्रे’साठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

hajj yatra

हज यात्रेला गेल्यानंतर सर्व प्रकारच्या चुका, पाप माफ होतात असे बोलले जाते.मुफ्ती साहेबांच्या सांगण्यानुसार, पांढरे कपडे घालणे म्हणजे तुम्ही देवासमोर येण्यासाठी तयार आहात. पण हज यात्रेमध्ये पुरुषांचं पांढरे कपडे घालणे बंधनकारक आहे. महिला कोणत्या रंगाचे सैल फिट कपडे घालू शकतात. 628 मध्ये पैगंबर मोहम्मद यांनी १४०० अनुयानांना घेऊन प्रवास सुरु केला होता. त्यानंतर त्यांनी केलेला हा प्रवास इस्लामचा पहिला तीर्थयात्रा ठरला होता. त्यालाच पुढे जाऊन हज असे नाव देण्यात आले.

Web Title: Why do people wear white clothes in hajj yatra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2024 | 06:16 PM

Topics:  

  • Hajj Pilgrimage
  • Saudi Arabia

संबंधित बातम्या

Saudi-Turkey-Pakistan Defence Deal : सौदी-तुर्की-पाकिस्तान एकत्र; संरक्षण क्षेत्रात मोठा करार
1

Saudi-Turkey-Pakistan Defence Deal : सौदी-तुर्की-पाकिस्तान एकत्र; संरक्षण क्षेत्रात मोठा करार

world News : तणाव वाढला, पण अरामकोचा नफा विक्रमी !
2

world News : तणाव वाढला, पण अरामकोचा नफा विक्रमी !

US Iran Talks: इराण-अमेरिका चर्चा आज सुरू; संपूर्ण जगाचे लक्ष होर्मुझ आणि अणुकरारावर, सौदी-कतारच्या मध्यस्थीला यश
3

US Iran Talks: इराण-अमेरिका चर्चा आज सुरू; संपूर्ण जगाचे लक्ष होर्मुझ आणि अणुकरारावर, सौदी-कतारच्या मध्यस्थीला यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.