Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

12 वर्षीय तनय लाडच्या नावावर नवा विक्रम, गेटवे ऑफ इंडिया ते अटल सेतू 17 किमी अंतर केले पार

रायगड जिल्ह्यामधील महाड येथील तनय तुषार लाड या 12 वर्षांच्या मुलाने गेटवे ते अटल सेतू हे १७ किमी अंतर अवघ्या २ तासात पार केले आहे. त्याने त्याच्या नावावर नवा विक्रम केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 04, 2025 | 10:42 AM
12 वर्षीय तनय लाडच्या नावावर नवा विक्रम, गेटवे ऑफ इंडिया ते अटल सेतू 17 किमी अंतर केले पार
Follow Us
Close
Follow Us:

Raigad : रायगड जिल्ह्यामधील एका १२ वर्षाच्या लेकाने नवा पराक्रम केला आहे, सध्या त्याची राज्यामध्ये त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात आहे. जलतरण पटू यांच्यामध्ये गेटवे ऑफ इंडिया ते अटल सेतू अशी स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यामधील महाड येथील तनय तुषार लाड या 12 वर्षांच्या मुलाने गेटवे ते अटल सेतू हे १७ किमी अंतर अवघ्या २ तासात पार केले आहे. या स्पर्धेमध्ये तनयने सर्वात वेगवान जलतरण पटू होण्याचा मान मिळवला आहे. तनय लाड हा कामोठे-पनवेलचा रहिवासी आहे.

IND vs AUS : सचिन तेंडुलकर सुद्धा खेळणार करणार आज ऑस्ट्रेलियाशी सामना, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामना?

स्पर्धेमधील तनयच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, तनयने २ मार्च २०२५ रोजी सकाळी ८.४६ वाजता गेटवे ऑफ इंडिया येथून अरबी समुद्रात उडी घेतली आणि भरतीचे लहरी प्रवाह, वाऱ्याचा जोर आणि हवामानाच्या स्थितींशी झुंज देत हा लाटांवरचा खडतर प्रवास त्याने ११.१४ ला अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू येथे संपवुन एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याच्या या अभूतपूर्व यशामुळे तो जलतरण क्षेत्रात एक नवीन प्रेरणादायी उदाहरण बनला आहे. सध्या राज्यामध्ये त्याच्यावर कौस्तुकाचा वर्षाव केला जात आहे.

तनय सध्या न्यू होरायझन पब्लिक स्कूल, पनवेल येथे इयत्ता सहावीत शिक्षण घेत आहे, तसेच याआधी २०२४ मध्ये त्यानी थायलंडमध्ये ओशियन मॅन स्पर्धेमध्ये कांस्यपदक, संकरॉक ते गेटवे, पेरियार कोची केरळ, विजयदुर्ग, रंकाळा कोल्हापूर येथे रौप्यपदक, आणि मालवण, पोरबंदर स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या जलतरण कौशल्यांचे सुरेख प्रदर्शन केले आहे आणि अनेक पदकाची लूट देखील केली आहे.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये वरुणची नाही तर या फिरकीपटूंची खेळाडूंमध्ये भीती, स्टीव्ह स्मिथने केले स्पष्ट

स्पर्धा झाल्यानंतर झालेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला की, १ तासानंतर खूप जास्त फेस येत होता, जेव्हा त्याने एलिफंटा पार करत होता तेव्हा. तरीही त्याने त्या लाटांवर त्याचा वेग कमी केला नाही असे त्याने त्याच्या मुलाखतीमध्ये सांगितले. त्यानंतर त्याला ट्रॉफी देऊन त्याचा सत्कार देखील केला आहे.

तनयच्या या विक्रमी कामगिरीमुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्याच्या कुटुंबीयांबरोबरच प्रशिक्षक, मित्रमंडळी आणि संपूर्ण शाळेतील शिक्षक-विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Web Title: 12 year old tanay lad sets a swimmin new record covering 17 km

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 10:42 AM

Topics:  

  • Mahad
  • raigad
  • Sports

संबंधित बातम्या

R Ashwin बनणार Team India चा प्रशिक्षक? आशिया कपच्या तयारीदरम्यान, ‘या’ भारतीय खेळाडूने केले सूचक विधान
1

R Ashwin बनणार Team India चा प्रशिक्षक? आशिया कपच्या तयारीदरम्यान, ‘या’ भारतीय खेळाडूने केले सूचक विधान

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश
2

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश

Yash Dayal: लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर यश दयालचे करियर संकटात, यूपी टी-२० लीगने घातली बंदी!
3

Yash Dayal: लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर यश दयालचे करियर संकटात, यूपी टी-२० लीगने घातली बंदी!

Asia Cup 2025 : बाबर आझमला संघामधून का वगळलं? मुख्य प्रशिक्षकांने दिले उत्तर
4

Asia Cup 2025 : बाबर आझमला संघामधून का वगळलं? मुख्य प्रशिक्षकांने दिले उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.