महाडकरांसाठी आनंदाची बातमी! महाडमध्ये टेक्नॉलॉजीचा नवा अध्याय सुरु झाला आहे. हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यात पहिले AI सेंटर सुरू करण्यात आले आहे. महाडच्या हिरवळ संस्थेचा मोठा पराक्रम आहे.
पूजा गोविलकर या लोकांमध्ये काम करणाऱ्या सुसंस्कृत सुशिक्षित महिला म्हणून प्रसिद्ध आहेत, असे वक्तव्य विकास गोगावले यांनी केले. सभेला शिवसेनेचे कार्यकर्ते व प्रभागातील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाड शहरात ठाकरेंच्या शिवसेनेने हिंदी सक्तीविरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. त्रिभाषा सूत्री कार्यक्रमांतर्गत हिंदी सक्तीच्या अध्यादेशाची होळी करत सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.
वरंध घाटातील बेबीचा गोल येथे ब्रेक फेल झाल्याने महाड एसटी बस अपघातग्रस्त झाली, ज्यात १८ प्रवासी जखमी झाले. या अपघातानंतर घाटातील सुरक्षेसाठी कठोर उपाययोजनांची मागणी करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यामधील महाड येथील तनय तुषार लाड या 12 वर्षांच्या मुलाने गेटवे ते अटल सेतू हे १७ किमी अंतर अवघ्या २ तासात पार केले आहे. त्याने त्याच्या नावावर नवा विक्रम…