Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 ऐकावं ते नवलच! १३४ चेंडूत ३२७ धावा, १३ वर्षीय क्रिकेटपटूचा पराक्रम! बिहारमध्ये आणखी एका ‘Vaibhav Suryavanshi’ चा उदय! 

वैभव सूर्यवंशीच्या पावलावर पाऊल ठेवत आणखी एका खेळाडूने सर्वांना प्रभावीत केले आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील १३ वर्षीय क्रिकेटपटू अयान राजने १३४ चेंडूंत ३२७ धावांची खेळी केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 16, 2025 | 09:02 PM
It's amazing to hear! 327 runs in 134 balls, a feat by a 13-year-old cricketer! The rise of another 'Vaibhav Suryavanshi' in Bihar!

It's amazing to hear! 327 runs in 134 balls, a feat by a 13-year-old cricketer! The rise of another 'Vaibhav Suryavanshi' in Bihar!

Follow Us
Close
Follow Us:

13-year-old cricketer hits triple century : आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम संपून डॉन आठवडे उलटून गेले आहेत. आरसीबीने पंजाबला ६ धावांनी पराभूतकरून  पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपल नाव कोरले आहे.  या हंगामात बिहरच्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीची चांगलीच चर्चा झाली. त्याने आपल्या फलंदाजीने  आयपीएल २०२५ मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या खेळाडूने त्याच्या कामगिरीने चांगलेच प्रभावित केले आहे. आयपीएल २०२५ मध्ये राजस्थानकडून खेळताना वैभव सूर्यवंशीने टी-२० क्रिकेटमध्ये अनेक विक्रम देखील नोंदवले. आयपीएलमध्ये ३५ चेंडूत शतक ठोकण्याचा पराक्रम केला. अशातच आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवत आणखी एका खेळाडूने सर्वांना प्रभावीत केले आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील १३ वर्षीय क्रिकेटपटू अयान राजने स्फोटक खेळीने संपूर्ण क्रीडा जगताला हलवून सोडले आहे.

हेही वाचा : IND Vs END : ‘मला फोन करून सांगितले-तू निवृत्ती घे’, इंग्लंड मालिकेपूर्वी Karun Nair चा खळबळ उडवणारा खुलासा

वयाच्या १३ व्या वर्षी झळकावले त्रिशतक..

जिल्हा क्रिकेट लीगमध्ये बिहारसाठी संस्कृती क्रिकेट अकादमीकडून खेळताना, अयानने ३२७ धावांची स्फोटक खेळी साकारली. त्याने ३० षटकांच्या सामन्यात त्रिशतक झाळकावले. अयानने त्याच्या खेळी दरम्यान ४१ चौकार आणि २२ षटकारांचा समावेश होता. या खेळीदरम्यान अयानची शॉट सिलेक्शनची प्रतिभा सर्वांना आश्चर्यचकित करून गेली. या खेळीदरम्यान त्याने उत्तम शैलीत फलंदाजी केली. तो केवळ १३ वर्षांचा आहे. इतक्या लहान वयात अशा प्रकारची खेळी अयानच्या भविष्यासाठी सकारात्मक संकेत देणारी असल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा : WI vs IRE : बाप रे! ४ षटकांत ८१ धावा, टी-२० मध्ये Liam McCarthy ने केली लज्जास्पद विक्रमाची नोंद..

२४४ च्या स्ट्राईक रेटसह ३२७ धावांची खेळी..

अयान राजने स्फोटक पद्धतीने ३२७ धावा केल्या आहेत. त्याने २४४ च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. एकूणच, अयानने ३० षटकांमध्ये १३४ चेंडूंत ३२७ धावांची खेळी केली आहे. त्याच्या डावातील बहुतेक धावा या चौकारांनी आल्या आहेत. यावरून असे दिसून येते की हा खेळाडू वैभव सूर्यवंशीप्रमाणे टी-२० क्रिकेटमध्येही खळबळ माजवू शकतो. अशी आता चर्चा होऊ लागली आहे.

Web Title: 13 year old cricketer ayan raj scored 327 runs in 134 balls in bihar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 09:02 PM

Topics:  

  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND U19 vs AUS U19 : ऑस्ट्रेलियामध्ये घोंघावले वैभव सूर्यवंशीचे वादळ! युवा कसोटीत झळकवले दुसरे शतक…
1

IND U19 vs AUS U19 : ऑस्ट्रेलियामध्ये घोंघावले वैभव सूर्यवंशीचे वादळ! युवा कसोटीत झळकवले दुसरे शतक…

वैभव सूर्यवंशीचा पाकिस्तानच्या बाबर आझमला धोबीपछाड! युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये रचला ‘हा’ इतिहास
2

वैभव सूर्यवंशीचा पाकिस्तानच्या बाबर आझमला धोबीपछाड! युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये रचला ‘हा’ इतिहास

IND U19 Beat AUS U19: युवा भारतीय संघाची धमाकेदार कामगिरी! ऑस्ट्रेलियाला मालिकेत धूळ चारत ३-० ने मिळवला विजय
3

IND U19 Beat AUS U19: युवा भारतीय संघाची धमाकेदार कामगिरी! ऑस्ट्रेलियाला मालिकेत धूळ चारत ३-० ने मिळवला विजय

IND vs AUS : Vaibhav Suryavanshi ने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात केला पराक्रम! वेदांत त्रिवेदीने केला कहर
4

IND vs AUS : Vaibhav Suryavanshi ने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात केला पराक्रम! वेदांत त्रिवेदीने केला कहर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.