Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हा काय ऐकणार नाही! Vaibhav Suryavanshi ने नावावर केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड; आता थेट बिहारच्या…

Vaibhav Suryavanshi: आगामी 'रायझिंग स्टार्स आशिया कप' 19 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत इंडिया ए संघाला पाकिस्तान, नेपाळ, यूएई यांच्यासह ग्रुप बीमध्ये स्थान देण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 14, 2026 | 02:15 PM
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत करणार नेतृत्व 

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत करणार नेतृत्व 

Follow Us
Follow Us:
  • 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने रचला वर्ल्ड रेकॉर्ड 
  • लहान वयात मिळाली बिहारच्या कर्णधारपदाची जबाबदारी 
  • सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत करणार नेतृत्व 
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी हे नाव सध्या भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त चर्चेत असणारे नाव आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएलपासून आपल्या नावावर अनेक रेकॉर्डस केले आहेत. तसेच नुकताच त्याने एक नवा रेकॉर्ड रचला आहे. त्याने क्रिकेटच्या इतिहासात सर्वात तरूण कर्णधार होण्याचा जागतिक रेकॉर्ड केला आहे. तो सध्या बिहारचे नेतृत्व करत आहे.

वैभव सूर्यवंशी सध्या सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी स्पर्धेत बिहारचे नेतृत्व करत आहे. आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे.  वैभव सूर्यवंशी याने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी मेन्स टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात तरुण कर्णधार बनण्याचा जागतिक विक्रम रचला आहे. आज बिहारचा सामना सौराष्ट्र संघाशी झाला.

राणा जी को छोड दिया! Syed Mushtaq Ali ट्रॉफीपूर्वी दिल्ली संघात मोठे फेरबदल, आता ‘हा’ खेळाडू…

कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात वैभवने टॉस जिंकला आहे. बिहार संघाचे नेतृत्व करणे हे माझ्यासाठी एखाद्या स्वप्नपूर्तीसारखे असल्याचे वैभव सूर्यवंशीने म्हटले आहे. इतक्या लहान वयात प्राप्त झालेली ही जबाबदारी अत्यंत अभिमानास्पद आणि भाग्याची असल्याचे वैभवने म्हटले आहे. बिहारचा युवा क्रिकेटपटू सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत बिहारचे नेतृत्व करत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत बिहारचे नेतृत्व तो पूर्णवेळ करणार नाहीये. थोड्याच कालावधीत तो आगामी ‘रायझिंग स्टार्स आशिया कप’ निमित इंडिया ए संघाशी जोडला जाणार आहे.

आगामी ‘रायझिंग स्टार्स आशिया कप’ 19 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत इंडिया ए संघाला पाकिस्तान, नेपाळ, यूएई यांच्यासह ग्रुप बीमध्ये स्थान देण्यात आले आहे. वैभव सूर्यवंशी याने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी मिळवलेली ही ऐतिहासिक कामगिरी कौतुकास्पद असली, तरी त्याच्या या कर्णधारपदाच्या नियुक्तीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, वैभव सूर्यवंशीकडे सध्या म्हणावा तसा नेतृत्व करण्याचा अनुभव नसल्याचे म्हटले जात आहे. काही कालावधी आधी दुलीप ट्रॉफीमध्ये वैभव सूर्यवंशीकडे ईस्ट झोनचे उपकर्णधारपद देखील सोपविण्यात आले होते. तेव्हादेखील निवडकर्त्यांच्या या निर्णयावर बरीच टीका झाली होती.

Ind Vs NZ : अभिषेक आणि वैभवनं किवी गोलंदाजांना धु-धू धुतलं, अन् पॉवरप्लेमध्ये नवा विक्रम रचला

बिहारचा संघ: वैभव सूर्यवंशी (कर्णधार), सुरज कश्यप, मयंक कुमार, परम कुमार सिंग , ऋत्विक राज, आयुष लोहारुका, अनमोल कुमार, आलोक कुमार , अल्तमश अश्रफ, वासुदेव प्रताप सिंग, आमोद यादव , हिमांशू सिंग

💡

Frequently Asked Questions

  • Que: वैभव सूर्यवंशीला कोणत्या संघाचे कर्णधार करण्यात आले आहे?

    Ans: वैभव सूर्यवंशीला बिहारच्या संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.

  • Que: वैभव सूर्यवंशीने कोणता रेकॉर्ड रचला आहे?

    Ans: क्रिकेटच्या इतिहासात सर्वात तरूण कर्णधार होण्याचा जागतिक रेकॉर्ड वैभवने केला आहे.

Web Title: World youngest mens t20 captain record viabhav suryvanshi syed mushtaq ali bihar tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • Bihar News
  • Sports News
  • Syed Mushtaq Ali Trophy
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

CBSE राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ओडिशा AM/NS इंडियाचा डंका! ४ सुवर्णांसह ११ पदकांची कमाई
1

CBSE राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ओडिशा AM/NS इंडियाचा डंका! ४ सुवर्णांसह ११ पदकांची कमाई

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १४६ वर
2

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १४६ वर

वाढदिवशी Sanju Samson ला खास गिफ्ट! केरळच्या कर्णधारपदाची मिळाली जबाबदारी, आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान
3

वाढदिवशी Sanju Samson ला खास गिफ्ट! केरळच्या कर्णधारपदाची मिळाली जबाबदारी, आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान

Suryakumar Yadav: ‘पहिले दोन महीने तर..’; टीम इंडियाबाहेर असल्याच्या दु:खावर सूर्यकुमारने सोडले मौन
4

Suryakumar Yadav: ‘पहिले दोन महीने तर..’; टीम इंडियाबाहेर असल्याच्या दु:खावर सूर्यकुमारने सोडले मौन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.