Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे शकीब अल हसनला लोकांनी घेरून केला मारण्याचा प्रयत्न?

व्हिडीओत जे दिसत आहे ते सत्य आहे. साकिबलाही मारहाण करून कॉलरने ओढले, पण ही घटना अलीकडची नाही. विश्वचषकाच्या खूप आधी हे घडले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 21, 2023 | 03:30 PM
विश्वचषकातील खराब कामगिरीमुळे शकीब अल हसनला लोकांनी घेरून केला मारण्याचा प्रयत्न?
Follow Us
Close
Follow Us:

शाकिब अल हसन व्हिडिओ : शाकिब अल हसनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये बांग्लादेशी क्रिकेट चाहते शाकिबसोबत भांडताना दिसत आहेत. शाकिबला या क्रिकेट चाहत्यांनी कॉलरने ओढले जात आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शाकिब एका शॉपिंग मॉलमधून जात असताना सं

तप्त जमावाने त्याच्यावर हल्ला केला. यानंतर काही चाहते त्याला वाचवतानाही दिसत आहेत. या हल्ल्यादरम्यान त्यांना वाचवण्यासाठी ज्वेलरी शोरूममध्ये नेले जाते. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत शाकिबच्या नेतृत्वाखाली बांग्लादेशच्या खराब कामगिरीमुळे चाहत्यांनी हे लज्जास्पद कृत्य केल्याचे युजर्स सोशल मीडियावर लिहित आहेत. यासोबतच इतरही अनेक गोष्टी लिहिल्या जात आहेत.

Kalesh b/w Bangladeshi Fans and Shakib al hasan, when he returned to Bangladesh after poor World Cup campaign
pic.twitter.com/C7DQK93gAk
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 21, 2023

व्हिडिओचे सत्य काय आहे?
व्हिडीओत जे दिसत आहे ते सत्य आहे. साकिबलाही मारहाण करून कॉलरने ओढले, पण ही घटना अलीकडची नाही. विश्वचषकाच्या खूप आधी हे घडले. मार्च २०२३ मध्ये साकिब दुबईला एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता, तेव्हा ही घटना घडली. याचा बांग्लादेशच्या अलीकडच्या कामगिरीशी काहीही संबंध नाही.

विश्वचषकात बांग्लादेश संघाची कामगिरी :
बांग्लादेश संघाने शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखाली विश्वचषक २०२३ मध्ये प्रवेश केला. साखळी टप्प्यातील ९ सामन्यांपैकी या संघाला फक्त दोन सामने जिंकता आले. त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात एक विजय मिळवला, त्यानंतर शेवटच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून त्याने दुसरा विजय नोंदवला. संघाच्या खराब कामगिरीचा अंदाज यावरूनच लावता येतो की, संघाला नेदरलँडकडूनही पराभव पत्करावा लागला होता.

शाकिबही होता वादात :
शाकिब अल हसनही वर्ल्डकपमध्ये वादात सापडला होता. संघाच्या सततच्या पराभवामुळे आणि त्याच्या बॅटमधून धावा काढता न आल्याने तो स्पर्धेच्या मध्यभागी थोडा वेळ काढून बांग्लादेशला परतला. येथे बालपणीच्या प्रशिक्षकाकडून टिप्स घेऊन तो पुन्हा भारतात परतला. त्याची ही कृती सध्याच्या बांग्लादेशी कोचिंग स्टाफसाठी पेच निर्माण करणारी ठरली. यानंतर तो गेल्या सामन्यात मैदानातही उतरला नव्हता.

Web Title: A video of shakib al hasan went viral on social media bangladeshi cricket fans world cup 2023 afghanistan bangladeshi coaching staff

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2023 | 03:26 PM

Topics:  

  • Afghanistan
  • Bangladesh
  • shakib al hasan
  • World Cup 2023

संबंधित बातम्या

“भारताचा विकास झाला तर शेजारील देशांचेही…”, बांगलादेश आणि परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?
1

“भारताचा विकास झाला तर शेजारील देशांचेही…”, बांगलादेश आणि परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?

Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?
2

Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?

India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा
3

India Diplomacy : पाकिस्तानची उलटी गिनती सुरू! ट्रम्प आता भारताच्या प्रेमात; 2026 मध्ये बदलणार जगाचा नकाशा

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या
4

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.