Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhishek Sharma फुस्स! T20 World Cup मध्ये सलग केली ‘झिरो’ची हॅट्ट्रिक, नकोसा विक्रम नावावर

T20 World Cup 2026: आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला अभिषेक या विश्वचषकात सलग तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाल्याने भारतीय गोटात चिंतेचे वातावरण आहे. त्याच्या नावावर नकोसा उपलब्ध झाला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 18, 2026 | 08:24 PM
Abhishek Sharma फुस्स! T20 World Cup मध्ये सलग केली 'झिरो'ची हॅट्ट्रिक (Photo Credit- X)

Abhishek Sharma फुस्स! T20 World Cup मध्ये सलग केली 'झिरो'ची हॅट्ट्रिक (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • Abhishek Sharma फुस्स!
  • T20 World Cup मध्ये सलग केली ‘झिरो’ची हॅट्ट्रिक
  • नकोसा विक्रम नावावर
India National Cricket Team vs Netherlands National Cricket Team Match Scorecard: टी-२० फॉरमॅटमधील जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज अभिषेक शर्मा सध्या कारकिर्दीतील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. बुधवारी (१८ फेब्रुवारी) नेदरलँड्सविरुद्धच्या टी-२० वर्ल्ड कप सामन्यात अभिषेक पुन्हा एकदा खाते न उघडता बाद झाला. आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला अभिषेक या विश्वचषकात सलग तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाल्याने भारतीय गोटात चिंतेचे वातावरण आहे.

पाकिस्तानाविरुद्धही ठरला होता अपयशी

१५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या प्रतिष्ठेच्या लढतीत अभिषेक केवळ ४ चेंडूंचा सामना करून बाद झाला होता. त्या सामन्यात पाकिस्तानी कर्णधार सलमान आगाने आखलेल्या रणनीतीनुसार अभिषेकने झेल बाद झाला होता. याआधी, पोटाच्या संसर्गामुळे तो नामिबियाविरुद्धचा सामना खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनने इशान किशनसोबत सलामी दिली होती. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यातही अभिषेक ‘गोल्डन डक’चा शिकार झाला होता.

नकोसा विक्रम: कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा ‘डक’

एका कॅलेंडर वर्षात सलामीवीर म्हणून सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता अभिषेक शर्माचे नाव जोडले गेले आहे. २०२६ मध्ये आतापर्यंत तो ५ वेळा शून्यावर बाद झाला असून, त्याने बांगलादेशच्या परवेज हुसेन इमोनची बरोबरी केली आहे.

IND vs NZ T-20 Series : ‘मला आदर मिळत नव्हता, अभिषेक मला स्वतःची…’ युवराज सिंगने केल्या भूतकाळाच्या आठवणी जाग्या

एका वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले सलामीवीर:

  • ६ – सॅम अयुब (पाकिस्तान, २०२५)
  • ५ – चालोएमवोंग चटफाईसन (थायलंड, २०२४)
  • ५ – कुशल भुर्तेल (नेपाळ, २०२४)
  • ५ – धर्मा केसुमा (इंडोनेशिया, २०२५)
  • ५ – परवेझ हुसेन इमोन (बांगलादेश, २०२५)
  • ५ – अभिषेक शर्मा (भारत, २०२६)

अभिषेकची टी-२० कारकीर्द: आकडेवारी काय सांगते?

विश्वचषकातील सलग तीन शून्य वगळता अभिषेकची एकंदरीत टी-२० कारकीर्द प्रभावी राहिली आहे. त्याने आतापर्यंत ४० सामन्यांच्या ३९ डावांमध्ये १२९७ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट तब्बल १९३.२९ असून, त्याने २ शतके आणि ८ अर्धशतके झळकावली आहेत. ३५.०५ च्या सरासरीने धावा करणाऱ्या अभिषेकच्या नावावर १२३ चौकार आणि ८८ षटकार आहेत. मात्र, मोठ्या स्पर्धेत ऐनवेळी त्याचा फॉर्म हरवल्याने संघ व्यवस्थापनासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

टीम इंडियाच्या प्लेइंग-११ मध्ये दोन मोठे बदल

नेदरलँड्सविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाने आपल्या संघात दोन महत्त्वाचे बदल केले. कुलदीप यादवच्या जागी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला संधी देण्यात आली, तर अक्षर पटेलला विश्रांती देऊन वॉशिंग्टन सुंदरचा समावेश करण्यात आला. सुंदरचा हा टी-२० वर्ल्ड कपमधील पदार्पणाचा सामना ठरला.

दोन्ही संघांची ‘प्लेइंग-११’ खालीलप्रमाणे:

भारत: अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

नेदरलँड्स: माइकल लेविट, मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, कॉलिन अकरमन, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/यष्टीरक्षक), जॅक लायन-कॅशेट, लोगन वॅन बीक, नोआ क्रोस, आर्यन दत्त, रोएलॉफ वॅन डर मर्व, काइल क्लेन.

IND vs SA T20I series : अभिषेक शर्मासोबत सलामीला कोण उतरणार? कर्णधार सूर्याने थेट नावच सांगून टाकले….

Web Title: Abhishek sharma takes hat trick of consecutive zeros in t20 world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 08:24 PM

Topics:  

  • Abhisekh Sharma
  • cricket news
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार
1

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
2

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
3

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश
4

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.