Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: खेळायचं तर रांगड्या पद्धतीनं! ‘या’ लीगमध्ये लाइफफिट क्रिकेट अकादमीचा सलग दुसरा विजय

Cricket News: ६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोथरूड क्रिकेट अकादमीने अवघ्या ७.१ षटकांत दोन गडी गमावून ६३ धावा करत सामना सहज जिंकला. अर्णव करंदीकरने २९ धावांची आक्रमक खेळी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 05, 2026 | 04:43 PM
लाइफफिट क्रिकेट अकादमीचा सलग दुसरा विजय

लाइफफिट क्रिकेट अकादमीचा सलग दुसरा विजय

Follow Us
Follow Us:
  • लाइफफिट क्रिकेट अकादमीचा सलग दुसरा विजय
  • मल्हार पोतनीसच्या अचूक गोलंदाजीच्या विजय प्राप्त
  • चॅम्प्स करंडकमध्ये सहारा अकादमीचा पराभव 
Pune/ Cricket News: लाईफ फिट क्रिकेट अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चॅम्प्स करंडक १२ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत लाइफफिट क्रिकेट अकादमीने सलग दुसरा विजय नोंदवला. धायरी येथील सहारा क्रिकेट ग्राऊंडवर सुरू असलेल्या स्पर्धेत लाइफफिट क्रिकेट अकादमीने सहारा क्रिकेट अकादमीचा सात गडी राखून पराभव केला. दुसऱ्या सामन्यात कोथरूड क्रिकेट अकादमीनेही सहारा क्रिकेट अकादमीवर आठ गडी राखून मात करत स्पर्धेतील पहिला विजय मिळवला.

पहिल्या सामन्यात मल्हार पोतनीसच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर लाइफफिट क्रिकेट अकादमीने सहारा क्रिकेट अकादमीवर सात गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना सहारा क्रिकेट अकादमीने २२ षटकांत सात गडी गमावून ११४ धावा केल्या. सार्थक साळवीने ३०, विवान वाळिंबेने २३, तर माउली शिंदेने १२ धावांचे योगदान दिले. लाइफफिटकडून संचितने दोन, तर वीर जोशी आणि मल्हार पोतनीस यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

Virat Kohli Birthday: पत्नी अनुष्काला तर जग ओळखतं, विराटच्या कुटुंबात नक्की आहे तरी कोण-कोण? Virat Family Tree

विजयासाठी ११५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या लाइफफिट क्रिकेट अकादमीने २१.३ षटकांत सात गडी गमावून ११५ धावा करत विजय मिळवला. रेयांश कुलकर्णीने २७, तर नील राठोडने १२ धावा केल्या. सहारा क्रिकेट अकादमीकडून विवान वाळिंबे आणि आदित दाभेकर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या मल्हार पोतनीसला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

दोन धावांत घेतले तीन बळी

दुसऱ्या सामन्यात अर्णव साखरशेटेच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोथरूड क्रिकेट अकादमीने सहारा क्रिकेट अकादमीचा आठ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या सहारा क्रिकेट अकादमीचा डाव १८.१ षटकांत अवघ्या ५९ धावांत आटोपला. माउली शिंदेने १७ धावा केल्या. कोथरूडच्या अर्णव साखरशेटेने अवघ्या दोन धावांत तीन बळी घेतले. हरी उगळे आणि सनय मुतालिक यांनी प्रत्येकी दोन बळी घेत सहारा संघाचा डाव गुंडाळला.

 अर्णव ठरला सामन्याचा मानकरी

६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोथरूड क्रिकेट अकादमीने अवघ्या ७.१ षटकांत दोन गडी गमावून ६३ धावा करत सामना सहज जिंकला. अर्णव करंदीकरने २९ धावांची आक्रमक खेळी केली, तर ओम पवारने नाबाद १३ धावा केल्या. सहारा क्रिकेट अकादमीकडून अन्वय कापडेने दोन बळी घेतले. अचूक गोलंदाजी करणाऱ्या अर्णव साखरशेटेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Cricket News: पुणे कॉर्पोरेट क्लॅशमध्ये TCS चा चौकार! सलग चौथ्या विजयासह स्पर्धेत दबदबा कायम

💡

Frequently Asked Questions

  • Que: चॅम्प्स करंडक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा विजय कोणत्या संघाचा झाला?

    Ans: चॅम्प्स करंडक क्रिकेट स्पर्धेत लाइफफिट क्रिकेट अकादमीचा सलग दुसरा विजय झाला आहे.

  • Que: पहिल्या सामन्यात कोणत्या खेळाडूने प्रभावी गोलंदाजी केली?

    Ans: चॅम्प्स करंडकच्या पहिल्या सामन्यात मल्हार पोतनीसने शानदार गोलंदाजी केली.

Web Title: Life fit team second wins at champs cricket league beat sahara academy pune tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • cricket news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

Asian Para Games: भारताच्या खेळाडूंनी मोडला 2023 चा ‘हा ‘रेकॉर्ड; आज दिल्लीत Modi थेट…
1

Asian Para Games: भारताच्या खेळाडूंनी मोडला 2023 चा ‘हा ‘रेकॉर्ड; आज दिल्लीत Modi थेट…

Virat Kohli Birthday: पत्नी अनुष्काला तर जग ओळखतं, विराटच्या कुटुंबात नक्की आहे तरी कोण-कोण? Virat Family Tree
2

Virat Kohli Birthday: पत्नी अनुष्काला तर जग ओळखतं, विराटच्या कुटुंबात नक्की आहे तरी कोण-कोण? Virat Family Tree

IND vs NZ 2nd ODI: कधी खेळला जाणार न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना, वेळ आणि तारीख आताच नोंद करून घ्या
3

IND vs NZ 2nd ODI: कधी खेळला जाणार न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना, वेळ आणि तारीख आताच नोंद करून घ्या

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:अग्निवीर’ योजनेअंतर्गत सैनिकांचा सेवा कालावधी दोन वर्षांनी वाढवला
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:अग्निवीर’ योजनेअंतर्गत सैनिकांचा सेवा कालावधी दोन वर्षांनी वाढवला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.