Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC T20I Ranking : अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! कोहली आणि सूर्याला मागे टाकत रचला इतिहास 

आशिया कपमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या अभिषेक शर्माला फळ मिळाले आहे. अभिषेक शर्माने बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी T20 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये त्याने सर्वोच्च रेटिंग पॉइंट्स मिळवून इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 01, 2025 | 06:15 PM
ICC T20I Ranking: Abhishek Sharma's world record! Creates history by surpassing Kohli and Surya

ICC T20I Ranking: Abhishek Sharma's world record! Creates history by surpassing Kohli and Surya

Follow Us
Close
Follow Us:

Abhishek Sharma’s world record in ICC T20I Rankings : भारतीय संघाने नुकताच आशिया कपचा किताब जिंकला. या स्पर्धेत भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने शानदार कामगिरी केली. त्याच्या कामगिरीचे फळ त्याला मिळाले आहे. अभिषेक शर्माने बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी T20 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये त्याने सर्वोच्च रेटिंग पॉइंट्स मिळवून इतिहास रचला आहे. या कामगिरीसह त्याने जवळजवळ पाच वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. अभिषेकने आयसीसी रँकिंगमध्ये त्याचा सर्वोच्च रेटिंग पॉइंट 931 वर गेले आहेत.

अभिषेक शर्माने कोहली आणि सूर्यकुमारला मागे टाकले

अभिषेक शर्माने 2020 मध्ये इंग्लंडचा उजव्या हाताचा गोलंदाज डेव्हिड मलानने मिळवलेल्या 919 गुणांच्या सर्वोत्तम रेटिंगला मागे टाकले.   असे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, आशिया कपमध्ये त्याच्या प्रभावी फॉर्मसाठी आणि 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने काढलेल्या धावायाबाबत प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून निवडण्यात आलेल्या अभिषेक शर्माने त्याचे सहकारी सूर्यकुमार यादव (912) आणि विराट कोहली (909) यांच्या मागील सर्वोत्तम रेटिंगला देखील मागे टाकले.

हेही वाचा : IND VS PAK : ‘आधी नक्वीसोबत हस्तांदोलन, पण ट्रॉफीस नकार? कर्णधार सूर्या अडचणीत? वाचा सविस्तर…

अभिषेक शर्माची आशिया कप २०२५ मध्ये शानदार कामगिरी

अभिषेक शर्मामने मागील वर्षीच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, खरे तर त्याने आशिया कपच्या सात सामन्यांमध्ये ४४.८५ च्या सरासरीने ३१४ धावा फटकावल्या आहेत. अभिषेक शर्मा इंग्लंडच्या फिल साल्टपेक्षा ८२ रेटिंग गुणांनी पुढे असून त्याचा भारतीय संघातील तिलक वर्मा आशिया कपमध्ये २१३ धावा काढल्यानंतर फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.

श्रीलंकेचा गोलंदाज पथुम निस्सांका आशिया कपमध्ये २६१ धावा काढल्यानंतर त्याने कारकिर्दीतील सर्वोच्च रँकिंग गाठले आहे. तो आता   पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचा सहकारी कुसल परेरा दोन स्थानांचा फायदा होऊन नवव्या स्थानावर पोहचला आहे, पाकिस्तानचा साहिबजादा फरहानला ११ स्थानांचा फायदा होऊन तो १३ व्या स्थानावर आणि भारताचा संजू सॅमसनला आठ स्थानांनी वर ३१ व्या स्थानावर पोहचला आहे.

हेही वाचा : PAK vs IND : ‘अल्लाह कसम भाई…’, मोहम्मद आमिर सदम्यात! थरथरत्या आवाजात केली दुःखाला वाट मोकळी; पहा VIDEO

वरुण चक्रवर्तीचा दबदबा कायम

आशिया कप २०२५ मध्ये सात विकेट्स घेतल्यानंतर चक्रवर्ती टी२० क्रिकेटमध्ये नंबर १ गोलंदाज आहे, तर कुलदीप यादव नऊ स्थानांनी वर येऊन  १२ व्या स्थानावर पोहचला आहे, पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी १२ स्थानांनी वर १३ व्या स्थानावर आणि बांगलादेशचा फिरकीपटू रिशाद हुसेन सहा स्थानांनीवर येऊन २० व्या स्थानावर पोहचला आहे.

 

Web Title: Abhishek sharmas world record in icc t20i rankings surpassing virat surya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 06:15 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • ICC Ranking

संबंधित बातम्या

IND VS AUS :’फलंदाजीची शैली बदल, नाही तर…’ इरफान पठाणचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माला सल्ला
1

IND VS AUS :’फलंदाजीची शैली बदल, नाही तर…’ इरफान पठाणचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माला सल्ला

हा माणूस मरेल, त्याला तुम्ही मारा झोडा पण… युवराज सिंगने अभिषेक शर्माचे सर्वात मोठे रहस्य उलगडले; वाचा सविस्तर
2

हा माणूस मरेल, त्याला तुम्ही मारा झोडा पण… युवराज सिंगने अभिषेक शर्माचे सर्वात मोठे रहस्य उलगडले; वाचा सविस्तर

IND vs AUS 5th T20 : “जर मला संधी मिळाली…” मालिकावीर अभिषेक शर्माने उघड केले खास स्वप्न
3

IND vs AUS 5th T20 : “जर मला संधी मिळाली…” मालिकावीर अभिषेक शर्माने उघड केले खास स्वप्न

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा शेवट गोड! मालिकेत कोण ठरलं रनमशिन?कुणी टिपले सर्वाधिक बळी? जाणून घ्या…
4

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा शेवट गोड! मालिकेत कोण ठरलं रनमशिन?कुणी टिपले सर्वाधिक बळी? जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.