Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅप्टन राशिद खान अडकला लग्नबंधनात! या अफगाणिस्तान क्रिकेटपटूंनी लावली हजेरी

आता राशिद खानच्या लग्नाचे सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान लग्न केले आहे अशी बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये राशिदचे लग्न झाले. अफगाण स्पिनरचे लग्न पश्तून रितीरिवाजानुसार पार पडले. राशिदचे गुरुवारी, ३ ऑक्टोबर रोजी लग्न झाले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 04, 2024 | 08:30 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

राशिद खानचे लग्न : अफगाणिस्तानचा अष्टपैलू आणि कर्णधार राशीद खान त्याच्या दुखापतीमुळे काही दिवस संघाबाहेर होता. त्यानंतर त्याने मागील सामन्यामध्ये दमदार पुनरागमन केले आहे. आता राशिद खानच्या खासगी जीवनासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान लग्न केले आहे अशी बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये राशिदचे लग्न झाले. अफगाण स्पिनरचे लग्न पश्तून रितीरिवाजानुसार पार पडले. आता राशिद खानच्या लग्नाचे सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या फोटोंनुसार, राशिदचे गुरुवारी, ३ ऑक्टोबर रोजी लग्न झाले. त्याच्या लग्नाला अफगाणिस्तानचे सर्व क्रिकेटपटू उपस्थित होते.

राशिदच्या लग्नाचे सर्व फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार असे म्हंटले जात आहे की, राशिदसोबत त्याच्या तीन भावांनीही लग्न केले होते. राशिदचे लग्न केवळ नातेवाइकांमुळे झाल्याचा दावाही रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. तसं पाहिलं तर त्याने लग्न करून मोठं वचन मोडलं. वास्तविक, काही वर्षांपूर्वी राशिदने आपल्या मुलाखतीत अफगाणिस्तान संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर लग्न करणार असल्याचे सांगितले होते. तथापि, हे लक्षात घेण्यासारखे आहे की २०२४ मध्ये अफगाणिस्तानने प्रथमच T20 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती.

Historical Night 🌉

Kabul is hosting the wedding ceremony of the prominent Afghan cricket star and our CAPTAIN 🧢 Rashid Khan 👑 🇦🇫 @rashidkhan_19

Rashid Khan 👑 and his three brother got married at same day.

Wishing him a and his thee brother happy and healthy life ahead! pic.twitter.com/YOMuyfMMXP

— Afghan Atalan 🇦🇫 (@AfghanAtalan1) October 3, 2024

राशिदच्या लग्नाला या अफगाणिस्तान क्रिकेटपटूंनी लावली हजेरी

राशिदच्या लग्नाला अफगाणिस्तान क्रिकेट संघाकडून खेळणारे त्याचे सर्व सहकारी क्रिकेटपटू उपस्थित होते. या लग्नात संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी दिसला. याशिवाय अष्टपैलू अजमतुल्ला उमरझाईही दिसला. रशीदच्या लग्नात नजीबुल्ला जद्रान, रहमत शाह आणि मुजीब उर रहमान यांच्यासह अनेक स्टार्स दिसले. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ नसीब खान देखील राशिदच्या लग्नाला उपस्थित होते.

Web Title: Afghanistan captain rashid khan got married these afghanistan cricketers attended

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 08:29 AM

Topics:  

  • cricket
  • Rashid Khan

संबंधित बातम्या

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
1

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ
2

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष
3

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर
4

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.