Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ

भारताचा संघ आशिया कपमध्ये अ संघामध्ये आहे, या गटामध्ये भारताच्या संघासह पाकिस्तान, युएई, ओमान हे संघ आहेत. भारताचे निवडकर्ते अजित आगरकर आणि संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने संघाची घोषणा केली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 19, 2025 | 03:06 PM
फोटो सौजन्य - X (BCCI)

फोटो सौजन्य - X (BCCI)

Follow Us
Close
Follow Us:

आशिया कप 2025 भारताचा संघ : आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव यांना टीम इंडियाचा कर्णधार करण्यात आले आहे. भारताचा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आशिया कप स्पर्धा खेळणार आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेली चर्चा आशिया कप संघामध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याची आता प्रतीक्षा संपली आहे. भारताचे निवडकर्ते अजित आगरकर आणि संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने संघाची घोषणा केली आहे.

भारताचा कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल हा टीम इंडियाचा उपकर्णधार असणार आहे. त्याचबरोबर तिलक वर्मा त्याचबरोबर जितेश शर्माला देखील भारतीय संघामध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल हे भारतीय संघाचे अष्टपैलू असणार आहेत. त्याचबरोबर संघामध्ये जितेश शर्मा आणि संजू सॅमसन या दोन विकेटकिपरला संघामध्ये स्थान मिळाले आहे. भारताच्या वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा यांना संधी देण्यात आली आहे. 

🚨 #TeamIndia‘s squad for the #AsiaCup 2025 🔽

Surya Kumar Yadav (C), Shubman Gill (VC), Abhishek Sharma, Tilak Varma, Hardik Pandya, Shivam Dube, Axar Patel, Jitesh Sharma (WK), Jasprit Bumrah, Arshdeep Singh, Varun Chakaravarthy, Kuldeep Yadav, Sanju Samson (WK), Harshit Rana,…

— BCCI (@BCCI) August 19, 2025

अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे दोघेही भारतीय संघासाठी ओपनिंग करताना दिसू शकतात. भारताच्या युवा खेळाडूंना या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करुन चमकण्याची संधी आहे. आतापर्यत रोहित शर्माने टी20 क्रिकेटमधून निवृती घेतल्यानंतर भारताच्या संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली आहे. भारताचा संघ आशिया कपमध्ये अ संघामध्ये आहे, या गटामध्ये भारताच्या संघासह पाकिस्तान, युएई, ओमान हे संघ आहेत. या गटामध्ये भारताचा संघ या सेमीफायनलचा मजबूत दावेदार आहे.

ICC Women’s Cricket World Cup 2025 : शेफाली कि रेणुका कोणाची लागणार लाॅटरी? आज महिला विश्वचषकासाठी होणार टीम इंडियाची निवड

भारताचा संघ कागदावर मजबूत दिसत आहे, त्याचबरोबर टी20 विश्वचषक2024 नंतर पुन्हा भारतीय संघामध्ये हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल खेळताना दिसणार आहे. भारताचे हेड हे गौतम गंभीरच असणार आहे, रिंकु सिंह देखील भारतीय संघाचा भाग असणार आहे.

आशिया कपसाठी भारताचा संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकिपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (विकेटकिपर), हर्षित राणा, रिंकु सिंह

Web Title: Asia cup 2025 team india ready for asia cup shubman gill will be seen in a new role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • Ajit Agarkar
  • Asia cup 2025
  • cricket
  • Sports
  • Suryakumar Yadav
  • Team India

संबंधित बातम्या

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
1

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

PCB चा मोठा निर्णय! अशिया कपनंतर बाबर-रिझवान यांना केंद्रीय करारामधूनही वगळले! १२ नवीन खेळाडूंना संधी
2

PCB चा मोठा निर्णय! अशिया कपनंतर बाबर-रिझवान यांना केंद्रीय करारामधूनही वगळले! १२ नवीन खेळाडूंना संधी

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष
3

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर
4

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.