आता राशिदने त्याच्या सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये तो पत्नीची बाजू मांडताना दिसला आहे. काबूलमध्ये झालेल्या लग्न समारंभाचे अनेक फोटो समोर आले आहेत. तथापि, रशीदने लग्न करून…
३१ ऑक्टोबर रोजी हरारे येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला. यजमान संघाला १२५ धावांत गुंडाळल्यानंतर, अफगाणिस्तानने केवळ १८ षटकांत लक्ष्य गाठले.
अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे रशीद खानचे द्विशतक. एकदिवसीय सामन्यात ही कामगिरी करणारा तो पहिला अफगाण खेळाडू ठरला.
बांगलादेशने अफगाणिस्तानला पहिल्या T20 सामन्यात 4 विकेट्सने पराभव केला. या सामन्यातअफगाणिस्तानचा कर्णधार राशीद खाने कर्णधार म्हणून टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक चार विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
टी २० त्रिकोणी मालिकेतील सामन्यात अफगाणिस्तानने युएईचा पराभव करून इतिहास रचला आहे. परदेशी भूमीवर एकाच मैदानावर २० सामने जिंकणारा तो एकमेव संघ ठरला आहे.
पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि यूएई यांच्यात T20 सामन्यांची तिरंगी मालिका खेळली जात आहे. यामध्ये मंगळवारी झालेल्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सामन्यात, रशीद आर्मीने पाकिस्तानचा पराभव केला आहे.
ट्राय सिरिजमधील पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानने उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर शानदार विजय मिळवला. युएईच्या शारजाह येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा ३९ धावांनी पराभव केला.
टी 20 तिरंगी मालिकेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सलमान अली आगाचा चांगलाच अपमान झाला आहे. चालू पत्रकार परिषदेत राशीदला विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पाकिस्तानचा फज्जा उडाला.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप ५ गोलंदाजांबद्दल जाणून घ्या. व्यावसायिक टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त पाच गोलंदाजांनाच ५०० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेता आल्या आहेत. या यादीत रशीद खान आणि…
२०२५ च्या टी-२० आशिया कपसाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर करण्यात आला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या मोठ्या स्पर्धेसाठी १७ सदस्यीय संघाची निवड केली आहे. ३ खेळाडूंना राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे.
अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू रशीद खानने आपल्या टी २० कारकिर्दीततील सर्वात मोठी लाजिरवाणी कामगिरी केली आहे. त्याने द हंड्रेड लीगमध्ये २० चेंडूत ५९ तब्ब्ल धावा दिल्या आहेत. या दरम्यान तो एक…
९ सप्टेंबरपासूनआशिया कप २०२५ स्पर्धेला सुरवात होणार आहे. या स्पर्धेत भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या इतिहास रचण्याची मोठी संधी असणारा आहे. तो या इतिहास रचण्यापासून केवळ ६ विकेट्स दूर आहे.
९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरवात होत आहे. या स्पर्धेत भारताचा हार्दिक पंड्या तर अफगाणिस्तान रशीद खान यांच्यात खास स्पर्धा रंगणार आहे. टी२० आशिया कपमध्ये सर्वाधिक बळी घेण्याची या…
अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज रशीद खानने एक उत्तम विक्रम रचला आहे. तो टी-२० क्रिकेटमध्ये ६५० बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या द हंड्रेड २०२५ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात लंडन…
अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज रशीद खानने द हंड्रेड २०२५ मध्ये ओव्हल इनव्हिन्सिबल्सकडून खेळताना इतिहास रचला आहे. तो टी-२० क्रिकेटमध्ये ६५० विकेट्स घेणारा पहिला खेळाडू बनला आहे.
गुजरातचा PBKS कडून पराभव झाला, तर मुंबईचा CSK कडून पराभव झाला. दोन्ही संघांकडे अनेक उत्तम खेळाडू आहेत, पण MI कडे एक खेळाडू आहे जो या सामन्यात गुजरातवर मात करू शकतो.…
अफगाणिस्तान 316 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरली परंतु सुरुवातच डळमळीत झाली. त्यांच्या 50 धावांच्या आत 3 विकेट पडल्या एकाबाजूने रहमत शाहने एकाकी झुंज दिली परंतु ती अपुरी ठरली. बाकी सर्व…