Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: निशाणा असा लावला की…! अनंतजीत-परिनाज यांनी स्कीट मिक्स्ड टीममध्ये जिंकले Bronze

Asian Games 2026: एशियन गेम्समध्ये पात्रता फेरीत सातत्यपूर्ण कामगिरी करत या भारतीय जोडीने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. शेवटच्या फेरीमध्ये दबावाखाली अनंतजीत आणि परिनाजने अचूक वेध घेत 44 पॉईंट्स प्राप्त केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 24, 2026 | 02:56 PM
asian games 2026

asian games 2026

Follow Us
Follow Us:
  • अनंतजीत-परिनाझने स्किट मिश्र सांघिक प्रकारात जिंकले कांस्यपदक
  • भारताने जिंकले आतापर्यंत एकूण 15 पदके 
  • जपानमध्ये सुरू आहे एशियन गेम्स 2026 स्पर्धा
Asian Games 2026: जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत भारताने आतापर्यंत 15 पदकांची कमाई केली आहे.  भारतीय नेमबाजांनी देखील एशियन गेम्समध्ये चांगली कामगिरी केली आहे. एशियन गेम्स २०२६ मध्ये भारतीय नेमबाजांची उत्कृष्ट कामगिरी सुरुच आहे. स्कीट मिक्स्ड टीम प्रकारात (Sports) भारताच्या अनंतजीत सिंह नरोका आणि परिनाज धालीवाल या जोडीने अप्रतिम कामगिरी करत भारताच्या खात्यात आणखी एका कांस्य पदकाची भर घातली आहे.

रंजक झालेल्या अंतिम फेरीत भारतीय जोडीने ४४ पॉईंट्सची अचूक नेमाची नोंद करत हे पदक पटकावले. या स्पर्धेत चीनच्या संघाने गोल्ड तर दक्षिण कोरियाच्या संघाने सिल्व्हर मेडलवर आपले नाव कोरले. अनंतजीत आणि परिनाज या दोघांसाठीही चालू एशियन गेम्समधील हे दुसरे पदक ठरले आहे. यापूर्वी पार पडलेल्या पुरुष आणि महिलांच्या स्वतंत्र स्कीट संघ प्रकारात या दोघांनीही आपापल्या संघांना कांस्यपदक मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Cricket: ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीग’मध्ये युवा क्रिकेटपटूंचा जलवा; पुण्याला चढला क्रिकेटचा ‘ज्वर’

Level with Kazakhstan at 346, the Indian trio of Anantjeet Singh Naruka, Mairaj Ahmad Khan and Bhavtegh Singh Gill prevailed in the shoot-off to secure a place on the podium! 🌟 Watch the 20th Asian Games Aichi-Nagoya 2026 on Sony Sports Network TV channels & Sony LIV.… pic.twitter.com/nGSZjDkp6k — Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 23, 2026

एशियन गेम्समध्ये पात्रता फेरीत सातत्यपूर्ण कामगिरी करत या भारतीय जोडीने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. शेवटच्या फेरीमध्ये दबावाखाली अनंतजीत आणि परिनाजने अचूक वेध घेत 44 पॉईंट्स प्राप्त केले आणि कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले. भारतीय नेमबाजी पथकाने सातत्याने पदकांची कमाई केली आहे. आतापर्यंत एशियन गेम्समध्ये भारताने 15 पदके जिंकली आहेत.

एशियन गेम्स २०२६ च्या शूटिंग रेंजवर भारतीय नेमबाजांचा फॉर्म अव्वल दर्जाचा राहिला आहे. स्कीट नेमबाजी स्पर्धेत भारताने तिसऱ्या पदकाची कमाई करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अनंतजीत सिंह नरोका आणि परिनाज धालीवाल या जोडीने स्कीट मिक्स्ड टीम प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे.

Asian Games 2026: बांग्लादेशला ‘हुतुतू’ समजेना! भारतीय कबड्डी संघाचा दणदणीत विजय

सध्या जपानमध्ये एशियन गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघाने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. बांग्लादेशचा पराभव करत भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या शानदार कामगिरीसह भारतीय संघाने स्पर्धेतील आपले पदकही निश्चित केले आहे.

Web Title: Anantjit and parinaj skeet mixed bronze medal in asian games 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Bronze Medal
  • Shooting

संबंधित बातम्या

एक-दोन नव्हे, तब्बल 20 Goal! दीपिकाच्या गोलवर्षावाने थायलंडला रडवलं; Asian Games 2026 मध्ये भारताची विजयी हॅट्ट्रिक
1

एक-दोन नव्हे, तब्बल 20 Goal! दीपिकाच्या गोलवर्षावाने थायलंडला रडवलं; Asian Games 2026 मध्ये भारताची विजयी हॅट्ट्रिक

Asian Games 2026: बांग्लादेशला ‘हुतुतू’ समजेना! भारतीय कबड्डी संघाचा दणदणीत विजय
2

Asian Games 2026: बांग्लादेशला ‘हुतुतू’ समजेना! भारतीय कबड्डी संघाचा दणदणीत विजय

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात
3

वाघिणी जिंकल्या आता वाघ सज्ज! Asian Games 2026 मध्ये टीम इंडिया ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

Asian Games 2026: गर्वाने छाती फुलली! जय मीणाने जिंकले ‘Bronze’; सॉफ्ट टेनिसमध्ये प्रथमच…
4

Asian Games 2026: गर्वाने छाती फुलली! जय मीणाने जिंकले ‘Bronze’; सॉफ्ट टेनिसमध्ये प्रथमच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.